𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 973
Підписники
+624 години
+17 днів
+1730 день
Архів дописів
⚠️ गट क पूर्व 2025 पेपर मध्ये आपल्या 70/80 पानाच्या नोट्स मधून चालू घडामोडी आणि GS मिळून 15/16 प्रश्न आले आहेत ✅
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
💥#fact
👉पोरांना स्वतःच्या अभ्यासापेक्षा जास्त क्यूरिओ्सिटी परीक्षेच काय होत... जाते काय पुढ -जाते काय पुढ ह्याच जास्त पडलेलं आहे
अभ्यासापेक्षा परीक्षेच काय होणार ह्यात जास्त interest असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येते.
👉परीक्षेच काहीही होऊद्या, कधी न कधी होणारच पण आपलं नाव अंतिम निकालात असेल का हा गांभीर्याने विचारा करा.
अभ्यास करा 📖🙏🙏
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
⚠️ जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात स्किल टेस्ट 2024 चे वेळापत्रक येईल.✅
📍MPSC OMR मध्ये मोठे बदल
1. आता चार ऐवजी पाच वर्तुळे असणार ज्यापैकी एक रंगवावे च लागेल . म्हणजे उत्तर येत नसेल तर पाचवे वर्तुळ रंगवावे लागेल.
2. बैठक क्रमांक आठ ऐवजी सात अंकी असेल आणि तो संपूर्ण परीक्षा प्रक्रिया साठी एकच असेल
3. उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात फक्त उत्तरे तर दुसऱ्या भागात बाकीची माहिती
4.भाग -२ ठिकाणी सही करावी लागेल , सही न केल्यास अवैध मानले जाईल
हे सर्व १ मार्च २०२६ नंतरच्या परीक्षांना लागू होईल.
कदाचित जगात कुठेही नसेल असा नवा नियम उत्तर नसेल माहित तरी गोल करायचा त्यासाठी वेळ गेला तरी चालेल🥹(यासाठी वाढीव वेळ असेल की नाही माहीत नाही)पण गोल करायचा आणि नाही केला तर मार्क जाणार🤦♂🫡
उघडा डोळे करा गोल🫣👇🏻
OPTOUT का ?🌿
एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.
पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.
एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…
ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..
आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂
©उद्देश
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#VIMP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
सेरेना विल्यम्स (वय ४४) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण ५०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती—सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून—लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि विमा नसलेल्या लोकांसाठी १,२०० खाटांचे, पूर्णपणे मोफत रुग्णालय उभारण्यासाठी निधी म्हणून वापरली आहे.
बांधकाम कामगार सांगतात की सेरेना गेल्या ११४ दिवसांपासून थेट साइटवरच तंबूत राहत आहेत—अनवाणी, पहाटे ३ वाजता गाड्या ढकलत काम करत, आणि त्या दरम्यान गर्भवतीही आहेत.
इथे सर्व काही कायमस्वरूपी १००% मोफत असेल.
अंतिम MRI मशीन खरेदी करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात आपला फ्लोरिडातील भव्य बंगला विकला.
आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं.
👆👆
दिक्षांत संचलन परेड सत्र क्रमांक 126
YouTube live cast 07:50 am.
Tomorrow 24 December 2026
https://www.youtube.com/live/zpp26oqeeW0?si=TKbxXnGbjsPJO7eg
https://t.me/SETUMPSC
