807
Підписники
Немає даних24 години
-37 днів
+1130 днів
Архів дописів
807
BARTI, SARTHI, TRTI आणि MAHAJYOTI या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या(सारथी एज्युकेशन) पूर्व-प्रशिक्षण/प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CETs) संभाव्यतः जुलै २०२४ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील.
807
✅ IBPS CLERK detailed Notification will OUT SOON !
Apply link - https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24
807
✍️___आयुष्यात यश मिळवणं सोपं नसतं, यश मिळवण्यासाठी मनुष्याला आयुष्यात खुप मोठी किंमत मोजावी लागतात.. त्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतात, खुप संघर्ष, अडचणी, अपयश, आव्हान, समस्या, संकट, परिस्थीती, निराशा, लोकांचे टोमणे, त्याग, किंव्हा स्वतःच जीवन ही अर्पण करावं लागतं...💯
807
✅ IBPS RRB Office Assistant and Officer Scale I Apply Last Date Extended
Date extend till 30 June 2024
807
*रोज तुम्हाला नवे कोरे 24 तास मिळतात काहीजण टाइमपास करण्यात व्यस्त असतात तर काहीजण आपल्या टाईम आणण्यात व्यस्त असतात. आता सर्वस्व तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमच्या जवळ असलेले टाईम योग्य ठिकाणी गुंतवता की. फालतू च्या गोष्टी मध्ये वाया घालवता.*
*शंभर वेळा तुटून पडलात तरी चालेल पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र ठेवावी लागते.. कारण कुजत पडण्यापेक्षा, धावून झिजलेलं कधीही बरं*
*आयुष्यात काहीही झालं कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा कधीही हार मानू नका कारण अंगात जर जिद्द असेल ना तर मग सुरुवात कधीही आणि कुठेही होऊ शकते.*
807
बापाची किंमत 💯✌️ : -
बापाची किमया ही खूप आहे बापाला कधीच रुसून बसण्याचा हक्क नसतो !!!
वर्षांत कित्येक सण येतात पण बापाला कधीच नवे कपडे घेण्याचा हक्क नसतो !!!
त्यांची अवस्था बघून वाटते खरंच एका बापाला किती काही सहन करावे लागते आणि आपण म्हणतो ; काय केलं तुम्ही बाबा माझ्यासाठी ??
जेवढे महत्त्व आईला आहे तेवढेच महत्त्व बाबांसाठीही आहे कारण बाप हा कितीही मोठे दुःख येऊ द्या !!!
मी आहे ना बाळा चिंता करू नको म्हणतो खरंच मित्रांनो वडिल हे माझ्यासाठी तर माझे माझे हिरो आहेत पण प्रत्येकाचे वडिल हे तुमच्यासाठी तुमचे हिरोच
असतात !!!
कारण बाप हाच एकमेव हिरो असतो जो आपल्याला आयुष्यात कधीच हार मानू देत नाही ; जे कधीच आपल्याला उपाशी झोपू देत नाहीत !!!
त्यामुळे मला तर वाटते प्रत्येकाचे वडिल हे आपल्या सोबत आपल्या इच्छेनुसार वागतीलच असे अजिबात नसते !!!
पण कसेही असो ते आपले वडिल आहेत त्यांनी आपल्याला जन्मापासून आतापर्यंत खूप जपलंय !!!
बर्याच विषयात आपले त्यांचे जुळणार नाही पण त्यांना समजून घ्या यार कारण जीवनात कसाही प्रसंग येऊ द्या त्यांना एकाकी टाकून त्यांची साथ सोडू नका !!!
कारण आज ना उद्या तुमचे त्यांचे मत जुळतील पण त्यांची साथ सोडून त्यांना जिवंतपणी नरकयातना भोगावयास लावू नका !!!
बाप हा असताना त्यांच्या गळ्याला पडून कधीतरी स्वतःचं मन हलके करून घ्या !!!
कधीतरी कुठे चांगल्या कामाला जाताना त्यांच्या चरणाला स्पर्श करून जावा कारण तेच माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी स्वर्ग आहे असे मला वाटते बरं !!!
कोणी माझ्या मताशी सहमत नसेल तर मला काहीच वाटत नाही पण माझ्या दृष्टीकोनाने मला तर हे योग्य वाटते बघा मित्रांनो !!!
देवापुढे नतमस्तक होऊन काहीच फायदा नाही जर तुम्ही तुमच्या देवासमान आईवडिलांचा सन्मान करून त्यांना आनंदी ठेवू शकत नसणार तर !!!
जपा बाबांना , ते जीवंत असेपर्यंत त्यांना तुमच्यावर अभिमान वाटेल असे जगा !!!
बाप हा आपली आयुष्यभराची सावली असतो तर त्या सावलीला जपून ठेवा !!!
कारण त्या सावलीचे छत्र एकदा का आपल्यापासून हरवली ना तर कितीही पश्चात्ताप करून ती सावली परत आपल्याला अनुभवायला मिळणार नाही !!!
# माझ्या विचारांची पेरणी 💯✅️
Good Morning.....😊😊
807
# As a part of its network expansion State Bank of India ( SBI ) is planning to open 400 branches across the country in the current financial year 2024 - 2025 😊😊😊
SBI मधे चांगल्या जागा येण्याचे चांचेस आहेत..
807
*#MyTayaariMotivation*.
Someone graduated at the age of 22, but waited 5 years before securing a good job.
Someone became a CEO at 25, and died at 50.
While another became a CEO at 50, and lived to 90 years.
Someone is still single, while someone from his school group has become grandfather.
Obama retired at 55 & Trump started at 70.
Everyone in this world works based on their time zone.
People around you might seem ahead of you & some might seem to be behind you.
But everyone is running their own race, in their own time.
Do not envy them.
They are in their time zone, and you are in yours.
So, relax.
You're not late.
You're not early.
You are very much on time. 🙏🏻
