cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC Grow Together

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी. 🔺MGT TEAM : 👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR) 👉 दीपक भराट (CO,DSLR) 👉 सागर शेलार (DYSP EXCISE) 👉 रोहित शिंदे (BDO) WhatsApp 9922657157 @MGTadmin1

Більше
Рекламні дописи
17 042
Підписники
-324 години
-227 днів
-21530 днів
Час активного постингу

Триває завантаження даних...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Аналітика публікацій
ДописиПерегляди
Поширення
Динаміка переглядів
01
अठराव्या लोकसभेतील सर्वात अनुभवी सदस्य. वीरेंद्र कुमार खाटीक (टिकमगड) मध्य प्रदेश आठव्यांदा लोकसभा जिंकणारे या लोकसभेतील एकमेव सदस्य.
3 23637Loading...
02
बिहार मधील दोन ठिकाणी रामसर यादीत समाविष्ट 1. नागीपक्षी अभयारण्य 2. नाकटी पक्षी अभयारण्य दोन्हीही मानवनिर्मित जलाशय आहेत. भारतातील रामसर स्थळांची संख्या 82 झाली.
3 87574Loading...
03
🔴 RBI ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD & CEO श्री ए पी होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन. उद्देश :- RBI Digital पेमेंट फसवणुकीच्या जोखमी कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म स्थापित करण्याचा विचार करत आहे. याबाबतच्या शिफारसी सादर करावयाच्या आहेत
4 74050Loading...
04
ऑफरचे शेवटचे ४ तास बाकी.. 🕙 रात्री 12 वाजता ऑफर... बंद होईल..
3 9200Loading...
05
#WRD जलसंपदा विभाग निवड याद्या घोषित राहिलेल्या याद्या खालील वेबसाईट वर पाहू शकता.. 👇👇👇👇 https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 ➖➖➖➖ 🚨Join @mpscgrowtogether
5 29921Loading...
06
लोकसभेमध्ये 280 पहिल्यांदाच खासदार.
5 90313Loading...
07
पेसा क्षेत्रातील भरती विरोधात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. या याचिकेमुळे शिक्षक भरती व इतर 16 भरत्यांचे पेसा क्षेत्रातील निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत.
6 10311Loading...
08
Offer चा शेवटचा दिवस -- 35% ऑफ 🚩350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष ऑफर🚩 🔥 35% off ॲप मधील सर्व कोर्सेस वरती 🎯 तुमच्या आवडीचा कोर्स खरेदी करा. 🗓️ ऑफर 6,7 जून रोजी App 🖇️ https://tuxld.on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
5 6920Loading...
09
आचारसंहिता महाराष्ट्रातील कोकण व नाशिक या विभागापूर्तीच मर्यादित आहे. कारण या दोन विभागांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदार संघातून आमदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू असणार आहे. त्यामुळे आता भरती प्रक्रिया करण्याबद्दल व निकाल लावणे यासाठी कोणताही अडथळा येऊ शकत नाही. सरळ सेवा व एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल लवकर लागणार. खासदारांची गुलाल झाले आता आपले गुलाल उधळले जातील 🔴
5 6278Loading...
10
#skill_test कशी होते ? महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते • सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे      (Keyboard Test साठी) • नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे • पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे      (Actual Test ची रंगीत तालीम) • परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे • प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे • एकूण कालावधी 32 मिनिटे. • प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते.
8 23993Loading...
11
आचारसंहिता बाबत आयोगाचे नोटिफिकेशन महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यामध्ये पदवीधर व शिक्षक आमदारांचे द्वैवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्यामुळे या तीन राज्यांमध्ये आचारसंहिता लागू राहील. याव्यतिरिक्त इतर राज्यातील आचारसंहिता उठवण्यात येत आहे.
8 12550Loading...
12
#Skill_test लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
6 05411Loading...
13
तलाठी 2023 - अहमदनगर - कागदपत्र तपासणी. 1. दिनांक 12 जून 2024 निवड यादी मधील उमेदवारांची 2. दिनांक 13 जून 2024 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे
6 24224Loading...
14
देशातील सर्वात तरुण खासदार 1. शांभवी चौधरी (समस्तीपुर) 2. संजना जाटव (भरतपूर) 3. पुष्पेन्द्र सरोज (कौशंबी) 4. प्रिया सरोज (मछली शहर)
6 07836Loading...
15
5 min मध्ये class सुरू होइल... Live App मध्ये
1 5881Loading...
16
#Free_class @12pm संपूर्ण इतिहास - स्टेट बोर्ड (जुने) बॅच Topic : 8 वी आधुनिक भारताचा इतिहास भाग 2 🕔 Time 12PM Class Link 🖇️🔗 https://tuxld.on-app.in/app/oc/503740/tuxld
6 2387Loading...
17
Media files
6 3326Loading...
18
२०२४ च्या निवडणुकीत नोटाला देशभरात ०.९९ टक्के मते मिळाली आहेत. देशभरातील एकुण ६१ लाख ६० हजार ४०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.
6 64128Loading...
19
🚨 लोकसभेत महीला खासदार :- 🦸17 वी 2019 - 78 🧑‍🏫18 वी 2024 - 79 ➖➖➖➖ जॉईन @mpscgrowtogether
6 74045Loading...
20
आचारसंहिता कधी संपणार ? ✍️ प्रत्यक्ष सरकार स्थापन झाल्यानंतर आचारसंहिता समाप्त केली जाते. (येत्या चार-पाच दिवसात नवीन सरकार स्थापन होईल व त्यानंतर आचारसंहिता संपणार आहे, आपल्या रखडलेल्या सरळ सेवा व एमपीएससी कडून येणाऱ्या जाहिराती त्यानंतर लवकरच येतील.) ➖➖➖➖ जॉईन @mpscgrowtogether
6 92217Loading...
21
Media files
6 92922Loading...
22
महाराष्ट्रात काँग्रेसच सरस
7 0834Loading...
23
फिर एक बार एनडीए सरकार नीतीश चंद्रबाबू ठरले किंगमेकर
7 0076Loading...
24
🔰 Skill Test...May be in July First Half ... @MPSCExpress पोस्ट Copy करा...फक्त Credit द्यायला विसरू नका....
6 51056Loading...
25
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8938 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8939
4 4970Loading...
26
♦️जगातील श्रीमंत लोकांची यादी. 1. बर्नार्ड अर्नोल्ड 2. इलोन मस्क 👉 भारतात सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी.
7 71921Loading...
27
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती तर्फे रायगडावर पाच व सहा जून या दिवशी विशेष कार्यक्रम.
7 22615Loading...
28
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. MPSC चा अभ्यास करत असताना यातील एखादा महत्त्वाचा कोर्स आपण करून घेतला पाहिजे.
6 814160Loading...
29
सिक्कीम विधानसभा निवडणूक एकूण जागा 32 1. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा - 31 2. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट - 1
7 11322Loading...
30
अरुणाचल प्रदेश विधानसभा 1. भारतीय जनता पार्टी 46 2. राष्ट्रीय पीपल पार्टी ५ 3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3 ➖➖➖➖ Join
6 86220Loading...
31
अरुणाचल प्रदेश व सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर.
6 2424Loading...
32
🚨संपूर्ण इतिहास - स्टेट बोर्ड (जुने) बॅच ✍️ प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास यांची तयारी करण्यात आलेली आहे. 🎯 राज्यसेवा, संयुक्त व सरळ सेवा अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही स्टेट बोर्ड इतिहास बॅच आहे. 📖 ५,६,७,८ +११ वी स्टेट बोर्ड (old) या बॅचमध्ये cover करण्यात आलेले आहेत. 🔥 Fees 500/- (पहिल्या १०० साठी) 📱 Batch Join साठी link 🔻 https://tuxld.courses.store/503740?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
5 4555Loading...
33
🚨राज्यसेवा Exam पुढे गेली..... थोडी अभ्यासात मरगळ आली आहे.... 🎯काय करु ...... 🔗 मग विचार काय करताय Join Our... GS 360° BATCH... आणि तुमच्या अभ्यासातील मरगळ दूर करा व कॉन्फिडन्स वाढवा...
7 8937Loading...
34
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📊 🔤🔤🔤 ⭐️पूर्व परीक्षा STRATEGY LECTURE 🫣 ⭐Mpsc चे प्रश्न योग्य पध्दतीने कसे सोडवावे?🧐 ⭐Logical Thinking चा वापर कसा करावा?😎 ⭐अभ्यासाचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक कसे सोडवावे?🤩 ⭐Overthinking & silly mistakes कश्या टाळाव्या?😳 ⭐आयोगाची बदललती मानसिकता: प्रश्न & पर्याय कसे तयार केले जातात? 👉 ⭐परीक्षेत शक्य असलेले Logic कसे शोधावे🤑 ⭐सर्व Logical Approaches परीक्षेतील अनुभवावर आधरित आहेत.🙂 ✅पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.👀🧠 ✔️ मा. श्री अक्षय परदेशी सर ✔️ (दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), तीन वेळा राज्यसेवा मुलाखत) ‼️अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.‼️ मा. श्री. अक्षय परदेशी सर 🌐) पोलीस शिपाई २०१६📊 🌐) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3📊 🌐) ASO (2020) Rank 5📊 🌐) STI (2020) Rank 46📊 🌐) STI (2021) Rank 8📊 🌐) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२📊 🌐) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २१📊 🌐) शिक्षण अधिकारी वर्ग १ (२०२२📊 ✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️ मोफत अभ्यास साहित्य, नोट्स आणि परीक्षाभिमुख दर्जेदार सराव प्रश्नांसाठी 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🎮🩸🩸🩸 अक्षय परदेशी सरांचे अभ्यास साहित्य व नोट्स समाजकल्याण आणि बहुजनसमाज कल्याण अधिकारी गट ब मोफत नोट्स गृहप्रमुख समाजकल्याण अधिकारी गट - ब बाजारात साहित्य नाही तर मग अभ्यास करायचा कसा? नोट्स आणि सराव प्रश्न For more information please join us @Samp_patil YouTube https://youtube.com/@abhyasmandal?si=bWJD5oATaq0gIWzd भेटूया दिनांक : ०२/०६/२०२४ रोजी सायंकाळी : ०७.०० वाजता ठिकाण : GANESH KAD'S ACADEMY श्रीनिधी बिल्डींग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी समोर, कॉसमॉस बँक जवळ, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे ३०.
4 91220Loading...
35
अठराव्या लोकसभेत कोणी किती जागा लढवलं ? भाजप 441 काँग्रेस 318 सपा 62 तृणमूल प्काँग्रेस 48 RJD 24 DMK 21
8 27329Loading...
36
♦️ विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदी यांची ध्यान साधना
7 7928Loading...
37
⭕️♦️ लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या माध्यमातून सर्वाधिक काळ आपल्या देशात सत्ता गाजवणाऱ्या पहिल्या दहा नेत्याच्या यादीमध्ये 3 भारतीय. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
8 45620Loading...
38
⭕️♦️थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक 1 वर.... 👉एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. 👉केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत : 1,18,422 कोटी 2023-24 या आर्थिक वर्षांत : 1,25,101 कोटी 👉या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. 👉महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
7 38178Loading...
39
♦️ राज्यसेवा परीक्षा साठी #EWS TO #OBC किंवा #SEBC करण्यासाठीची लिंक चालू झाली आहे. 👉 7 जून शेवटची तारीख.. 👉 प्रोफाइल LOG IN करून काय करायचं ते फोटो मध्ये सांगितले आहे. ➖➖ Join @mpscgrowtogether
6 34315Loading...
40
Fast Revision आणि Confidence Booster साठी एकमेव उपाय 🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🚨 (Audio Recorded Batch) ❗मागच्या वर्षी आपण घेतलेल्या GS 360°बॅच चे ऑडिओ लेक्चर आता तुमच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत. ✅ सर्व विषयाचे ऑडिओ लेक्चर व नोट्स अपलोड करण्यात आलेल्या आहेत. 🔗 Admission घेतल्यानंतर private group मध्ये Add केलं जाईल. 📱 Fees 500/- (Phone Pay 7391936434) 📱 Screen Shot @MGTadmin1 किंवा 9922657157 या वरती पाठव ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
4 09013Loading...
Фото недоступнеДивитись в Telegram
अठराव्या लोकसभेतील सर्वात अनुभवी सदस्य. वीरेंद्र कुमार खाटीक (टिकमगड) मध्य प्रदेश आठव्यांदा लोकसभा जिंकणारे या लोकसभेतील एकमेव सदस्य.
Показати все...