uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 662
Підписники
-124 години
-127 днів
-6430 день
Архів дописів
Repost from basic2building
TAIT साठी घेतलेल्या YOUTUBE SESSION ची PLAY List. https://youtube.com/playlist?list=PLvf31-Z1Z03XG-2Q-Cl0uBw_eeXOTjn0N&si=JrKsheU_kT-YiNJq

Repost from basic2building
TAIT साठी घेतलेल्या YOUTUBE SESSION ची PLAY List. https://youtube.com/playlist?list=PLvf31-Z1Z03XG-2Q-Cl0uBw_eeXOTjn0N&si=JrKsheU_kT-YiNJq

Repost from basic2building

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
Get full Structure Book of Non-Verbal Reasoning Book from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/book
Get full Structure Book of Non-Verbal Reasoning  Book from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/books/2

नेमक्या सात तासांपूर्वी 5/8 दिवस शिल्लक रहायला पाच तास राहिले होते. तर आता किती वाजले आहेत? दिवस 12.00 रात्री सुरु होतो.
Anonymous voting

छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभारानी म्हणाल्या," ही आमच्या आजोबाच्या एकमेव आपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे." तर छायाचित्रातील त्या मुलीशी शोभाराणीचा काय संबंध आहे ?
Anonymous voting

दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
Anonymous voting

एका सांकेतिक भाषेत STATEMENT हा शब्द TNEMETATS असा लिहिला जातो तर त्या भाषेत POLITICAL हा शब्द कसा लिहावा ?
Anonymous voting

एक माणूस 15 कि.मी. दक्षिणेकडे चालतो आणि नंतर उजवीकडे वळतो. नंतर 7 कि.मी. चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. आता त्याच्या आंरभ स्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous voting

अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
Anonymous voting

A चे वय B च्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या तिप्पट होईल. तर B चे आजचे वय काढा?
Anonymous voting

3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते?
Anonymous voting

एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, 'तुझ्या आईचा पती माझे वडील आहेत.' त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
Anonymous voting

जर A - B चा अर्थ आहे, A, B ची मुलगी आहे. A + B चा अर्थ आहे, A, B ची पत्नी आहे. A ÷ B चा अर्थ आहे, A, B चे वडील आहे. A × B चा अर्थ आहे, A, B चा पुत्र आहे. तर, P × R - S या संबंधात P चा S शी काय संबंध आहे ?
Anonymous voting

एका छायाचित्राकडे पाहत एका माणूस म्हणाला, “त्या माणसाचा बाप, माझ्या बापाचा मुलगा आहे. मला भाऊ आणि बहिण नाहीत.” छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous voting