uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
प्रश्न -Janssen COVID-19 vaccine कोणत्या देशातील कंपनीद्वारा बनवण्यात आली आहे?
प्रश्न -Janssen COVID-19 vaccine कोणत्या देशातील कंपनीद्वारा बनवण्यात आली आहे?

प्रश्न - महाराष्ट्रातील रोजगार हमी चे जनक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते?
प्रश्न - महाराष्ट्रातील रोजगार हमी चे जनक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते?

प्रश्न- कोणत्या व्यक्तीने कलम -370 चा मसुदा तयार केला होता ?
प्रश्न- कोणत्या व्यक्तीने कलम -370 चा मसुदा तयार केला होता ?

प्रश्न - भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी किती संस्थानिक राज्यांचे भारतामध्ये विलीनीकरण करण्यात आले?
प्रश्न - भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी किती संस्थानिक राज्यांचे भारतामध्ये विलीनीकरण करण्यात आले?

प्रश्न -मराठा व इंग्रज यांच्या दरम्यान झालेल्या वसईच्या तहा दरम्यान गव्हर्नर जनरल चा पदभार कोणाकडे होता?
प्रश्न -मराठा व इंग्रज यांच्या दरम्यान झालेल्या वसईच्या तहा दरम्यान गव्हर्नर जनरल चा पदभार कोणाकडे होता?

👆👆👆👆 Round ani Prize अशाप्रकारे असतील... चॅनेल subscribe करून ठेवा... इथे image टाकली जाईल सर्वात प्रथम जो कंमेंट मध्ये उत्तर देईल तो next राऊंड साठी qualify होईल.. जे qualify होणार नाहीत तेही शेवटपर्यंत quiz ऐकू शकतील.

🥇First, 🥈Second आणि 🥉Third रँक 🏆🎖PRIZES🎖🏆 🏆🥇1st- राज्यसेवा Hr-Hrd Batch by सोहेल शेख सर (www.niravda.com) + Economics Voice chat batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + MPSC GS Simplified Book by सोहेल शेख सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥈2nd- Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da- Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + अंकगणीत व बुद्धिमत्ता Book By अभिषेक ठिगळे सर (निरव दा पब्लिकेशन). 🏆🥉3rd - Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट Series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने. 🎯 या MPSC Quiz मध्ये सहभागी होण्यासाठी आजच जॉईन करून ठेवा. आपले चॅनेल - 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition 🎖👉🏻 @mpscvalueaddition सर्वजण शेवटपर्यंत स्पर्धा ऐकू शकतात जरी तुमचं next राऊंड ला selection झाले नाही तरीही.... अभ्यासासोबत खूप मजा येणार आहे.. .

♦️GS2 20-Public Policy♦️ 👉 Syllabus Decoding 👉Exam oriented notes 👉Source: Laxmikanth-Governance Notes By-Mahesh Chobe ------------------------------------------- Join Us @MPSC_EXAMORIENTED

♦️GS2-Point 19♦️ Concepts,Approaches and Theories in Public Administration 👉 Syllabus Decoding 👉Exam oriented notes 👉Source: Laxmikanth-Public Administration Notes By-Mahesh Chobe -------------------------------------------- Join Us @MPSC_EXAMORIENTED

👆👆👆 आपल्या मित्रांना आणि ग्रुपवर पाठवा..

MPSC Quiz- आपल्या MPSC च्या अभ्यासक्रमावरील प्रश्नमंजुषा... सोबत आकर्षक बक्षिसेही.. अभ्यासासोबत खूप मजा येईल... आपला सोहेल शे
MPSC Quiz- आपल्या MPSC च्या अभ्यासक्रमावरील प्रश्नमंजुषा... सोबत आकर्षक बक्षिसेही.. अभ्यासासोबत खूप मजा येईल... आपला सोहेल शेख आज 15 ऑगस्ट 2021 दुपारी - 2 वाजता तयार राहा... Free to all जॉईन लिंक... https://t.me/mpscvalueaddition?voicechat

👆👆👆👆 आपला हा उपक्रम खूप जणांपर्यंत पोहचावा म्हणून आपल्याला शक्य असलेल्या मित्रांना फॉरवर्ड करा... व्हाट्सअप status ला photo आणि लिंक ठेवता आली तर बेस्ट होईल 🙏🙏🙏 Free to all आहे...

photo content

#🇮🇳स्वातंत्र्य दिन 🇮🇳🚨 *खूब बहती है अमन की गंगा बहने दो *। *मत फैलाओ देश मे दंगा रहने दो* । *लाल हरे रंग मे ना बाटो हमको
#🇮🇳स्वातंत्र्य दिन 🇮🇳🚨 *खूब बहती है अमन की गंगा बहने दो *। *मत फैलाओ देश मे दंगा रहने दो* । *लाल हरे रंग मे ना बाटो हमको *। *मेरे छत पर एक तिरंगा रहने दो...!* *जय_हिंद_जय_भारत_वंदे_मातरम् 🇮🇳* 🇮🇳Happy Independence day..*🇮🇳 Join @Mpscvalueaddition ╔═════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc. ▒ ╚═════════════════╝

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳

👆👆👆👆 आपला हा उपक्रम खूप जणांपर्यंत पोहचावा म्हणून आपल्याला शक्य असलेल्या मित्रांना फॉरवर्ड करा... व्हाट्सअप status ला photo आणि लिंक ठेवता आली तर बेस्ट होईल 🙏🙏🙏 Free to all आहे...

🙏🙏🙏 आपला हा उपक्रम खूप जणांपर्यंत पोहचावा म्हणून आपल्याला शक्य असलेल्या मित्रांना फॉरवर्ड करा... व्हाट्सअप status ला photo आणि लिंक ठेवता आली तर बेस्ट होईल 🙏🙏🙏 Free to all आहे...