uk
Feedback
BARTI/TART/ SARTHI महा ज्योती/अमृत 2026- 2027

BARTI/TART/ SARTHI महा ज्योती/अमृत 2026- 2027

Закритий канал

MAHAJYOTI SARTHI BARTI TRTI तुम्ही UPSC COMBINE MPSC Police bharti,Military, SSC स्कॉलरशिप परिक्षा 2026_27 साठी अधिकृत माहीतीच चॅनल जॉईन करा 👇 👇👇 सदरील चैनल जॉईन ठेवा रिक्वेस्ट पाठवा थोड्या वेळात Add केले जाईल      

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу BARTI/TART/ SARTHI महा ज्योती/अमृत 2026- 2027

Канал BARTI/TART/ SARTHI महा ज्योती/अमृत 2026- 2027 у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 25 369 підписників, посідаючи 7 749 місце в категорії Освіта та 16 521 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 25 369 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -185, а за останні 24 години на 187, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.61%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.82% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 933 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 971 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MAHAJYOTI SARTHI BARTI TRTI तुम्ही UPSC COMBINE MPSC Police bharti,Military, SSC स्कॉलरशिप परिक्षा 2026_27 साठी अधिकृत माहीतीच चॅनल जॉईन करा 👇 👇👇 सदरील चैनल जॉईन ठेवा रिक्वेस्ट पाठवा थोड्या वेळात Add केले जाईल      

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

25 369
Підписники
+18724 години
+1137 днів
-18530 день
Архів дописів
MPSC गट क मराठी संभाव्य उत्तरतालिकाप्रा. यशवंत सोलाट सर जॉईन 👉 https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1

+1
आज झालेला ग्रुप C Mains 2025.pdf https://t.me/+HCEurcYYfLUyM2M1

🔥 सेल! सेल!! सेल!!! 🔥 📚 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा मेगा सेल 📚 💥 UP TO 50% OFF 💥 🏆 उदय बुक सेंटर 📍 अंजली टॉकीज समोर, ख
🔥 सेल! सेल!! सेल!!! 🔥 📚 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा मेगा सेल 📚 💥 UP TO 50% OFF 💥 🏆 उदय बुक सेंटर 📍 अंजली टॉकीज समोर, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर 📖 उपलब्ध पुस्तके 📘 MPSC 👮 पोलीस भरती 🎓 SET / NET 💰 उत्पादन शुल्क 📝 तलाठी 🏢 कामगार कल्याण विभाग 🚗 RTO 👨‍🏫 CTET / TET 🇮🇳 UPSC 🚆 रेल्वे भरती 🏦 बँक भरती 🌳 वनरक्षक 📚 इतर सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध 🌟 सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण! ✅ होलसेल दरात पुस्तके उपलब्ध 📦 पोस्टाने घरपोच पाठविण्याची सुविधा 📞 संपर्क: 9762178178 🎯 "यशस्वी स्पर्धा परीक्षेची सुरुवात योग्य पुस्तकांपासून... फक्त उदय बुक सेंटर!" 🎯

स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा मेगा सेल UP TO 50% OFF उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर 📚 उपलब्ध पुस्त
स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा मेगा सेल UP TO 50% OFF उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर 📚 उपलब्ध पुस्तके: MPSC पोलीस भरती SET / NET उत्पादन शुल्क तलाठी कामगार कल्याण विभाग RTO CTET TET UPSC रेल्वे बँक वनरक्षक व इतर सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तके ⭐ सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण! ✅ होलसेल दरात पुस्तके उपलब्ध ✅ पोस्टाने घरपोच पाठविण्याची सुविधा 📞 संपर्क: 9762178178 "यशस्वी स्पर्धा परीक्षेची सुरुवात योग्य पुस्तकांपासून... फक्त उदय बुक सेंटर!" 🎯

कोणत्या राज्य सरकारने NTPC, CIL, NLC India आणि SJVN सोबत 28.5 GW सौर उर्जा क्षमता आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी सामंजस्य करार केले आहेत?
Anonymous voting

भारत शक्ती लष्करी सराव कोठे झाला?
Anonymous voting

भारताच्या पंतप्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?
Anonymous voting

+1
🟣 Group C Mains 2025 Paper : 1

🤡 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर नक्की दया 👇👇👇 🛑 प्रतापगड किल्हा कोणत्या जिल्यात आहे?
🤡 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर नक्की दया 👇👇👇 🛑 प्रतापगड किल्हा कोणत्या जिल्यात आहे?

🔥उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा..!🔥 🔰सर्वाधिक आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण ब
🔥उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा..!🔥 🔰सर्वाधिक आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत ? ✅जॉईन करा :- पोलिस भरती 2027

#Advt. 📚 महिला व बाल विकास विभाग भरती 👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना 👉 अंगणवाडी (अद्ययावत व सुधारित 3 री आवृत्ती) 📚 मुख्
#Advt. 📚  महिला व बाल विकास विभाग भरती 👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना 👉 अंगणवाडी (अद्ययावत व सुधारित 3 री आवृत्ती) 📚 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका 🎯 संपूर्ण मार्गदर्शक 👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध ✨ एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे ✨ पोषण अभियान ✨  संगणक ज्ञान ✨  सामान्य ज्ञान ✨  मराठी ✨  इंग्रजी ✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी ✨ 2025 मधील पेपरचा समावेश 🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका 🔖 ICDS अंगणवाडी : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच 👉 अधिक माहितीसाठी संपर्क : https://wa.me/+919762178178/?text पुस्तके पोस्टाने घरपोच पाठवण्याची सुविधा उपलब्ध उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 9762178178

वर्ल्ड हॅपीएस्ट सिटी इंडेक्स 2026 🌍✨ जारी करणारी संस्था - टाईम आऊट (जागतिक मीडिया संस्था) 📰 निकष - स्थानिक संस्कृती, हिरवळ
वर्ल्ड हॅपीएस्ट सिटी इंडेक्स 2026 🌍✨ जारी करणारी संस्था - टाईम आऊट (जागतिक मीडिया संस्था) 📰 निकष - स्थानिक संस्कृती, हिरवळ 🌳, सुरक्षितता 🛡️, खाद्यसंस्कृती 🍽️, जनतेतील आपुलकी ❤️ जगातील प्रथम दहा देश - 🏆 1. बाथ, इंग्लंड 🇬🇧 2. पनामा, पनामा सिटी 🇵🇦 3. ग्वादालहारा, मेक्सीको 🇲🇽 4. मेडेलिन, कोलंबिया 🇨🇴 5. क्राकोव्ह, पोलंड 🇵🇱 6. जयपूर, भारत 🇮🇳 7. शिकागो, अमेरिका 🇺🇸 8. केपटाऊन, दक्षिण आफ्रिका 🇿🇦 9. शांघाय, चीन 🇨🇳 10. गोथनबर्ग, स्विडन 🇸🇪

🛡️ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026🛡️
🛡️ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026🛡️

आयोगाकडून उत्तर अपेक्षित 🔥🔥🔥
आयोगाकडून उत्तर अपेक्षित 🔥🔥🔥

● पोलिस आयुक्तालयाचा सुधारित आकृतीबंध 3171 पदे मंजूर
● पोलिस आयुक्तालयाचा सुधारित आकृतीबंध 3171 पदे मंजूर

📚 उद्या होणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025' साठी सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐❤️ तुमच्या मेहनतीचे चीज होवो आणि लवकरच तुमच्या नावापुढे "शासकीय अधिकारी" ही ओळख अभिमानाने जोडली जावो, हीच सदिच्छा! 📍 परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरला येत असाल, तर एकदा अवश्य भेट द्या —उदय बुक सेंटर, खडकेश्वर ✨ 📖 स्पर्धा परीक्षांसाठी सर्व प्रकाशनांची पुस्तके, नोट्स आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध. 🏆 उदय अभ्यासिकाअनेक यशस्वी अधिकारी घडविणाऱ्या अभ्यासिकांपैकी एक! शांत, अभ्यासपूर्ण वातावरण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती. 🌟 यशाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाका… भेट द्या उदय परिवाराला! 💐 उदय बुक सेंटर, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर 💐

एकापेक्षा अधिक विवाह (बहुविवाह) करणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीत अपात्र ठरवणे आणि सेवेतून बडतर्फ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्ण
एकापेक्षा अधिक विवाह (बहुविवाह) करणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीत अपात्र ठरवणे आणि सेवेतून बडतर्फ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला आहे...🔥🔥 या निर्णयानुसार, एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....

👉IMF ने भारताचा FY2026-27 (FY27) GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.4% केला. 👉एप्रिल 2026 च्या अंदाजापेक्षा 0.1 टक्के अंकांची कपा
👉IMF ने भारताचा FY2026-27 (FY27) GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.4% केला. 👉एप्रिल 2026 च्या अंदाजापेक्षा 0.1 टक्के अंकांची कपात. 👉तरीही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहील, असे IMF चे मत. 👉स्त्रोत IMF च्या जुलै 2026 World Economic Outlook (WEO) मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?? मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात... सर्वांनी व्यवस्थित सोडवा आणि
महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?? मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात... सर्वांनी व्यवस्थित सोडवा आणि लक्षात ठेवा.