cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC FORUM

☑️Daily मोफत Test सोडवा ⁉️TIMETABLE :- 👇 • सकाळी - 10 : 00 ते 11 : 00 • दुपारी - 1 : 00 ते 2 : 00 • सायंकाळी - 5 : 00 ते 6 : 00 • रात्री : 8 : 00 ते 10 : 00 ✅Private channel ahe Request पाठवा,लगेच add करण्यात येईल.👇👇👇

Більше
Рекламні дописи
60 696
Підписники
-8924 години
+2 1137 днів
+7 59230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступне
🌺 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे .👇
Показати все...
मुंबई
पुणे
कोल्हापूर
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
ठाणे
रत्नागिरी
धुळे
जळगाव
जालना
बीड
पालघर
नाशिक
अहमदनगर
नंदुरबार
औरंगाबाद
लातूर
परभणी
भंडारा
सोलापूर
उस्मानाबाद
नांदेड
हिंगोली
वाशीम
अकोला
बुलडाणा
अमरावती
नागपूर
चंद्रपूर
गोंदिया
वर्धा
🌺 सर्वात जास्त स्पर्धा या जिल्ह्यात आहे .
👉प्रत्येक जिल्यानुसार PDF नोट्स 15.3MB आहे
🎯🎯🎯 वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....
Показати все...
6❤‍🔥 1🔥 1🥰 1🤩 1
महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे.Anonymous voting
  • थळघाट, कुंभार्लीघाट, अंबाघाट, आंबोलीघाट.
  • आंबोलीघाट,अंबाघाट,कुंभार्लीघाट,थळघाट.
  • थळघाट,कुंभार्लीघाट,आंबोलीघाट,अंबाघाट.
  • थळघाट,अंबाघाट,आंबोलीघाट,कुंभार्लीघाट.
0 votes
❤‍🔥 3👍 2 1🔥 1🤩 1👌 1
विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडलीAnonymous voting
  • सुधारक
  • इंदुप्रकाश
  • संवाद कौमुदी
  • यापैकी नाही
0 votes
👍 2 1🔥 1🥰 1🤩 1💯 1
भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला?Anonymous voting
  • 1969
  • 1951
  • 1975
  • 1976
0 votes
❤‍🔥 3 2👍 1 1🔥 1🥰 1🤩 1
लेडी डफरीन फंड महिलांच्या...... शिक्षणाकरिता मदत करीAnonymous voting
  • डॉक्टर
  • परिचारिका
  • परिचारिका व सुईण
  • डॉक्टर, परिचारिका व सुईण
0 votes
👍 4 2❤‍🔥 1🥰 1🤩 1
खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?Anonymous voting
  • मध्य दिल्ली
  • माहे
  • लक्षद्वीप
  • यानम
0 votes
👍 2❤‍🔥 1 1🥰 1🤩 1💯 1
🎯🎯🎯 वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....
Показати все...
28. योग्य विधान / ने ओळखा : अ)राष्ट्रीय काँग्रेसला ' सूक्ष्म अल्पसंख्याक ' असे लॉर्ड डफरीनने म्हटले. (ब)वैधानिक सनदी सेवा 1879 साली लॉर्ड रिपनने सुरू केली.Anonymous voting
  • 1)केवळ अ
  • 2)केवळ ब
  • 3)अ व ब
  • 4)वरीलपैकी एकही नाही
0 votes
27. इ.स.1901 साली परभणी येथे सुरू झालेले _______ वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय होय.Anonymous voting
  • 1)गणेश वाचनालय
  • 2)मुग्धा वाचनालय
  • 3)वेद वाचनालय
  • 4)प्रेस वाचनालय
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.