uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 658
Підписники
-224 години
-127 днів
-6930 день
Архів дописів
(- 15) × (- 15) = ?
Anonymous voting

73 =?
Anonymous voting

64 ÷ 0.08 = ?
Anonymous voting

8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Anonymous voting

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील ?
Anonymous voting

18 आणि 24 यांचा लसावि व मसावि किती?
Anonymous voting

7 × 8 + 4 × 9 + 5 × 6 = ?
Anonymous voting

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा
Anonymous voting

5 × 20 × 0 + 7 = ?
Anonymous voting

X ही एक विषम संख्या आहे. खालीलपैकी सम संख्या
Anonymous voting

चौदा मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती ?
Anonymous voting

0.25 × 2.5 × 1.2 = ?
Anonymous voting

25 × 24 = 600 तर 2500 × 2400 = ?
Anonymous voting

45 × 0 × 12 = ?
Anonymous voting

13, 17, 19, 23, 29, ?
Anonymous voting

3. 432 - ? = 47
Anonymous voting

2. 91 + 92 + 93 +.......+ 100 =?
Anonymous voting

10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?
Anonymous voting

शिक्षक भरती मध्ये आपल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांनी कृपया खालील डीटेल्स पाठवावे. 1- नाव 2- पत्ता 3- फोटो 4- कुठे निवड झाली 5- basic2building या प्लॅटफॉर्म बद्दल तुमच दोन ओळीत मनोगत व्यक्त करु शकता. वरील सर्व डिटेल्स 7588343375 या no वर व्हॉट्सअँप करावे. धन्यवाद. 🙏🙏

TAIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना: 10 मार्च पासुन आपली TAIT साठी (live+ recorded) बॅच चालु होत आहे. तरी ज्यांना admission घ्यायचं आहे त्या सर्वांनी वरील लिंक वरून लवकरात लवकर admission करुन घ्यावे... धन्यवाद.. Pls share to all.. 🙏🙏🙏