𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 967
Підписники
+324 години
+87 днів
+1630 день
Архів дописів
#DEPT. #PSI
♦️जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - निवड यादी..
💢जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ☑️
Mspc अध्यक्ष यांचे खूप खूप आभार आणि त्यानी स्वतः या जागा कडे लक्ष दिले... त्यांनी या डिपार्टमेंट मध्ये अध्यक्ष पदावर काम केलेलं असल्यामुळे आणि त्याची इच्छा असल्यामुळे या जागा 2025 मध्ये ऍड झाल्या आहेत...
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
⚠️ फक्त लाल परी वाढतील( ते पण काही त्रुटी आहेत त्या दूर झाल्या तर अनाथ, अपंग आरक्षण ) त्या त्रुटी वेळ लागत आहे.
बाकी सब झूट हे
⚠️ अजून जागा वाढ होणार आहे त्यामुळे निकाल पुन्हा तयार होत आहे...✅
अगोदर शुद्धीपत्रक...
2021 राज्यसेवा निकाल परीक्षा 28 दिवस राहिलेली असताना लागला होता आणि परीक्षा वेळवरच झाली होती..✅
त्यामुळे कुणाचाही नादी नं लागलेले बर..,
⚠️ मी स्वतः आयोगात विचारलं आहे पण जे आयोगात खूप चांगल्या पदावर आहेत त्यांना पण काही माहिती नाही...
येथे पूर्व परीक्षाचे वांदे आणि पोरांची चर्च्या S16 होणार.. जे हे होणार ते होणार याची चर्च्या करतील त्यांना खरंच त्याचा फायदा होईल का ❓ नाही म्हणजे
निकाल वगरे काही तयार नाही... सगळी फेका फेकी होती.. अजून निकाल तयार नाही आहे... सगळे डिपार्टमेंट PSI मध्ये च्या प्रोसेस मध्ये कामात आहेत
ते म्हणले वेबसाईट चेक करत राहा त्यावर माहिती मिळेल..
. 🙃😓😥😁
अभ्यास करा रे
CPTP 11 _ क्षितिज magazine..✍🏼😍
*क्षितिज मॅगझिन – डिजिटल प्रकाशन सोहळा*
स्वप्नांना पंख देण्याचा आणि विचारांना नवी दिशा देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न — *“क्षितिज”* मॅगझिन — आता डिजिटल रूपात आपल्या भेटीला येत आहे ! 😍
हा अंक केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर अनेकांच्या भावना, अनुभव, कल्पना आणि अथक परिश्रम यांचं सुंदर प्रतिबिंब आहे. प्रत्येक पानामागे एक कथा आहे, एक प्रवास आहे…आणि त्या प्रवासाला आपण साक्षी राहावं, ही आमची मनापासून इच्छा आहे !😇
या आनंददायी क्षणाचं औचित्य साधून *क्षितिज* मॅगझिनची Digital Copy आपल्या सर्वांसाठी खुली करत आहोत. 🙌
*दिनांक: २२ एप्रिल, २०२६*आपल्या शुभेच्छा आणि प्रेम आम्हाला अधिक उंच भरारी घेण्याची प्रेरणा देईल, या विश्वासासह कृतज्ञतापूर्वक अर्पण ✨
आपले विनीत, संपादकीय मंडळ, क्षितिज, CPTP 11
