𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Відкрити в Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Показати більше3 822
Підписники
-324 години
-47 днів
+1130 день
Архів дописів
चांगली माणसे असणं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद मिळवणं🥰😍❤️
पुस्तक आणि माणसं सहजरीत्या कळतं नसता त्याना मन लावून वाचावं लागतं.....🍁
सुखात आठवन नाही आली तरी चालेल, दुःखात मात्र आपल्याला वाटतं आपली माणसे असावी...😌
दुःखात, वाईट वेळेत प्रथम ज्यांची आठवन होते ती असतात आपली खरी माणसे...❤️
मोठमोठयाने हसायला प्रत्येकासमोर येत, पण ज्यासमोर आपल्याला रडता ही येत न संकोच करता ती असतात आपली हककाची माणसे⚡
अखि दुनिया जरी विरुद्धात गेली तरी, मी तुज्या सोबत always आहे.... जी म्हणतात ती आहेत जिवलग आपली माणसे, सगळी जण मनतात या स्वार्थी जगात कुणीच कोणच नाही...💯
पण या जगात चांगली लोक ही असतात, गरज आहे तर त्या दृष्टीने जगाकडे बगयण्याची... काही नाती जी रक्तात नाही बांधत त्याना देव मैत्री, या माणूसकी च्या नात्यात या जगात पाठवत असतात....💥
Unknown मनून भेटलेली माणसे एक दिवस known होऊन जातात हे कळतंचं नाही आपल्यला,तरी हीच लोक आपल्याच मनात घर करून आयुष्यात राहतात💖
आयुष्यात प्रत्येकाचा जीवनातं मैत्री मनून असो या माणूसकी मनुन चांगली माणसे असावी, जेव्हा ही आपण जीवनात हरल्या जाऊ तीच लोक असतात अडचणीतुन बाहेर काढतात स्वतःला, अश्या लोकांना जपयला शिका जी पावलापावलावर साथ देतात👍
#Vaishu. k✍️❤️🍁
#एखाद्याच मन दुखावून माफी मागणं खुप सोपं असतं, पण ती स्वतःला लागेलेली ठोकर स्वतः सहन करून दुसऱ्यला माफ करणं खुप अवगड आहे.... खूपदा वाटत की बोलून दाखवाव की मनात किती दुःख आहे, त्रास आहे... पण नाही बोलू शकत कारण आपल्यला झालेला त्रास दुसऱ्याला नाही दयाचा हे ज्यला समजत तो व्यक्ती शांत होऊन जातो... शांत आहे तो व्यक्ती यांचा अर्थ त्याला बोलता येत नाही असा नाही पण तो शांत होऊन जातो की स्वतःला झालेला त्रास दुसऱ्यला होता कामा नवे मनून🥹💯...या जगात कुणाचं मन दुखेलं आपल्यामुळे त्रास होईल असं कधी वागू नवे...काही गोष्टी हातात चं नसतात मग त्या सोडून दिलेलं बरं☝️✨
#Vaishu. K✍️❤️✨
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir
!!!!!!!!!!!!!!!
Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ होती है ?
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir
!!!!!!!!!!!!!!!
Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ होती है ?
कोणाला चांगला सल्ला देण खूप सोपं काम असतं मात्र तो स्वतःअंगीकारणं खूप कठीण कारण सल्ला कोणालाही फुकट देता येतो पण तो आपल्या कृतीत उतरण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते,,,!
✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelkeग़ज़ल की क़बर पे आँसू गिरा के लौट आया,
दिल में था जो दर्द, वो छुपा के लौट आया।
रख के तेरे खत, फिर से रोशनी बुझा दी,
एक और रात में खुद को जला के लौट आया।
उस हंसी में छुपी थी मेरी जिंदगी,
वो भी गया, मैं भी सब भुला के लौट आया।
शहर था या विराना, समझ ना सका मैं,
तेरे बिना हर रास्ता भुला के लौट आया।
क्या दर्द था उसकी निगाहों के साये में,
हर याद को आँखों से बहा के लौट आया।
मिट्टी पर लिख के नाम उसका, रो दिया मैं,
फिर हाथों से सब कुछ मिटा के लौट आया।
#आकाश
यादें कब मिटती हैं सिर्फ ये जिस्म जलाने से,
यादें और भी याद आती हैं यूं खुद को रुलाने से,
काश ये भी कोई चीज होती दौलत जैसी ही,
थोड़ी कम हो जाती यादें किसी के चुराने से,
वैसे तो हर दिन कट जाता है मुफलिसी में,
पर हर रात फिर लौट आती हैं तेरी यादें सिराने से,
गर तुझे भूलूं तो कुछ और याद करूं मैं भी,
मुझे फुरसत ही कहा है तेरी यादें मिटाने से,
ये यादें हैं बे रोक टोक चली आती हैं जनाब,
कब खामोश रही हैं भला किसी के डराने से।।
#kuch_Baatein_hai
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
थेंब कितीही छोटा असला,
तरीही त्याच्यात
अथांग सागरात तरंग निर्माण
करण्याची धमक असते !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
