cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Motivation Career Academy

Contact -: 9850751527

Більше
Індія107 141Мова не вказанаОсвіта71 145
Рекламні дописи
273
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-1030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Показати все...
वर्णविचार वर्णमाला भाग २सरळसेवा जिल्हापरिषद नगरपरिषद आरोग्यसेवक वनरक्षकभरती MPSC Shubhamsir#marathi

सर्व स्पर्धापरीक्षा साठी उपयुक्त व scoring असणारा विषय मराठी व्याकरण, मराठी व्याकरणातील सर्व महत्त्वाचे टॉपिक, लॉजिक ट्रिक्स हे प्रश्न उत्तर माध्यमातून घेतलेले आहेत, सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील. सर्व व्हिडिओ वेळेच्या वेळी पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा, like करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. तुमचा support नक्कीच आमचा उत्साह वाढवण्यासाठी उपयोगी असेल. आणि निश्र्चित च तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओ मधून फायदा होईल , तुमच्या सूक्ष्म व अवघड वाटणाऱ्या संकल्पना सुद्धा क्लिअर होण्यास मदत होईल. व नक्कीच ह्यातून तुमचा score वाढण्यास मदत होईल. #marathi #talathi #exam #mpsc #mpscexam #combine #groupc #clerk #clerktypist #result #mains #marathigrammer #varnmala #varnvichar

आज लागलेल्या clerk typist च्या निकालानंतर खूप साऱ्या मुलांनी पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पण एवढ्या वरच थांबून चालणार नाही. येणारे 2.5-3 महिने खूप महत्त्वाचे असून मुख्य परीक्षेचे नियोजन proper असणे गरजेचे आहे . म्हणून उद्या संध्याकाळी 6:00 वाजता Motivation Career Academy रविवार कारंजा , पेठे शाळे समोर एक important session आयोजित केले आहेत. सर्वांनी ह्या session उपस्थित राहावे. कारण येणाऱ्या काळात योग्य मार्गदर्शन व मेहनत खूप महत्त्वाचे आहेत . तसेच जे pass झाले ते व जे pass नाही झाले ते दोघांसाठी हे session असेल येणारे 3 v 6 महिने अश्या दोन टप्प्यावर बोलण्यात येईल सर्वांपर्यंत हा message पोहचवा . मार्गदर्शक - 1) प्रोफ. बापुराव हिरे सर 2) प्रोफ . शुभम गुंजाळ सर
Показати все...
Показати все...
वर्णविचार मराठी व्याकरण तलाठी सरळसेवा police bharati शिक्षक भरती 2023 #shubham#sir#talathi #marathi

सर्व स्पर्धापरीक्षा साठी उपयुक्त व scoring असणारा विषय मराठी व्याकरण, मराठी व्याकरणातील सर्व महत्त्वाचे टॉपिक, लॉजिक ट्रिक्स हे प्रश्न उत्तर माध्यमातून घेतलेले आहेत, सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील. सर्व व्हिडिओ वेळेच्या वेळी पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा, like करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. तुमचा support नक्कीच आमचा उत्साह वाढवण्यासाठी उपयोगी असेल. आणि निश्र्चित च तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओ मधून फायदा होईल , तुमच्या सूक्ष्म व अवघड वाटणाऱ्या संकल्पना सुद्धा क्लिअर होण्यास मदत होईल. व नक्कीच ह्यातून तुमचा score वाढण्यास मदत होईल. #marathi #exam #mpsc #saralsevabharti #talathi #talathi_bharti_2023 #grammar #marathigrammer #varnmala #varnvichar #part1 #youtube #video #videos #like #subscribe #officer #governmentjobs #government #success #motivation #focus #learning #patience #score #latest

Показати все...
मराठी व्याकरण भाषा लिपी व्याकरण MPSC तलाठी वनरक्षक सरलसेवा भरती Shubham Sir

मराठी व्याकरण भाषा लिपी व्याकरण MPSC तलाठी वनरक्षक सरलसेवा भरती Shubham Sir सर्व प्रकराचे lectures पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा 👍 #mpsc #talathi #talathi_bharti_2023 #marathi #exam #youtube #youtubeshorts #saralsevabharti2023 #saralsevabharti #shubham #sir #shubhamgunjal

Показати все...
मराठी व्याकरण भाषा लिपी व्याकरण MPSC तलाठी वनरक्षक सरलसेवा भरती Shubham Sir

मराठी व्याकरण भाषा लिपी व्याकरण MPSC तलाठी वनरक्षक सरलसेवा भरती Shubham Sir सर्व प्रकराचे lectures पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा 👍 #mpsc #talathi #talathi_bharti_2023 #marathi #exam #youtube #youtubeshorts #saralsevabharti2023 #saralsevabharti #shubham #sir #shubhamgunjal

तुमच्या frnd का send karun dya
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Photo from shubham gunjal
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Australia open - Novak Djokovic French open - Novak Djokovic Wimbledon open - Carlos Alcaraz
Показати все...