uk
Feedback
मराठी व्याकरण कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

मराठी व्याकरण कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

Відкрити в Telegram

🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢 राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती ✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव ✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स ✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण) ♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर (@DhanrajKopnar)

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

Канал मराठी व्याकरण कोपनर सर ( लातूर पॅटर्न) (@kopnarsirmarathi) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 13 686 підписників, посідаючи 14 566 місце в категорії Освіта та 28 856 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 13 686 підписників.

За останніми даними від 27 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -30, а за останні 24 години на 3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 20.08%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 7.44% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 748 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 019 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 9.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢 राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती ✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव ✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स ✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण) ♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर (@DhanrajKopnar)”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

13 686
Підписники
+324 години
-147 днів
-3030 днів
Архів дописів
महत्वाच्या म्हणी: 1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे 6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते 8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा 12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे 13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही 16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो 17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे 18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो 19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी 22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते 21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ 22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती 23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे 24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण 25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे 26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे 27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे 28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये. अधिक माहितीसाठी जॉईन करा @kopnarsirmarathi

📚📚टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी 📓अकिंचन वासू. ग. मेहेंदळे 📔अनंततनय दत्तात्रेय अनंत आपटे 📔अनंतफंदी अनंत भवानीबावा घोलप 📙अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा विठ्ठल अनंत पिंपळगावकर 📔अनिल आत्माराम रावजी देशपांडे 📔अनिल भारती शान्ताराम पाटील 📒अशोक (कवी) नारायण रामचंद्र मोरे 📘अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर 📔आधुनिक नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर 📘आनंद विनायक लक्ष्मण बरवे 📘आनंदतनय गोपाळ आनंदराव देशपांडे 📓इंदिरा इंदिरा संत 📓इंदुकांत दिनकर नानाजी शिंदे 📕उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे 📙उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/ उद्धव xxxx कोकिळ 📗एकनाथ, एकाजनार्दन एकनाथ सूर्यनारायण पैठणकर 📒कलापी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 📙कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल विठ्ठल अनंत पिंपळगावकर 📙कांत वा.रा. कांत 📓काव्यशेखर भास्कर काशीनाथ चांदूरकर 📓किरात/भ्रमर कृष्णाजी लक्ष्मण सोमण 📙कुंजविहारी हरिहर गुरुनाथ सलगरकर 📗कुमुदबांधव स.अ. शुक्ल 📓कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर 📙कृष्णकेशव अनुपलब्ध 📓कृष्णाग्रज अनुपलब्ध 📘केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे 📒केशवसुत कृष्णाजी केशव दामले 📘केशवसुत नारायण केशव बेहेरे 📕के.स.रि. केशव सदाशिव रिसबूड 📙कोणीतरी नरहर शंकर रहाळकर 📓गिरीश शंकर केशव कानेटकर 📙गोपिकातनया कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे) 📓गोपीनाथ गोपीनाथ तळवलकर 📒गोमा गणेश गणेश कृष्ण फाटक 📙गोविंद गोविंद दत्तात्रय दरेकर 📘गोविंदपौत्र श्रीधर व्यंकटेश केतकर 📓गोविंदप्रभु गुंडम अनंतनायक राऊळ 📙गोविंदाग्रज राम गणेश गडकरी 📓ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे 📒चक्रधर श्रीचांगदेव राऊळ 📓चंद्रशेखर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे 📕चेतोहर परशुराम नारायण पाटणकर 📗जगन्नाथ जगन्नाथ धोंडू भांगले 📘जगन्मित्र रेव्हरंड नारायण वामन टिळक 📗जननीजनकज पु.पां गोखले 📓टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती वासुदेव गणेश टेंबे 📗ढोलीबुवा/महीपतिनाथ सखाराम केरसुण 📙दत्त दत्तात्रय कोंडो घाटे 📓दया पवार दगडू पवार 📕दा.ग.पा. दामोदर गणेश पाध्ये 📔दासोपंत/ दिगंबरानुचर दासो दिगंबर देशपांडे 📕दित्जू/माधव जूलियन माधव त्र्यंबक पटवर्धन 📘नारायणसुत श्रीपाद नारायण मुजुमदार 📒निरंजन वसंत सदाशिव बल्लाळ 📓निशिगंध रा.श्री. जोग 📓निळोबा निळा मुकुंद पिंपळनेरकर 📙नीरजा नीरजा साठे 📓नृसिंहसरस्वती नरहरी माधव काळे 📘पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर) 📓पद्मविहारी रघुनाथ गणेश जोशी 📔पद्मा पद्मा गोळे 📓पी.सावळाराम निवृत्तिनाथ रावजी पाटील 📓पुरु.शिव. रेगे पु.शि. रेगे 📘पूर्णदास बाबा उपसकर-राजाध्यक्ष 📒प्रभाकर शाहीर प्रभाकर जनार्दम दातार 📙बहिणाबाई बहिणाबाई नथूजी चौधरी 📕(संत) बहिणाबाई कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) 📓बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे 📕बाबुलनाथ विनायक श्यामराव काळे 📓बालकवी/कलापि त्र्यंबक बापूजी ठोंबरे JOIN @kopnarsirmarathi

आज झालेला पोलीस भरती टेस्ट सिरीज सराव पेपर क्रमांक 01. उत्तर सूची व पेपर विश्लेषण YouTube live https://youtube.com/live/Uvfq8T7T2uo?feature=share Live Time. 12.30 आजचा पेपर मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चैनल जॉईन करा https://t.me/Rajmudra_latur

निरोप घेतो देवा आता, आज्ञा असावी… 🙏 चुकलं आमचं काही, त्याची क्षमा असावी...! आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीला यश मिळ
+1
निरोप घेतो देवा आता, आज्ञा असावी… 🙏 चुकलं आमचं काही, त्याची क्षमा असावी...! आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेहनतीला यश मिळू दे, प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे…! ❤️📚 गणपती बाप्पा मोरया...! 🚩 पुढच्या वर्षी लवकर या..! 💐

पोलीस भरतीसाठी प्रेरणादायी कविता ध्येय मोठं, स्वप्न मोठं, मनात जिद्दीची ज्योत पेटू दे। घामाच्या प्रत्येक थेंबातून, यशाचं शिखर गाठू दे॥ पहाटे उठून मैदान गाठ, थकवा कधीही मनात नको। आजचा संघर्ष सहन कर, उद्याचं यश दूर नको॥ पाय दुखतील, श्वास फुलेल, तरीही वेग कमी होऊ देऊ नको। कारण वर्दीचं स्वप्न डोळ्यांत असेल, तर पराभवाला जवळ येऊ देऊ नको॥ अडथळे येतील वाटेमध्ये, काहीजण हसतील तुझ्यावर। पण जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास, नेतील तुला यशाच्या दारावर॥ एक दिवस खांद्यावर तारे असतील, छातीवर अभिमान झळकेल। आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंद, तुझ्या यशाने चमकेल॥ म्हणून धाव, झुंज, प्रयत्न कर, स्वप्नांसाठी लढत राहा। पोलीस भरतीची वर्दी मिळेपर्यंत, हार मानू नको, पुढेच जात राहा॥ 🚔🇮🇳 – प्रा. धनराज कोपनर

🍀यशस्वी होण्यासाठीची एक अट फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका… रिझल्ट नक्की येईल! 💯 योग्य दिशेने जीव तोडून मेहनत करा, नशिबापेक्षा तुमची मेहनत मोठी ठरेल! 🔥🚔

♦️65 हजार रिक्त पदांची भरती.. 🔥
♦️65 हजार रिक्त पदांची भरती.. 🔥

All_in_One_Merit_List_Phase_1_Convert_Without_Tribal_Department.pdf

🟢 उद्याचे नियोजन 🟢       ❇️विद्यार्थ्यांसाठी सूचना ❇️ 🔅 बॅच क्र. 26 🔅   ⭐️ घटक - क्रियापद⭐️   🔹सकाळी 10 वाजता भरेल 🔅 बॅच क्र. 25🔅     ⭐️ घटक - उपसर्गघटित शब्द  . 🔹सकाळी 11वाजता भरेल🔹 💐बॅच क्रमांक. 28     दु. 3 वा.वाजता भरेल .     ⚜ घटक - नाम ⚜  💐बॅच क्रमांक 27          सांय 6 वाजता भरेल .💐 ⚜ घटक - क्रियापद ⚜ मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्याचे अपडेट व्हाट्सअप ग्रुप पाठवले आहे   -@kopnarsirmarathi

विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf

प्रवेशपत्र | Admit Card TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇👇 ♦️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ♦️BARTI https://baricet2026.cbtexam.in/ ♦️TRTI https://trticet2026.cbtexam.in/ ♦️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ ♦️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/

#RTI ♦️कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे..🌿🌳🌳🌳🌳
#RTI ♦️कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे..🌿🌳🌳🌳🌳

♦️#CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी होणार.. 👉 वेळापत्रक जाहीर..
♦️#CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर  रोजी होणार.. 👉 वेळापत्रक जाहीर..

लातूर महामोर्चा.... गणपती विसर्जनाअगोदर अध्यक्षाचा राजीनामा झालाच पाहिजे.....
लातूर महामोर्चा.... गणपती विसर्जनाअगोदर अध्यक्षाचा राजीनामा झालाच पाहिजे.....

आपल्या नावामुळे किंवा आपल्या पदामुळे ओळखलं जाण्यापेक्षा आपण आपल्या कामामुळे जेव्हा ओळखले जातो आणि याचं कौतुक आपल्या आई-वडिलांन समोर होतं.. हा क्षण खूप मोठं समाधान देणारा असतो, मन भरून येत... जगाचा विचार करू नका, आपल्या आई-वडिलांना आपला अभिमान वाटावं बस...

लातूर MPSC आक्रोश मोर्चात सहभागी लातूर मधील सर्व मार्गदर्शक...🫡 ❤️
लातूर MPSC आक्रोश मोर्चात सहभागी लातूर मधील सर्व मार्गदर्शक...🫡 ❤️

सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना.. उद्या कोणत्याच बॅच पेपर होणार नाही.. सर्व बॅच आपल्या नियोजित वेळेत होणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.