cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

औषध निर्मित अधिकारी 2023

😎 औषध निर्माण अधिकारी 2023 😎 💊💊Government Job💊💊 👉 PHARMACIST OFFICER 👉 All Pharamcy Exam 👉Army pharma Sipayo exam ## drxamol07 ## 😍

Більше
Рекламні дописи
3 292
Підписники
+1124 години
+357 днів
+10630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे तर 1 कप व 1 बशींची किंमत किती ?Anonymous voting
  • 13 रु
  • 12 रु
  • 8 रु
  • 5 रु
0 votes
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 2
पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी कोणते पोर्टल लाँच केले आहे?Anonymous voting
  • (A) अभिनव
  • B) भविष्य
  • C) विकास
  • (D) भारत
0 votes
🛑 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *21 मे 2024* प्रश्न.1) फोर्ब्स नुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे ? *उत्तर – क्रिस्तियानो रोनाल्डो* प्रश्न.2) अलीकडेच Operation Maryada कोणत्या राज्यात राबवण्यात आले ? *उत्तर – उत्तराखंड* प्रश्न.3) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शि.म.परांजपे पारितोषिक कोणाला घोषित करण्यात आले ? *उत्तर – प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख* प्रश्न.4) इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ? *उत्तर – ईगा स्विओटेक - तिने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले* प्रश्न.5) फिफा महिला विश्वचषक फुटबॉल २०२७ स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ? *उत्तर – ब्राझील* प्रश्न.6) आंद्रेज प्लेकोविंक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ? *उत्तर – क्रोएशिया* प्रश्न.7) टाइम्स हायर एज्युकेशन यंग यूनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश करण्यात आला ? *उत्तर – 2* प्रश्न.8) अधिकृत किट प्रायोजक होण्यासाठी अलीकडेच कोणत्या कंपनीने ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी करार केला ? *उत्तर – PUMA India* प्रश्न.9) मदत उत्पादनात भारत क्रमांकावर आहे ? *उत्तर - पाचव्या* प्रश्न.10) दरवर्षी कोणत्या दिवशी World metrology day साजरा करण्यात येतो ? *उत्तर – २० मे*
Показати все...
👍 1
• CDS प्रमुख - अनिल चौहान • लष्कर प्रमुख - मनोज पांडे • लष्कर उपप्रमुख - उपेंद्र द्विवेदी • नौदल प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी • नौदल उपप्रमुख - कृष्ण स्वामीनाथन  • हवाईदल प्रमुख - विवेक राम चौधरी • हवाईदल उपप्रमुख - अमरप्रीत सिंग  • CSIF प्रमूख - निना सिंग • BSF प्रमुख - नितिन अग्रवाल • NSG प्रमुख - नलिन प्रभात
Показати все...
👍 1
नुकताच प्रक्षेपित केलेला सोरय्या उपग्रह कोणतं देशाचा आहे?Anonymous voting
  • इराण
  • इराक
  • संयुक्त अरब अमिरात
  • इस्राएल
0 votes
Question paper Police bharti
Показати все...