cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

English Grammar

📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त ⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती ⭕️ दररोज प्रश्नांचा सराव ⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material ⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा ✍️ contact :- @spardha_admin

Більше
Рекламні дописи
4 103
Підписники
Немає даних24 години
-57 днів
-8730 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

📌सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व योजना एकत्रित ➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показати все...
healthschemes.pdf1.25 MB
📣 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल ➡️भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम 1. हिंदी - 43.63% लोकसंख्या 2. बंगाली - 08.03% लोकसंख्या 3. मराठी - 06.86% लोकसंख्या 4. तेलगू - 06.70% लोकसंख्या 5. तमिळ - 05.70% लोकसंख्या ➡️भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी ➡️सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी ➡️सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत ➡️भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी © सरळसेवा मार्गदर्शन ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
◾️श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था, सोलापूर ◾️शिक्षक भरती ➗➗➗➗➗➗➗➗ 📱 @MPSC_vision
Показати все...
📌♦️#WRD #revised result सुधारित निकाल पुणे दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показати все...
Daftar Karkoon Measurer Canal Inspector_Pune (1).pdf3.37 KB
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका ! प्रयत्न करा की , स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿     🌺 शुभ सकाळ 🌺
Показати все...
8 June Update 📌 SRPF ग्रुप 5 दौड मैदानी चाचणी वेळापत्रक https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2442 📌 करिअरला नवी दिशा देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप’ची संधी ! https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2443 📌 महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या म्हटवाच्या योजना https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2446 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2451 📌 महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2452 📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2453 📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट-ब + गट क ) अभ्यासक्रम https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2454 📌 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2455
Показати все...
🔻#Notes #economics संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔷 जॉईन - @MPSC_VISION
Показати все...
Economics Notes By Gajanan Bhaske.pdf12.65 MB
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी  अभ्यासक्रम.. ➗➗➗➗➗➗➗➗ ✉️ @MPSC_vision
Показати все...
6388.pdf1.28 MB
📌#Notes #Geography 🟢🔸महाराष्ट्र भूगोल ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔷 जॉईन - @MPSC_VISION
Показати все...
1. प्रास्ताविक.pdf4.90 MB
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...