uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 667
Підписники
-224 години
-177 днів
-6230 день
Архів дописів
3, 5, 9, 8, 6, 1 यांपैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठयांत मोठया संख्येतील एककस्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती?
Anonymous voting

प्रश्नाचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. KI, LH, MG, NF,?
Anonymous voting

खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ? ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
Anonymous voting

AB, FG, KL …. काय येईल?
Anonymous voting

दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखुन त्याजागी योग्य पर्याय निवडा. D, Y, I, T, N, ?, S, J, X
Anonymous voting

खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल- ABD, DGK, HMS, MTB, SBL, ?
Anonymous voting

photo content

पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय निवडा: 32, 33, 37, 46, 62,?
Anonymous voting

एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?
Anonymous voting

एका शाळेत A, B, C, D व E असे पाच शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात D व A गणित व हिंदी शिकवतात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो?
Anonymous voting

CONSTRUCTION या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनविता येत नाही?
Anonymous voting

खाली अक्षरांचे गट दिले आहेत त्या गटांचे वैशिष्टय ओळखून क्रमाने गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा- CX, IR, LO, RI, ...?...
Anonymous voting

55555 – 5555 - 555 = किती?
Anonymous voting

जर A : B = 3 : 4 आणी B : C = 5 : 6 तर A : C बरोबर किती ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?
Anonymous voting

एक दुकानदार 10 रू. ला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रूपयाला या प्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल ?
Anonymous voting

एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसात काम संपवतो. तर अ, ब, क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting