24 123
Підписники
-1424 години
-957 днів
-39930 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Фото недоступнеДивитись в Telegram
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..
📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या.
📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇
📙 भूगोल स्टेट बोर्ड
📙 राज्यशास्त्र स्टेट बोर्ड
📙 विज्ञान स्टेट बोर्ड
📑 चालू घडामोडी Free Test
📙 अर्थशास्त्र स्टेट बोर्ड
📙 इतिहास स्टेट बोर्ड
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Фото недоступнеДивитись в Telegram
🌏 महाराष्ट्र होणार साहिवाल गायींचे हब !
◾️पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राज्यातील पहिला प्रकल्प
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌳 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🌳
◾️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
◾️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981
◾️पर्यावरण संरक्षण कायदा 1986
◾️वन्यजीव संरक्षण कायदा 1972
◾️वन संरक्षण अधिनियम 1980
◾️जैवविविधता कायदा 2002
◾️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
◾️प्राणी क्रूरता अधिनियम 1960
◾️राष्ट्रीय वन धोरण, 1988
◾️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006
◾️राष्ट्रीय जल धोरण, 2002
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Фото недоступнеДивитись в Telegram
🌏 हैदराबाद आजपासून आंध्रप्रदेशची राजधानी राहणार नाही; हैदराबादवर तेलंगणाचे नियंत्रण असणार
◾️आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 च्या कलम 5(1) नुसार, 2 जून 2024 पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल.
◾️याच कायद्याच्या कलम 5(2) मध्ये हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे.
◾️06 जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चालू घडामोडी 𝐓𝐄𝐒𝐓 🚩🚩
⭐ चालू घडामोडी 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 ✔️ 𝐓𝐄𝐒𝐓 41 आत्ताच उपलब्ध झाली आहे सर्वांनी लगेच सोडवा.
⏰ *𝐓𝐞𝐬𝐭* सोडवल्यावर लगेच *𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭* समजेल ❤️ मित्रांना जरूर पाठवा. ✅
✅ Free 𝐓𝐄𝐒𝐓 With Explanation सर्वांनी सोडवा 🤩
✔️ वेगवेगळ्या विषयांच्या 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐓𝐞𝐬𝐭 सोडवण्यासाठी आपल्या 🌐 chalughadamodimpsc. com वेबसाईट ला दररोज Google सर्च करून नक्की भेट द्या .👇
✅ 🌐. chalughadamodimpsc. com
👆 ( दररोज Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) 👆
❤️ आजची चालू घडामोडी टेस्ट 🚩🚩 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️
➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/
➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/
➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/
👆आजची चालू घडामोडी 𝐓𝐞𝐬𝐭 🚩🚩 लिंक👆
✅ मोफत विश्लेषण सहित Test देणारी महाराष्ट्रातील एकमेव वेबसाईट ✅
🌐 याआधीच्या 🚩🚩 ही चालू घडामोडी टेस्ट पाहण्यासाठी येथे Click करा. ⬇️⬇️
https://t.me/ChaluGhadamodiMPSC/91653
👍 ✅ 🌐
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 41 | Current Affairs Special Test 41 - Chalu Ghadamodi
● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP),
मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ? - या वाक्यातील अलंकार ओळखा ?Anonymous voting
- सार
- श्लेष
- उपमा
- अनन्वय
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?Anonymous voting
- संसदेह अलंकार
- उत्प्रेक्षा अलंकार
- दृष्टांत अलंकार
- विरोधाभास अलंकार
अलंकार ओळखा, लेकी बोले सुने लागे?Anonymous voting
- अतिशयोक्ती
- अन्योक्ती
- स्वभावोक्ती
- यमक
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Фото недоступнеДивитись в Telegram
🌏 भाजप आघाडी 350 पार ?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?Anonymous voting
- मधमाश्या गुंतलेल्या - मधमाशांसाठी परत चांगले बनवा
- मधमाशी गुंतलेली: मधमाशांची विविधता साजरी करणे
- मधमाशी तरुणांशी गुंतलेली
- मधमाशी परागकण-अनुकूल कृषी उत्पादनात गुंतलेली