uk
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Відкрити в Telegram

Показати більше
5 664
Підписники
-324 години
-187 днів
-6330 день
Архів дописів
A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Anonymous voting

पाच वर्षाआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A,B त C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतरचे वय C चे वय किती असेल ?
Anonymous voting

2005 सालचा महिला-दिन बुधवारी आला होता. 2004 सालचा महिला-दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तूळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
Anonymous voting

खालील संख्या श्रेणी पूर्ण करा? 37, 36, 37, 34, 37, 32, 37,
Anonymous voting

पुढील संख्यामालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा? 31, 34, 38, 42, 49
Anonymous voting

प्रश्नातील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी काय येईल? 100, 81, 64, 51, ?, 33
Anonymous voting

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा? 35, 49, 58, 74, 81, ?
Anonymous voting

4, 7, 11, 18, 29, 47, 76, …, 199 ही मालिका पूर्ण करणारी संख्या कोणती?
Anonymous voting

अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
Anonymous voting

प्रविणची जन्मदिनांक 20/07/1969 ही आहे. तर 02/04/2010 या दिवशी त्याचे वय किती असेल ?
Anonymous voting

एक महिला म्हणते, "जर माझ्या वयाच्या अंकांची उलटपालट केली तर ते माझ्या वडिलांचे वय दर्शविते. अर्थात माझे वडील माझ्यापेक्षा वयस्कर आहे आणि आमच्या वयातील फरक हा आमच्या वयांच्या बेरजेच्या तीन अकरांश आहे.” तर महिलेचे वय किती?
Anonymous voting

बसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नितूला समजले की बस बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.
Anonymous voting

आज गुरुवार आहे. गेल्या आठवडयातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवडयातील शनिवारी कोणती तारीख येईल ?
Anonymous voting

आजचा दिवस फेबुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसांनंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

दहा वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होते. दहा वर्षानंतर वडीलांचे वय मूलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?
Anonymous voting

प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित गट निवडा : YVS, URO, QNK, MJG, ?
Anonymous voting

एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडते आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Anonymous voting

घड्याळ्यात 11 : 20 वाजले असतांना तास काटा व मिनीट काटा यांमध्ये होणारा कोन अचुक मापाचा असेल.
Anonymous voting

Repost from basic2building
photo content