𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 970
Підписники
+324 години
+87 днів
+1630 день
Архів дописів
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - शिफारस यादी
Join @mpscguidnce
सध्या आयोगात कोणतीही चर्च्या नाही ते त्यांचे काम करत आहेत तुम्ही तुमचा अभ्यास करा
⚠️ Exam on time 👍✅
लाजा वाटू द्या रे पैसे मागायला.. एक दिवस लय वाईट वेळ येईल तुमची
हॉस्पिटल मध्ये सडून सडून मरताल
ऑपटिंग आऊट जनता
Mpsc करणाऱ्या पोरांनी पास होऊन बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे..
करोना अगोदर मुलं फक्त अभ्यास आणि अभ्यासा बदल चर्च्या करायची...
👇🏻 आत्ता अभ्यास सोडून👇🏻
🙃 जागा वाढ होईल का❓
😞परीक्षा पुढे जाईल का❓
🫤 कट ऑफ किती लागेल ❓
संयुक्त पूर्व 2023 चा प्रश्न होता
महाराष्ट्रात एकूण 12 अधिवेशने झाली आहेत, त्याची पण नोंद असू द्या
मुंबई शहरात एकूण 6 अधिवेशन झाली आहेत, त्याचे वर्ष आणि अध्यक्ष महत्वाचे आहेत
@historybypawansir
♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत... 🙏
आयुष्यात अपमान, धमक्या आणि अडचणी येणारच… पण त्यांचा बदला रागाने नाही, यशाने घ्यायचा असतो...
थलापती विजय याचीच जिवंत उदाहरण आहे. 💯🙌
2013 मध्ये त्यांचा चित्रपट रिलीज होऊ दिला गेला नाही… त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांना तासन्तास उभं राहावं लागलं…
“अपॉईंटमेंट नाही” म्हणून भेट नाकारली गेली… सत्ता विरोधात होती. पण विजय शांत राहिला.
आज त्याने स्वतःला इतकं मोठं केलं की इतिहास घडवला.
अपमान लक्षात ठेवा… उत्तर मात्र यशाने द्या! 🔥
- विजय थलापती (तामिळनाडू मुख्यमंत्री)
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - शिफारस यादी
Join @mpscguidnce
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून ्बाहेर पडण्याकरीता दिनांक ११ मे २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
आयुष्य जेव्हा आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतं, तेव्हा खरं तर ते आपल्याला पुन्हा नव्याने उभं राहण्याची संधी देत असतं.
विखुरलेलं स्वप्न ही कमजोरी नसते, ती अधिक मजबूत होण्यासाठीची परीक्षा असते.
लक्षात ठेवा…
पाया जितका खोल असतो, इमारत तितकी उंच उभी राहते.
आज डोळ्यात अश्रू असतील, मनात हरल्याची भावना असेल, तरीही तुमच्यातील जिद्द अजून जिवंत आहे हे विसरू नका.
पडणं हा पराभव नसतो,
तर पडून पुन्हा न उठणं हा खरा पराभव असतो.
स्वतःला सांगा —
“मी संपलेलो नाही, मी फक्त नव्याने सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ घेतोय.”
आजची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही,
तुमचा निर्धार तुमचं नशीब बदलतो.
फिनिक्स पक्ष्यासारखं राखेतून पुन्हा उभं राहा…
कारण जे शून्यातून जग जिंकतात, इतिहास त्यांचाच जयजयकार करतो. 💯👏
