cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

गणित गुरुजी ✍️

तलठी भरती / वनरक्षक भरती / पोलिस भरती साठी अतीशय महत्वाचे गणिताचे चॅनेल आहे सगळ्यानी जॉईन करा व आपल्या मित्रांना चॅनेल ची लिंक शेअर करा . अधिकृत संकेत स्थळ - www.mhsarkarinaukri.com

Більше
Рекламні дописи
6 660
Підписники
+724 години
+367 днів
+32230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
✅ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आतापर्यंत एकूण किती  IPL स्पर्धा जिंकले आहेत ?
Показати все...
4
3
5
Note - limited असल्या मुळे admission फक्त पुढील 24 तास सुरू आहे तरी ज्यांनी admission करायचे आहे त्यांनी आतच admission करून घ्या 👆
Показати все...
🔰आजून वेळ गेलेली नाही...14 दिवस बाकी आहेत..एकदा सर्व टेस्ट सोडवुन पहा 👇 👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल.. जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल... 👉👉 काहिच admission बाकी आहेत... Join Now. admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA वरील लिंक वर payment करून admission process पूर्ण करा व सर्व टेस्ट लगेच मिळवा . 100% फायदेशीर टेस्ट सीरिज .
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🛑 महत्वाचे 🛑 😍 खास आरोग्य सेवक 40% व 50% टेस्ट सीरिज . ❤️ एकूण टेस्ट 21 Online Test ( नवीन पॅटर्न नुसार ) 😍फी फक्त ₹80 😍 🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA जॉईन कसे करावे 🛑👇 step 1 - वरील admission link वर क्लिक करा . step 2 - तुमची माहिती भरा नाव मोबाईल नंबर step 3 - payment process पूर्ण करा step 4 - payment झाल्या नंतर तुम्हाला WhatsApp number वर टेस्ट ग्रुप ची लिंक येईल ते जॉईन करा . बॅचची वैशिष्टे:- 🛑 संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास 2100 + प्रश्र्नांची तयारी 🛑 ४० पैकी 21+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट 21+ प्रश्न ) 🛑 तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही त्या साठी तुम्हाला टेस्ट सीरिज जॉईन करणे गरजेचे आहे . 🛑 admission फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. व फक्त ₹80 मध्ये पूर्ण 21 टेस्ट मिळवा . 🛑 admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA admission releted अडचणी साठी संपर्क - @ajay_deshmukh_AD
Показати все...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने राज्य दौऱ्यावर आमंत्रित केले आहे?Anonymous voting
  • USA
  • ऑस्ट्रेलिया
  • युक्रेन
  • चीन
0 votes
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.Anonymous voting
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) दोन्ही बरोबर
  • (C) फक्त ब बरोबर
  • (D) दोन्ही चूक
0 votes
सहाव्या हिंद महासागर परिषदेचे (IOC) यजमान कोणता देश आहे?Anonymous voting
  • भारत
  • श्रीलंका
  • बांगलादेश
  • म्यानमार
0 votes
🔥 2
बातम्यांमध्ये दिसणारे 'ई-रिट्रोफिटमेंट' कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?Anonymous voting
  • संस्कृती
  • इलेक्ट्रिक मोबिलिटी
  • वित्त
  • खेळ
0 votes
एका नवीन अहवालानुसार, गेल्या दोन दशकांमध्ये प्रति व्यक्ती कोणत्या देशातील ई-कचरा निर्मिती तिप्पट झाली आहे?Anonymous voting
  • USA
  • कॅनडा
  • ऑस्ट्रेलिया
  • जर्मनी
0 votes
SCO स्टार्टअप फोरम 2023 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?Anonymous voting
  • मुंबई
  • नवी दिल्ली
  • म्हैसूर
  • हैदराबाद
0 votes