cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Mpsc History

◾️ Daily Current Updates ◾️ Daily MCQs ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...

Більше
Рекламні дописи
1 007
Підписники
-124 години
-47 днів
-2530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступне
✅ सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार. https://t.me/+NuMyqkSADFtjMjA1
Показати все...
👍 1
Фото недоступне
✅ मुंबई आशियातील 21 वे सर्वात महागडे शहर. ♦️दिल्ली 30 व्या क्रमांकावर. https://t.me/+NuMyqkSADFtjMjA1
Показати все...
Фото недоступне
🔰मुळव्याध असलेल्या रुग्णाला ....... आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ✅Join : सामान्य विज्ञान ५०००+ प्रश्न
Показати все...
फायबर युक्त
प्रथिनयुक्त
लोहयुक्त
कॅल्शिअमयुक्त
✅योग्य उत्तर पहा व Join करा
✍️📕 1898 - 99 मध्ये आलेल्या बंध विमोचन लोकमतविजय या नाटकांवर सरकारने बंदी घातली कारण त्यात आडवळणाने ..... . यांचा उल्लेख होता.Anonymous voting
  • न्यायमूर्ती रानडे
  • लॉर्ड कर्झन
  • लोकमान्य टिळक
  • लॉर्ड स्यांडहर्स्ट
0 votes
2👍 1🔥 1
Фото недоступне
🔰मुळव्याध असलेल्या रुग्णाला ....... आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ✅Join : सामान्य विज्ञान ५०००+ प्रश्न
Показати все...
फायबर युक्त
प्रथिनयुक्त
लोहयुक्त
कॅल्शिअमयुक्त
✅योग्य उत्तर पहा व Join करा
Фото недоступне
👉 डीपफेक विरुद्ध लवकरच डिजिटल इंडिया विधेयक येणार ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
Показати все...
👍 2 1🔥 1
Фото недоступне
🔰मुळव्याध असलेल्या रुग्णाला ....... आहार घेण्याचा सल्ला द्यावा. ✅Join : सामान्य विज्ञान ५०००+ प्रश्न
Показати все...
फायबर युक्त
प्रथिनयुक्त
लोहयुक्त
कॅल्शिअमयुक्त
✅योग्य उत्तर पहा व Join करा
Фото недоступне
खोल समुद्रात मोहीम राबणारा भारत सहावा देश. भारत स्वतःचे 'डीप सी मिशन' अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबविणारा सहावा देश बनणार असल्याचा दावा केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी केला. या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग 'मत्स्ययान-6000' चे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खोल समुद्रातील दबाव झेलण्यासाठी यानावर सक्षम असे 'टायटेनियमचे कवच' तयार करण्याचे काम केले जात आहे. डीप. सी. मिशन पूर्ण करणारे देश :- 1) U.S.A.     2) रशिया       3) चीन 4) फ्रान्स.       5) जपान.      6) भारत
Показати все...
👍 2
Фото недоступне
🦋तुम्हाला हे माहित आहे काय 👇👇👇 🔰भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी नागरिक कोण ? ✅Join : GS Gk ५०००+ प्रश्न
Показати все...
नेल्सन मंडेला
मदर तेरेसा
खान अब्दुल गफार खान
वरीलपैकी सर्व
🔥योग्य उत्तर पहा व JOIN करा. 🔥