𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 969
Підписники
-124 години
+37 днів
+530 день
Архів дописів
https://x.com/RRPSpeaks/status/1956954859384824090?t=E3lb15jkO2WpKQpzVKbtoA&s=35
💥💥TYPING वाले Retweet करा 👆👆👆
कृष्ण !!!
सुख आणि आनंद ह्यातला फरक समजून घ्यायचा असेल तर कृष्णासारखा गुरू नाही.
कृष्णाचे आयुष्य सुखी म्हणता येईल असे अजिबात नाही पण कृष्णाच्या स्वभावावर, विचारांवर किंवा जगण्यावर त्या दुःखाची छायाही नाही.
कृष्णाच्या मनातला आनंद निखळ आहे, त्याच्या मस्तकावरच्या मोरपिसासारखा सुंदर आहे.
अक्षरशः शापित वाटावा असा जन्म, चमत्कारांचा वर्ख बाजूला केला तर सतत धोक्याच्या आणि अनिश्चिततेच्या सावलीत गेलेले बालपण, जरासंधासारख्या प्रबळ शत्रूंचे आव्हान पेलत अवतरलेले तारुण्य, सगळ्या जंबूद्वीपाचा पट मांडून लढले गेलेले महाभारताचे युद्ध आणि शेवटी स्वतःच्याच कुळाचा विनाश घडवणारी यादवी.. कृष्णाच्या आयुष्यात सुखाचा आणि विसाव्याचा काळ शोधावा लागतो.
पण कृष्णाच्या मनात त्या कोणत्याही गोष्टीचे किल्मिश नाही, कृष्णाच्या मनात सूड नाही, खदखदणारा द्वेष नाही, कृष्णाच्या नीतीला, त्याच्या मतांना, त्याच्या आयुष्याला त्याने भोगलेल्या दुःखाची विखारी किनार नाही. अगदी जिथे रक्ताची होळी खेळली जाणार आहे, त्या कुरुक्षेत्रावर देखील, कृष्ण पार्थाला कर्म कर असे म्हणतो, सूड घे असे म्हणत नाही. कृष्ण अर्जुनाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाची आठवण करून देत नाही, त्याच्या धर्माची आणि त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कर्माची आठवण करून देतो.
कृष्ण अर्जुनाला निःसंग आनंदाचा मार्ग सांगतो, जग त्याला आज कर्मयोग म्हणते.
ज्याला कृष्ण कळतो त्याच्या आयुष्यात दुःखही भोगून संपण्यासाठी येते आणि सुख सावकाश मुरत जाते. ज्याला कृष्ण कळतो, त्याच्या आयुष्यात एक तृप्त पण वाहता ठहराव येतो. ज्याला कृष्ण कळतो, त्याच्या आयुष्यात समुद्रासारखा खोल आनंद नांदतो.
सब खिलाफ है माधव,
सब हरेंगे पार्थ ❤️
TYPING परीक्षेचा निकाल लवकर लावण्यासाठी एक छोटासा प्रयत्न......
विषय - टायपिंग चाचणी निकाल तातडीने जाहीर करण्याबाबत
जून 2025 मध्ये झालेल्या टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हा निकाल जाहीर न झाल्यास पात्र उमेदवारांना MPSC GROUP C 2024 मुख्य परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही, ज्यामुळे त्यांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्व उमेदवारांच्या हितासाठी, विनंती करण्यात येते की टायपिंग कौशल्य चाचणीचा निकाल तातडीने जाहीर करावा, जेणेकरून पात्र उमेदवार वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.....
खाली दिलेल्या Email वरती सगळ्यांनी Mail करायचा आहे......
Email ID - mscepune@gmail.com
While we celebrate our Independence day, let's also pray for the departed souls who lost their lives in a massive cloudburst in Kishtwar, J&K.
The death toll has risen to 50, including two CISF personnel; 167 people have been rescued in injured condition, while many are reported missing.
Om Shanti 🙏
ऑफर ऑफर ऑफर ऑफर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥फक्त 99 रुपये🔥
♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
"१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!"
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना विनम्र अभिवादन.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳
Repost from Science PreCall™
फक्त 💘 ₹
गट क मुख्य परीक्षेसाठी
⚠️ सूचना: Comprehensive ICT व RS TEST.
Test Uploaded!
📘 168 MCQ Practice Series – पूर्ण कव्हरेजसह
📄Download PDF Now
📱 Available on: STUDY Together App
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
🎯 मुख्य परीक्षेसाठी Science-Tech चा एकाच ठिकाणी सराव!
Smart Practice | Detailed Coverage | Final Boost
+1
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
PSI 392 जागा
+1
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
PSI 392 जागा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/main#
♦️ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा – २०२४ - वयोमर्यादा सवलतीबाबत शुध्दीपत्रक..
✨UP (उत्तर प्रदेश) SI जाहीरात 2025
Vacancies :- 4500+
फक्त माहितीस्तव एकदा व्यवस्थित पाहून घ्या.
