Vaibhav Raut Sir's Maths ( Institute of Banking & Staff Selection )
Відкрити в Telegram
This is the official Telegram channel of The Future Academy, Parbhani. Helpline: 8408806771/ 9021748124
Показати більше752
Підписники
Немає даних24 години
-17 днів
+230 днів
Архів дописів
TRTI, सारथी, बार्टी,महाज्योती
या संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय एकमेव संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ व्यवस्थित बघा
https://youtu.be/EAB4rlJdi0Y?si=kkrroykzcjkOGRw4
संकल्प एज्युकेशनच्या कोर्सेस सोबत मोफत टॅब्लेट, अभ्यासिका आणि व्हिडिओ कोर्सेस सुध्दा by आकाश जाधव
♦️ BARTI मध्ये निवड झाली आहे, तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)♦️
https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin
१) दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
२) फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..
३) कॅपचा टाका
४) लॉगिन करा...
५) लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..
६) प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...
७) Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..
८) संकल्प एज्युकेशन चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..
९) ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...
१०) सबमिट झाल्यावर प्रिंट करा...
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
संकल्प एज्युकेशन...
Join "Vaibhav Raut Sir's Maths" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://wwgcig.on-app.in/app/home/app/home?orgCode=wwgcig
TRTI | बार्टी | सारथी | महाज्योती |
📢Offline teaching सोबत विद्यार्थ्यांना मिळणार Additional Study Material
☑YES Officer Course
Nimisha Bansal (ENG)
Ankush Lamba (LR)
Aashish Arora (QA)
Kush Pandey (GA)
☑Study IQ Course
Gaurav Garg (GA)
☑Adda247 Course
Aashish Gautam (GA)
☑Test Series Annual Package
Guidely & Adda247
☑Sankalp Education's All Recorded Batches with One year Subscription
Complete Quant by Aakash Jadhav
Complete Reasoning by Amol Patil
Complete English by Kshitij Bhalerao
Complete GA by Atish Shinde
Complete Agriculture by Prashant Dhole
📚 BOOKS
Sankalp Education's 11 Books (2500+ pages)
Adda Ace 5 Books (1700+ pages)
▶️ YouTube Link
https://youtu.be/9LLH231J4_s?feature=shared
https://youtu.be/9LLH231J4_s?feature=shared
Share this good news among all exam Aspirants of Maharashtra
https://youtu.be/dIfghveL2GM
TRTI I BARTI I SARTHI I MAHAJYOTI MPSC राज्य सेवा, MPSC गट ब/क साठी विद्यार्थ्यांनी संकल्प एज्युकेशन ची निवड का करावी ? || दिलीप खाटेकर सर आणि आकाश जाधव
Railway 🚂 Important Notice 🔥
Annual Recruitment Calendar 2025
⚡️ RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध :
➡️ Total Post - 8113
⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)
✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
✔️परीक्षा TCS घेते
✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
✔️पेपर मराठी मधून
✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️गणित 30 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
✔️GK 40 प्रश्न
✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️ गणित 35 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
✔️GK 50 प्रश्न
✔️परीक्षा फी 500 रुपये
(परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)
✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी
✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी
✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा
🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.
➡️ #RRB रेल्वे NTPC जाहिरात, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.⭐
👉 शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
👉 अर्जाची लिंक : ✅
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
*अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा* https://youtu.be/4WHO9g1UylI?si=qqLXSlIUrjaZ4RYR
आ गयी आ गयी 😅
Now you can check normally
जिन्होंने नहीं देखीं जल्दी देखो
SSC CGL 2024 PRE ANSWER KEY
Officially Out ✅👇
https://ssc.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=89695&orgId=32874
👉👉DCC नगर जिल्हा
👉 एकूण ३०,०००+ उमेदवार फॉर्म भरून परीक्षा देण्यासाठी पात्र..
