cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

Більше
Рекламні дописи
6 067
Підписники
+1624 години
+427 днів
+15930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

00:16
Відео недоступнеДивитись в Telegram
मंत्रालय लिपिक टंकलेखक बॅच २०२१ @प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक. #Training📚 Join: @spardha_vishv
Показати все...
🔥 41 8❤‍🔥 3
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8927
Показати все...

कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन मतदार नोंदणी पदवी पूर्ण होउन तीन वर्ष झालेले सर्व पदवीधर नोंदणी करण्यास पात्र मतदानाची तारीख 26 जून gterollregistration.mahait.org Join 👇👇👇 https://t.me/spardha_vishv
Показати все...
स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

👍 6
Фото недоступнеДивитись в Telegram
#Congratulations! Kolkata Knight Riders!🏆💜🎊 #KKRvsSRH
Показати все...
🏆 6👍 4🔥 3
भाजप येईल का कॉंग्रेस येईल...... शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल.... घरापुढे 4 झाडे लावा, सावली मात्र नक्की येईल..... नाही तर............ अबकी बार 45° डिग्री पार अगली बार 50° डिग्री पार झाडे लावा, झाडे जगवा. 🌳🌳🌳🌳🌴🌳🌳🌳🌳 Join @spardha_vishv
Показати все...
💯 48👍 8 3👌 2
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
𝗢𝗙𝗙𝗘𝗥🔥𝗢𝗙𝗙𝗘𝗥🔥𝗢𝗙𝗙𝗘𝗥 💵FEES : 299/- (आज - 199₹) ➡️आज OFFER चा शेवट चा दिवस आहे.. ⏳𝗕𝗔𝗧𝗖𝗛 𝗩𝗔𝗟𝗜𝗗𝗜𝗧𝗬 -𝗟𝗜𝗙𝗘𝗧𝗜𝗠𝗘 🕒𝗪𝗔𝗧𝗖𝗛 𝗧𝗜𝗠𝗘 -𝗨𝗡𝗟𝗜𝗠𝗜𝗧𝗘𝗗 🔻प्रत्येकाने Join करावी अशी बॅच आहे... 💡आपल्या Batch मध्ये NOTES + TRICKS + AUDIO RECORDED🎙 मिळतील 👍 ✅ Total 7 PDF ( 300+ Pages) ✅15 Audio Recorded Lecture ✅500+ GS च्या TRICKS with      Explanation ( मराठी मध्ये  ) #अगदी साध्या आणी सोप्या भाषेत 😊 📌Trick खुप Easy आहेत... सर्व किचकट Data सहज लक्षात राहील...💯 ➡️ 𝗚𝗦 मधील 𝗙𝗔𝗖𝗧𝗦 कायमस्वरूपी लक्षात राहील याची 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 आमची...💯👍 🟢Demo PDF Lectures पाहण्यासाठी Click करा...👇👇👇 🔴Tricks चे Topic :- https://t.me/MPSC_KATTA_24/13 🔴Demo Tricks 1 :- https://t.me/MPSC_KATTA_24/7 🔴Demo Tricks 2 :- https://t.me/MPSC_KATTA_24/10 ✉️Student Feedback:- https://t.me/MPSC_KATTA_24/79 🔔आयोगाने विचारलेले प्रश्न आणि आपल्या Trick Batch चे संदर्भ जोडलेले आहेत...एकदा बघुन घ्या....👍👍 https://t.me/MPSC_KATTA_24/80 # 𝗖𝗢𝗨𝗥𝗦𝗘 𝗕𝗨𝗬 कसा करावा? 💎 8928996393 या नंबर वर 199 रुपये पाठवून 👇 📱 @shraddha_0406 या id वर Screenshot पाठवावा. किंवा 8928996393 ( Whatsapp )
Показати все...
👍 3
*सर्वानी झाडे लावा. नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ..* झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂 पाण्याचे डबे आणून सोडी 🚎 वाळकी झाडे पाहू या 🎍🌾 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाचा गाव मोठा 😆 पाण्याचा लय तोटा 🚱 हंडा रांगेत लावू या 🏮🏮 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको सुगरण 💃🏻 पाण्यासाठी फिरते वणवण 😰 बिनआंघोळीचे राहू या 😝 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको गोरटी ☺ म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜 पाण्यासाठी भांडू या 😡 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामा मोठा तालेवार 👳🏻 आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊 कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑 मामाच्या गावाला जाऊ या 👫 😝😂😆 *झाडे लावा, झाडे जगवा* 😂😂😂 *हसा !! पण ह्या परिस्थितीचा नक्की विचार करा.*🙏 🙏https://t.me/spardha_vishv
Показати все...
स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

👍 28💯 5 2
Фото недоступнеДивитись в Telegram
Показати все...
👻 25😁 16👍 4🎉 1😎 1
Фото недоступнеДивитись в Telegram
हीच ती MPSC ची वास्तविकता 99.99% Failure & only 0.01% success Ratio.... ह्याच कारणाने Mpsc मधून पोस्ट निघण्या ला अमाप किंमत आहे 🔥✅ @spardha_vishv
Показати все...
🙏 23👍 4😱 3🎉 1