uk
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Відкрити в Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Показати більше
3 822
Підписники
-324 години
-47 днів
+1130 день
Архів дописів
जो था, वो रहा नहीं, जो हूँ, वो किसी को पता नहीं। हर शक़्ल लगी अब अजनबी, कोई अपना सगा नहीं। आईना भी सवाल कर बैठा, अक्स मेरा यहाँ नहीं। चाँदनी भी उदास लगती है, जैसे मुझसा जला नहीं। दर्द मेरा हँसकर छुपा रहा, मगर कोई इसे समझा नहीं। मैं किससे कहूँ, क्या बसर हुई, अब कोई भी वफ़ा नहीं। 🖤✍️

🍀🍁उम्मीदों का दामन थाम रहे हो, तो हौसला कायम रखना......... क्योकि.....!!! जब नाकामियां चरम पे हो, तो कामयाबी बेहद करीब होती है......🍂🌿 #Good_Morning 😊😍☺️

𝐊𝐲𝐨𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐭𝐨𝐜𝐨𝐥 𝐢𝐬 𝐫𝐞𝐥𝐚𝐭𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡- 𝐅𝐎𝐋𝐃𝐄𝐑 𝐃𝐌 @Policesir

विचारात शुद्धता असली की आपल्या जगण्यात पण सुंदरता दिसू लागते फक्त ती जपायला स्वतःकडे प्रामाणिकता आणि स्वतःमध्ये नीतिमत्ता काय
विचारात शुद्धता असली की आपल्या जगण्यात पण सुंदरता दिसू लागते फक्त ती जपायला स्वतःकडे प्रामाणिकता आणि स्वतःमध्ये नीतिमत्ता कायम असली पाहिजे तरच ती कायम राहते नाही तर चांगुलपणा आव आणून स्वार्थीपणाचा घाव घालायला खूप चेहरे तयार असतात!,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke

वाटल सखे मला प्रत्येक ओळ कवितेची लिहावी तुझ्यासाठी घेवा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी करावे सखे तुझ्या सर्व काही इच्छा अपेक्
वाटल सखे मला प्रत्येक ओळ कवितेची लिहावी तुझ्यासाठी घेवा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी करावे सखे तुझ्या सर्व काही इच्छा अपेक्षा स्वप्ने पूर्ण जगाव देखील सखे तुझ्यासाठी मरावं देखील सखे फक्त तुझ्याच साठी ✍विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir !!!!!!!!!!!!!!! Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ हो
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir !!!!!!!!!!!!!!!             Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ होती है ?

आपलं आयुष्य पण एक खेळ आहे की राव कधी हार तर कधी जीत आहे पण आपण जे कर्म करतो त्याचं फळ मिळणं फिट आहे तर मग का आपण प्रत्येक गोष
आपलं आयुष्य पण एक खेळ आहे की राव कधी हार तर कधी जीत आहे पण आपण जे कर्म करतो त्याचं फळ मिळणं फिट आहे तर मग का आपण प्रत्येक गोष्टीच उगाच टेन्शन घेत बसतो फक्त स्वतःशी प्रमाणिक राहता आलं की झालं मग या जगाचं काय घेऊन बसता ते तर सुर्यदेवला ग्रहण लागताना पण फार उत्साहाने बघतं असतं ना राव!,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke

𝐊𝐲𝐨𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐭𝐨𝐜𝐨𝐥 𝐢𝐬 𝐫𝐞𝐥𝐚𝐭𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡- 𝐅𝐎𝐋𝐃𝐄𝐑 𝐃𝐌 @Policesir

✅टेस्ट देकर 1000-1500 रुपये कमाने का शानदार मौका टेस्ट मे 15 Question है  हर सही सवाल के लिये मिलेंगे ₹100 , रिक्वेस्ट भेजें और टेस्ट लगायें      👇👇click Here👇👇        Win 1000 rs        Win 1000 rs

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 कल्पनाशक्ती ही... ज्ञाना पेक्षाही जास्त महत्वाची आहे !            💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 आयुष्यात कोण येणार?           हे वेळ ठरवते ! आयुष्यात कोण यायला पाहिजे?                   हे मन ठरवते ! मात्र... आयुष्यभर कोण टिकुन राहणार?        हे आपला स्वभावच ठरवतो !              💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿    🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

जर तुम्ही स्वतः आनंदी असाल तर आयुष्य उत्तम आहे, तुमच्यामुळे लोक आनंदी असतील तर आयुष्य सर्वोत्तम आहे..💫