MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
विधान परिषदेने वरून जाणारे उद्धव ठाकरे हे कितवे मुख्यमंत्री आहेत
परीक्षेच्या आधी थोडं relax व्हायचं असेल काही बोलायचं असेल तर या.
Mindset
Attempt
Time Management
आणि तुमच्या मनातील गोष्टी यावर बोलू आपण.
तुम्हाला काही गोष्टी कव्हर व्हायला हव्या असतील तर कंमेंट मध्ये विचारा.
नवीन मुलांनी नक्की या अभ्यास झालेला असुदे किंवा नसू दे.
जुन्या मुलांनी पण या काहीतरी वेगळं असं मिळेलच की जे तुमचे 4,5 मार्क्स वाढवायला मदत करेल.
जॉईन करा @abhishekcsat
https://youtu.be/N_KWkxIvh5g
मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित परीक्षेसाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
# ग्रेट भेट ,मोबाईल चा वॉलपेपर गेले 3 वर्षे ज्या व्यक्तीचे आहे,आज प्रत्यक्ष भेट झाल्यावर खुपच आनंद झाला,🙏 ज्या प्रमाणे वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर समाधान मिळते त्याच प्रमाणे MPSC करणाऱ्या मुलांना त्यांचे आदर्श भेटल्यावर समाधान होतो,🚨प्रशासनात खास करून पोलीस खात्यात जाण्याची माझी प्रेरणा IRON MAN IPS श्री कृष्णप्रकाश सर Police Commissioner पिंपरी चिंचवड ,यांची आज त्यांच्या कार्यलायत भेट झाली 😊🥇 मोठी माणसे उगाच मोठी होत नसतात, त्यांचे आचार, विचार, त्यांचे कार्य हेच त्यांना मोठं बनण्यास मदत करतात 💐💐 धन्य झालो सर ,तुमची भेट घडली🚨ही भेट माझ्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली 🇮🇳जय हिंद 🇮🇳 Special Thanks to
📌श्री कैलास साळुंखे संचालक,विद्यनिकेतन अकॅडमी,
📌श्री परम बिरादार Forensic Department 💐💐
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
#MPSC...
⭕️♦️ उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली 'एमपीएससी' ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासन निर्णय जारी.
🔸'एमपीएससी' ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @Setumpsc
AMVI मुख्य परीक्षा 2020
दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल ( शनिवारी )
( आजपासून 60 दिवसानंतर )
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
♦️AMVI मुख्य परीक्षा 2020
दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल.pdf
#POLITY #REVISION
📌✔️परिशिष्ट - 8
या परिशिष्टात "घटनेने मान्यता दिलेल्या भाषा" समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
मूळ घटनेत या परिशिष्टात एकूण 14 भाषा होत्या.
सध्या 22 भाषा परिशिष्ट - 8 मध्ये आहेत.
म्हणजेच एकूण 8 भाषा नव्याने समाविष्ट झाल्या.
15 वी भाषा ही "सिंधी" होती. सिंधी भाषेचा समावेश "21 वी घटनादुरुस्ती 1967" ने करण्यात आला.
त्या नंतर "71 वी घटनादुरुस्ती 1992" नुसार 3 नवीन भाषा समाविष्ट झाल्या.
16) नेपाळी
17) मणिपुरी
18) कोंकणी
"92 वी घटनादुरुस्ती 2003" नुसार पुन्हा नव्याने 4 भाषा समाविष्ट झाल्या.
19)बोडो
20) डोंगरी
21) मैथिली
22) संथाली
अशा एकूण 22 भाषा सध्या परिशिष्ट - 8 मध्ये नमूद आहेत.
Join @setumpsc
*परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे -
- परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी एकूण 3 घटनादुरुस्त्या झाल्या.
- मात्र परिशिष्ट - 8 मधील एकूण घटनादुरुस्त्यांचा विचार करता त्या 4 आहेत.
- "96 वी घटना दुरुस्ती 2011" नुसार "उरिया भाषेचे नाव बदलून उडिया" करण्यात आले.
म्हणजेच परिशिष्ट - 8 मध्ये भाषा समाविष्ट करण्यासाठी 3 घटनादुरुस्ती तर ऐकूण 4 घटनादुरुस्ती आहेत.
तसेच या परिशिष्टात मारवाडी, इंग्रजी, भोजपुरी, फारसी, यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश होत नाही.
आजपर्यंत परीक्षेला भाषेच्या घटनादुरुस्ती विचारल्या आहेत पण आता घटनादुरुस्तीचे वर्ष वर्ष विचारले जाईल.
भाषेच्या बाबतीत अजून काही घटनात्मक तरतुदी लवकरच ...😊🙏
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
