uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास

भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास

Відкрити в Telegram

Показати більше
4 732
Підписники
+524 години
-137 днів
-4230 днів
Архів дописів
Jay Shah: जय शहाच पुन्हा ICC चे बॉस! दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड; नेमकं काय आहे कारण? https://dhunt.in/164xae By सकाळ via Dailyhunt

Jay Shah ICC Chairman : 'आयसीसी'वर भारताचे वर्चस्व अबाधित, जय शहा यांची अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड https://dhunt.in/163UG7 By पुढारी via Dailyhunt

World Students Day : 17 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो 'आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन'? वाचा 1939 च्या क्रांतीचा रक्तरंजित इतिहास https://dhunt.in/164Rjj By नवराष्ट्र via Dailyhunt

ODI World Cup : जय शाहांचं भारतीयांना गिफ्ट, वनडे वर्ल्ड कपसह चॅम्पियन्स ट्रॉफीचंही भारतात आयोजन, ICC कडून तारखांची घोषणा! https://dhunt.in/164pfI By News 18 लोकमत via Dailyhunt

*5 वर्षांत भारतात 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा:* 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद, बांगलादेशासोबत संयुक्तपणे 2031 वर्ल्ड कपचे आयोजन https://link.divyamarathi.com/pTrRUtwj67b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा क्रिकेट च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

Repost from N/a
चालू घडामोडी नोट्स मिळतील फक्त 299 रुपये ज्यांना पाहिजे त्यांनी 7083857111 या नंबर वर फोन पे करा पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट पाठव लगेच नोट्स मिळतील कालावधी 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026

*सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आजपासून:* 38 संघ खेळणार देशांतर्गत टी-20 स्पर्धा; वैभव बिहारचा कर्णधार, सूर्या-शमीही उतरणार https://link.divyamarathi.com/qNzkAbhc37b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा क्रिकेट च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*दीप्ती दुसऱ्यांदा ICC विमेन्स प्लेयर ऑफ द मंथ:* झिम्बाब्वेविरुद्ध 6 सामन्यांत 155 धावा केल्या, 7 विकेटही घेतल्या https://link.divyamarathi.com/M5YXKCEp27b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा क्रिकेट च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*सूर्यवंशी जगातील सर्वात युवा टी-20 कर्णधार:* 15 वर्षे 232 दिवसांच्या वयात बिहारची धुरा सांभाळली; सूर्यकुमारचे 15 चेंडूंमध्ये अर्धशतक https://link.divyamarathi.com/ioQ4a2eu37b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा क्रिकेट च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*भारताने पाकिस्तानच्या तोंडातून हिरावला सामना:* मोहितने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवून दिला; नवव्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला https://link.divyamarathi.com/F4y0tMf127b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा क्रिकेट च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार https://share.google/VsYWx98vcDatIlCMf

*PSLV च्या PS3 स्टेजची ग्राउंड टेस्ट यशस्वी:* इस्रोने डिझाइनमध्ये बदल केला; मागील 2 मोहिमा याच स्टेजमध्ये अयशस्वी झाल्या होत्या https://link.divyamarathi.com/UWguZK8k17b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा देश च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*स्वच्छता सर्वेक्षण 2025-26:* यंदा नवी मुंबई देशात; पिंपरीचिंचवड राज्यात सर्वात स्वच्छ, विटा, पाचगणी, रत्नागिरीला बहुमान https://link.divyamarathi.com/hpcCSgFHZ7b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा देश च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*स्वच्छता सर्वेक्षण-2025, सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई अव्वल:* सूरत दुसऱ्या क्रमांकावर; राजस्थानमध्ये जयपूर, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर सर्वात स्वच्छ https://link.divyamarathi.com/6N4nrP1MY7b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा देश च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

Repost from N/a
संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous voting

Repost from N/a
संविधान सभेची कल्पना सर्व प्रथम कोणी मांडली?
Anonymous voting

*11 नोव्हेंबरच्या चालू घडामोडी:* सोनिया गांधींचे ‘Belonging: A Journey of Love’ पुस्तक लॉन्च, एम. जॉन हॅरिसन यांना बुकर पुरस्कार https://link.divyamarathi.com/yQhWAy88X7b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा देश च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच संघ https://dhunt.in/161xGq By लोकसत्ता via Dailyhunt

*युवा ऑलिम्पिक-शौर्या आंबुरेने 100 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक जिंकले:* 13.59 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी, 18 महिन्यांत तिसरे आंतरराष्ट्रीय पदक https://link.divyamarathi.com/ddvWbXbMU7b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा स्पोर्ट्स च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download

*अनुज श्रीवात्री भारताचे 100वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले:* फिलीपिन्समध्ये आसियान प्लस चॅम्पियनशिप जिंकली, विश्वनाथन आनंद हे पहिले ग्रँडमास्टर https://link.divyamarathi.com/syPABfmaU7b *इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा स्पोर्ट्स च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर - https://link.divyamarathi.com/download