uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 658
Підписники
-224 години
-127 днів
-6930 день
Архів дописів
7. श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षानी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर श्रीकांतचे आजचे वय किती ?
Anonymous voting

6. प्रत्येक 1 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 14 झाडे एका रांगेतआहेत तर पहिल्या आणि शेवटच्या झाडाधील अंतर किती?
Anonymous voting

5. 2017 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यातिथी 6 डिसेंम्बर रोजी रविवारी होती. त्याच वर्षी नाताळच्या सण कोणत्या वारी आला असेल ?
Anonymous voting

4. बँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यामधील अंतर किती?
Anonymous voting

3. दक्षिणकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला. तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती?
Anonymous voting

2. एका रांगेत माधवचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघामध्ये सुरेश आहे. तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
Anonymous voting

1. एका मुलीकडे बोट दाखवून अपूर्व म्हणाला," ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे." तर अपूर्वचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते ?
Anonymous voting

10. मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous voting

9. भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली?
Anonymous voting

8. झारखंड या राज्याची राजधानी कोणती ?
Anonymous voting

7. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात?
Anonymous voting

6. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?
Anonymous voting

5. ‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहीले?
Anonymous voting

4. ‘महाराष्ट्रात’…येथे विमानांचा कारखाना आहे ?
Anonymous voting

3. धरमतरची खाडी कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous voting

2. लीप वर्षात दिवस किती असतात?
Anonymous voting

1. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
Anonymous voting

10. जर A आणि B या दोन संख्यांची सरासरी (मध्य) 20 आहे. B व C यांची सरासरी 19, तसेच C व A ची सरासरी 21 आहे तर A ची किंमत काय? (
Anonymous voting

9.नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते. तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल ?
Anonymous voting

8. 16. खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा.. LM, KN, JO, IP, ?
Anonymous voting

Tait_basic2building - Статистика та аналітика Telegram каналу @tait_basic2building