cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚔 MiSSiON KHAKii."🧑‍✈️

स्पर्धा स्वतःशी ठेवा! संपूर्ण लक्ष ध्येयावर ठेवा! आपण जिंकत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा .! तुमच्या संघर्षाच्या प्रवासात मी सदैव तुमच्या सोबत आहे! उद्धव मुसळे (महाराष्ट्र पोलीस) 9172219822 https://t.me/MiSSiON_KHAKii_100

Більше
Рекламні дописи
257
Підписники
-124 години
+17 днів
+830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

sticker.webp0.04 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
🔆 *VK UPDATE* 🔆 🔆 *भारतीय वंशाच्या लिसा नंदी ब्रिटनच्या मंत्री बनल्या*: ⭕️ 5 जुलै रोजी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान केयर स्टारमर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली.  ⭕️ पी. एम. स्टारमर यांनी भारतीय वंशाच्या खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली. ⭕️ लिसा नंदी 5व्यांदा लेबर पार्टीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. ⭕️ नंदी वयाच्या 30 व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. ⭕️ बंगालमध्ये जन्मलेल्या लिसाचे वडील दीपक नंदी हे शिक्षणतज्ज्ञ होते. ⭕️ सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने 650 पैकी 412 जागा जिंकल्या. ⭕️ माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ १२१ जागा मिळाल्या.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
इथल्या मातीत सर्वांचं रक्त सामावलं आहे 🇮🇳🇮🇳 राष्ट्रपतींनी 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले - 10 कीर्ती चक्र (सात मरणोत्तर) आणि 26 शौर्य चक्र (सात मरणोत्तर) ◾️कीर्ती चक्र हा भारताचा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे
Показати все...
sticker.webp0.04 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
Photo from Laksh Career Academy Solapur
Показати все...
sticker.webp0.04 KB
⭕ मुंबई लोहमार्ग मार्कलिस्ट... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
LkpeWLn6dwu5tEUsJ8OUloFa5fyI7JF9Y5ji7hJM.pdf7.59 KB
sticker.webp0.05 KB
sticker.webp0.05 KB
⭕ मुंबई लोहमार्ग मार्कलिस्ट... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
LkpeWLn6dwu5tEUsJ8OUloFa5fyI7JF9Y5ji7hJM.pdf7.59 KB
LDdkgrWYbLSdCGsDFh7NvENrGjZiaKxXtqU2iODd.pdf1.86 MB
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.