uk
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Відкрити в Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Показати більше
3 822
Підписники
-324 години
-27 днів
+1730 день
Архів дописів
बरोबर ना 💯

बरोबर ना 💯

बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा
बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असतो तेव्हा कारण बालपण जीवनातील एक सुंदर आणि अनमोल काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. बालपणीचे दिवस म्हणजे फक्त आनंद, खेळणे आणि मस्ती करणे. कोणतीही चिंता किंवा जबाबदारी नसते.म्हणून तर बालपण सगळयांना हवं असतं मात्र ते परत कोणालास मिळत नसते!,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke

*आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..* *येणारी प्रत्येक वादळे हीआपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात*.........., *तर आपण काय आहोत* *याची जाणीव करून* *देण्यासाठी असतात......!!!!* Good Night 😍

प्रेम ही भावना सर्वांसाठी सारखीच असली तरी पण त्याची व्याख्या प्रत्येकजण वेगळी वेगळी मांडते कोणी याचा तिरस्कार करतो तर कोणी त्
प्रेम ही भावना सर्वांसाठी सारखीच असली तरी पण त्याची व्याख्या प्रत्येकजण वेगळी वेगळी मांडते कोणी याचा तिरस्कार करतो तर कोणी त्याला जीवापर जपतो मात्र सगळ्यांच्या जीवनात कधी ना कधी प्रेमाचा अनुभव आलेला असतो मग आपण का दुसऱ्याच्या प्रेमाला नावं ठेवत बसतो हेच समजतं नाही मी तर म्हणतो आज जे काही समाजामध्ये माणुसकी जिवंत आहे ते फक्त प्रेमाच्या शब्दांमुळे म्हणून म्हणतोय होतं नसेल तर प्रेम करू नका मात्र piz कोणाच्या प्रेमाला उगाच नावं ठेवू नका कारण ते खरंच खुपचं सुंदर नातं असतं ते तितक्याच सुंदरपणे जपायचं असते राव कारण प्रेम हे प्रेम असतें मात्र ते प्रत्येकासाठी सेम नसते ना!,,✍🏻 एकमन#लेखक  @Ommshelke

Cross promotion 5k @Policesir क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?

Cross promotion 5k @Policesir लिंक ठीक 5 मिनिट बाद डिलीट होगा जल्दी जुड़े ।

News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇
News ke लिए ज्वाइन करें जल्दी फास्ट अपडेट 👇👇👇

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 तुम्हाला वाटतं की, सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं ! पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं, हे महत्त्वाचं नाही का ? 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

बालपण पुन्हा मिळाव अस वाटू लागल की समजावं आपण मोठे झालो आहोत..✍️

चूक नसताना भेटलेली शिक्षा.... माणसाला निशब्द करून टाकते.😔