cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

AGRI + FOREST + Food Safety Officer

✓ Agri Mpsc पूर्व +मुख्य. ✓ Forest Mpsc पूर्व+ मुख्य. ✓ FSO पूर्व + मुख्य . ✓ विस्तार कृषी अधिकारी, कृषी सेवक. ✓ Agri Assistant ,JRA, SRA परीक्षा. ✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126 ✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020

Більше
Рекламні дописи
13 227
Підписники
+1124 години
-77 днів
+6130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🌅 " आजचे सुविचार " 1) देण्याची सवय लावून घेतली की, येणं आपोआप सुरू होत. मग तो 'मान' असो, 'प्रेम' असो वा 'वेळ'. 2) प्रत्येकाच्या मनात तुमचं व्यक्तिमत्त्व हे ठरलेलं असतं त्यामुळे प्रत्येकाला आनंदी करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आनंद हरवू देऊ नका. 3) सुखासाठी जे काही करू त्यात आनंद मिळतोच असं नाही. पण आनंदानं जे काही करू, त्यात सुख नक्की मिळतं. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞   Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Показати все...
🔰संघर्ष हे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे; ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयांकडे अडगळीत न राहता पुढे चालू ठेवा. शुभ रात्री 😊
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
👉 हॉलतिकीट लिंक :👇 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 👉 आरोग्य सेवक 50% 24 जुलै चे hall ticket आलेले आहेत 👍. पण IBPS ने पुन्हा एकदा सेंटर कुठल्या कुठे दिले. एक तर पावसाळा. या असल्या कुठल्या कुठे सेंटर मुळे 30 ते 40% students exam जात नाहीत.
Показати все...
PESA ग्रामसेवक साठी free free 👆 धवल क्रांती/ ऑपरेशन फ्लड संशोधनं संस्था कोंबड्यवरील रोग MSP Join telegram channel https://t.me/Krushisevak2
Показати все...
5_6102778958565085861.pdf1.57 MB
👍 3👏 1
🟠ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती :- 🔹सर्वात मोठा ग्रह - गुरु 🔸सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह-  बुध 🔹पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस 🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन -  बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून 🔹सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र 🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह -  मंगळ 🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र. 🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस 🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु 🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र 🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह -  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून 🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध. 🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम -  शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून
Показати все...
👍 1
🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात  ◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे ◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे ◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे ◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे ◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे ◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे ◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे ◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे ◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे ◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे ◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे ◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे ◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे ◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे ◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष Join telegram 👇👇👇 https://t.me/Krushisevak2
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
1
Фото недоступнеДивитись в Telegram
✅राज्यसेवा मुख्य 2023 Result✅ ✔️Cutoff 475.25✅
Показати все...
Repost from CHALUMPSC.
अयोग्य पर्याय निवडा : 🔥Anonymous voting
  • सदानंद वसंत दाते - NIA चे महासंचालक.
  • पियूष आनंद - NDRF चे प्रमुख.
  • राजीव कुमार - BPRD महासंचालक.
  • यापैकी नाही
0 votes
Repost from CHALUMPSC.
कोविनेट (CoviNet) या उपक्रमाची सुरुवात कोणत्या संस्थेने केली आहे ? 🔥Anonymous voting
  • WHO
  • WMO
  • WTO
  • WWF
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.