uk
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Відкрити в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Показати більше
6 973
Підписники
+624 години
+17 днів
+1730 день
Архів дописів
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी च्या मार्क्स वर. कोणताही पेपर नाही. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💐श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
💐श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

खुल जायेंगे सभी रास्ते तू रुकावटो से लड़ तो सही सब होगा हासिल तू अपने ज़िद पर अड़ तो सही... Good Night 😴

+5
🔥🔥भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर✅ Join👉 @mpsc_achieverss

🇮🇳 77 व्या प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने
🇮🇳 77 व्या प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. 🚩 यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयावरील चित्ररथाने सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध संकल्पना मांडली होती. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

♦️ जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
♦️ जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

Eco Survey 2025-26_E.pdf केंद्रीय अर्थसंकल्प आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2025-26 प्रसिद्ध 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

वेळेचा पक्का असणारा नेता वेळे आधीच निघून गेला... आज घड्याळाची वेळ चुकली दादा भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
वेळेचा पक्का असणारा नेता वेळे आधीच निघून गेला... आज घड्याळाची वेळ चुकली दादा भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

अजित दादा आपल्यातून गेलेत, हे मन स्वीकारत नाही. पहाटे चारपासून सुरू होणारा नित्यक्रम, सहाला थेट फिल्डवर कामाला लागणारा नेता म
अजित दादा आपल्यातून गेलेत, हे मन स्वीकारत नाही. पहाटे चारपासून सुरू होणारा नित्यक्रम, सहाला थेट फिल्डवर कामाला लागणारा नेता महाराष्ट्राला पुन्हा क्वचितच मिळेल. प्रशासनावरची पकड, अर्थसंकल्पातील आकडेवारीवरचं प्रभुत्व आणि थेट, प्रभावी भाषणशैली — हे दादांचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रम
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ व संमती विकल्पाबाबत प्रसिद्धीपत्रक.... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-3 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @T
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ -तांत्रिक सहायक सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-3 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत तसेच संमती विकल्प देण्याकरीता दि.३ फेब्रुवारी  २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 नोंदणी आणि मुद्रांक शुल्क'च्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी ... 3952 पदे मान्य 🔥🔥🔥
📌 नोंदणी आणि मुद्रांक शुल्क'च्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी ... 3952 पदे मान्य 🔥🔥🔥

सूर्याकडे डोळे मिटून पाहिल्याने सूर्याच अस्तित्व संपत नाही...🔥 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

न्यायालयात यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला. Join👉 @mpsc_achieverss
न्यायालयात यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला. Join👉 @mpsc_achieverss

महाराष्ट्राचा चित्ररथ .......🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

शुभांशू शुक्ला यांना 'अशोक चक्र' आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना देशाचा श
शुभांशू शुक्ला यांना 'अशोक चक्र' आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना देशाचा शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' जाहीर झाला आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🇮🇳 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎯 थीम: 'वंदे मातरम'ची 150 वर्षे 📌 प्रमुख पाहुणे: युरोपियन
🇮🇳 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳 🎯 थीम: 'वंदे मातरम'ची 150 वर्षे 📌 प्रमुख पाहुणे: युरोपियन  कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन 📌 दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड कर्तव्य पथावर आयोजित केली जाते. 📌 प्रजासत्ताक दिनी, प्रथम ध्वज गुंडाळला जातो आणि ध्वजस्तंभाच्या वर बांधला जातो आणि नंतर राष्ट्रपती ध्वज फडकावतात. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc