𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Відкрити в Telegram
6 971
Підписники
+624 години
+17 днів
+1730 день
Архів дописів
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)अंतिम उत्तरतालिका आली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025
सामान्य अध्ययन (GS) पेपर
प्रथम उत्तरतालिका आली आहे.👍
GS पेपरची लिंक ➡️ CLICK HERE
Join @mpscguidnce
⚠️ आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची प्रथम उत्तरतालिका उपलब्ध होईल ✅
⚠️ उद्या किंवा परवा गट क मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका उपलब्ध होइल ✅
डायरेक्ट गजाभाऊने ट्विट केलं आहे 🔥✌️
https://x.com/gajabhauX/status/1988456369934991513?t=lfQ5BoGRAxIk9eokg8O5ag&s=19
एमपीएससी टायपिंग परीक्षा २०२४ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप तयार करण्यात आला आहे.
या ग्रुपवर टायपिंग परीक्षेशी संबंधित सर्व अपडेट्स दिल्या जातात.
टायपिंगची तयारी कशी करावी, Speed कशी वाढवावी इत्यादी उपयुक्त माहिती येथे दिली केली जाते.
जे विद्यार्थी टायपिंगची तयारी करत आहेत ते विद्यार्थी हा ग्रुप जॉइन करू शकता.
@TYPING_GROUP_C
https://t.me/TYPING_GROUP_C
⚠️ राज्यसेवा पूर्व 2025 / गट ब व क पूर्व 2025
साठी अत्यंत उपयुक्त.
1 जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥 फीस फक्त 50 रुपये🔥
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
ऐका मेंढीनी उडी मारली की, सगळ्या मेढ्या कसा उड्या मारतात पुढेचा काहीही विचार न करता...
तस टेलिग्राम ऍडमिन ची गत झाली आहे.. एकानी msg टाकला की नुसते copypest...
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025
सामान्य अध्ययन (GS) पेपरआयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे प्रथम उत्तरतालिका लवकरच येईल 👍 Join @mpscguidnce
UPSC मध्ये टक्का वाढवण्याच्या नादात MPSC (राज्यसेवा) चा टक्का कमी करून टाकला 😳😁
उद्याचा दिवस एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एमपीएससीच्या परीक्षेतील पूर्व परीक्षा ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची पायरी आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास आणि एकाग्रते सोबतच आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे आत्मविश्वास नाही ते आधीच ह्या स्पर्धेतून बाहेर गेलेले असतील. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे उद्या अनेक विद्यार्थी परीक्षेला येणार सुद्धा नाहीत. त्यामुळे आपली अर्धी स्पर्धा परीक्षेआधीच संपलेली आहे असे समजून, झोकून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षेला सामोरे जावे. झालेल्या जुन्या परीक्षांचा विचार न करता प्रत्येक प्रश्नाला नव्याने सामोरे जाऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
शुभं भवतु!🙏🏻
