MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
#uddeshblogs
आपले दिवस पलटून जातील...! 🌿
काही स्पर्धा ह्या केवळ सततच्या सरावातूनच जिंकता येतात. त्यामुळे शेवटपर्यंत सराव करत राहणं क्रमप्राप्त आहे. जिथे जिंकणं आहे तिथे कोणीतरी पराभूत होणं आलच.जिंकण्याची आस प्रत्येकाला असते पण ते सगळ्यांच्याच नशिबी नसतं.हा प्रवास भयंकर आहे. काल परवा पर्यंत आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसं दूर दूर उभी राहतात.आत्मविश्वास गमावणं म्हणजे नेमकं काय हे ह्या प्रवासात लक्षात येतं.विजयानंतर उचलून घेणारे खांदे खूप मिळतात पण भरडवून काढणाऱ्या काळात जड खांद्यावर साथीचा धीर देणारा हात शुल्लक लोकांचा पडतो.कित्येकांच्या नशिबी ते सुद्धा नसतं.सहन केल्याशिवाय हे भलंमोठं हाती पडणार नाही हे सतत स्वतःला समजावत रहा.
हे सगळ विचित्र असलं तरीही प्रचंड सकारात्मकता कमवण्याचा काळ आहे हा.
आता आत्मविश्वास डळमळीत झाला तर सगळं कोलमडून पडेल.थोडेसे काही दिवस शिल्लक आहेत
आपले दिवस पलटून जातील...!
©उद्देश
☝️☝️☝️
पुण्यात असाल तर ऑफलाईन करा....
ऑनलाईन चाही ऑप्शन आहे.
आयोगाचा प्रमाणे बैठक व्यवस्था आणि दर्जा असल्याने silly mistake टाळण्यासाठी नक्की उपयोग होईल....
📔25 जुलै 2022 (सोमवार )
सकाळी 9 वाजता...
नक्की जॉईन करा....
फीस फक्त 699/- आहे.. (एकूण 8 टेस्ट असतील )
Repost from Nirav Da MPSC
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚
🏆 आयोगाचा पॅटर्न आणि बैठकव्यवस्था....🏆
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022 🎯
⭕️ 25 July पासून सुरु ⭕️
♦️फक्त - 699 /- रु मध्ये ♦️
🎯 वैशिष्ट्ये -
📌 अधिकाऱ्यांमार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट सिरीज.
📌 नवीन CSAT Qualify पॅटर्न नुसार टेस्ट सिरिज ची रचना
📌 CSAT Bilingual (मराठी व इंग्लिश दोन्ही मध्ये) आणि GS चे पेपर KEYWORD सहित
📌 Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी
Buy Link :-https://www.niravda.com/mpsc-prelims-test-series-batch-2
Offline :- 🎯एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र
https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5
Contact Us :- 095116 35931
Telegram :- https://t.me/Niravdampsc
YouTube Channel :- https://youtube.com/c/NiravDa
मित्रांनो,
⭕️ज्यांचा जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास चांगला आहे. त्यांनी नवीन syllabus चा अजिबात Load न घेता यावर्षीचा राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करा....
🔥यावर्षी 500 जागा असण्याचा अंदाज आहे..
✍️यावर आपण 24 तारखेला संध्याकाळी बोलू....
📝सध्या आपल्या हातात कोणती गोष्ट आहे आणि आपण काय करू शकतो याचाच विचार करा फक्त...
Try your Best.... Forget the Lest...
आपला मित्र व कायम सोबती
सोहल शेख
नमस्कार मित्रांनो.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आयोगाद्वारे नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा तंतोतंत अभ्यासक्रम दिसतो.
हा संपूर्ण अभ्यासक्रम जरी 74 पानांचा दिसत असला तरी यापैकी केवळ पान नं 8 पर्यंतचा अभ्यासक्रम सर्वांसाठी समान आहे.
त्यानंतरचा अभ्यासक्रम मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळा आपल्या वैकल्पिक विषयाप्रमाणे असेल.
या अभ्यासक्रमाला बघून उगाच काळजी करत बसण्यापेक्षा व्यवस्थित नियोजन करून अभ्यासाला लागले पाहिजे.
मी कायम सोबत आहे.
खूप शुभेच्छा...
नमस्कार मित्रांनो.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आयोगाद्वारे नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा तंतोतंत अभ्यासक्रम दिसतो.
हा संपूर्ण अभ्यासक्रम जरी 74 पानांचा दिसत असला तरी यापैकी केवळ पान नं 8 पर्यंतचा अभ्यासक्रम सर्वांसाठी समान आहे.
त्यानंतरचा अभ्यासक्रम मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळा आपल्या वैकल्पिक विषयाप्रमाणे असेल.
या अभ्यासक्रमाला बघून उगाच काळजी करत बसण्यापेक्षा व्यवस्थित नियोजन करून अभ्यासाला लागले पाहिजे.
मी कायम सोबत आहे.
खूप शुभेच्छा...
🛑⚠️MPSC राज्यसेवा New Syllabus 2023.
👉 नवीन अभ्यासक्रम MPSC ने राज्यसेवा साठी जाहिर केलेला आहे..
Join: @MPSC_VALUE_ADDITION
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
🛑प्राचीन व मध्ययुगीन इतिहास
हा घटक 2 ते 18 मार्कांपर्यंत विचारण्यात आला आहे.
📝आपण 26 तारखेपासून या घटकाची ऑडिओ बॅच सुरु करत आहोत.
यामध्ये
📔 गुरुकुल प्रबोधनी,
📔 स्टेट बोर्ड,
📔NCERT (OLD 11th 12 th),
📔प्राचीन इतिहास समाधान महाजन
कव्हर करण्यात येईल....
आपला अभ्यास योग्य नियोजनाने चालू ठेवा....
✍️यावर्षी vacancy खूप असणारेत त्यामुळे GS वर अधिक लक्ष दया ⭕️
आपला
सोहेल शेख
☝️☝️☝️
मेसला जाताना / प्रवासात किंवा झोपताना ऐकत अभ्यास करण्यासाठी उपयोगी अशी बॅच...
राज्यसेवा आणि Combine पूर्व परीक्षेसाठी.. Current affairs मध्ये 90% accuracy साठी नक्की उपयोगी पडेल......
☝️☝️☝️☝️
⭕️पुरस्कार व क्रीडा घडामोडी by सोहेल शेख
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
📖Base Books
1) अभिनव Year Book -2022
2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022
🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात.
🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months)
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
फीस -499/-
📌वैशिष्ट्ये -
1) सध्याच्या आयोगाचा ट्रेंडनुसार मागील दीड वर्षाचा चालू घडामोडी कव्हर केल्या जातील..
2)माझ्यासोबत ऑडिओ बॅच revise करा आणि परीक्षेआधी revision साठी शॉर्ट नोट्स(2021 च्या ) दिल्या जातील.(2022 साठी अभिनव तिमाही जानेवारी ते जून 2022 करा कारण हे डिटेल करणे आवश्यक)
3) तुम्ही कामात असताना मेसला जाताना अथवा प्रवासात ऑडिओ बॅच असल्याने हेडफोन लावून revise करू शकता.
4)राज्यसेवा पूर्व परीक्षा qualify झाल्याने GS पेपर चा प्रत्येक मार्क महत्वाचा आहे. त्यादृष्टीने EXAM Orinted सर्व पॉईंट्स कव्हर केले जातील.
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
🔥😍Zoom Into the Southern Ring Nebula Captured by NASA James Webb Space Telescope🔥🔥🔥😍
Repost from Umesh Kudale
होमरूल चळवळीबद्दलची पुढील विधाने लक्षात घेऊन अयोग्य विधान निवडा.
Repost from Umesh Kudale
New modern history Batch starting from today.
Plus Batch
Time 9:45 am
https://unacademy.com/plus/course/modern-india-history-batch/GHBIBWT1
🌿कोणतंही यश सहजासहजी
मिळत नाही.🌿
🍁आयुष्यातल्या अनेक
आनंदाकडे पाठ फिरवून,
वर्षानुवर्ष साधना करावी लागते.."🍁
✍ व.पु.
#Good_morning😊😍☺️
Repost from Umesh Kudale
तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि साहित्य क्षेत्रात नवे प्रवाह ,नवे विचार ज्यांनी आणले
लावणी,पोवाडे,कथा,कांदबरी या साहित्या प्रकारांमधे निर्विवाद पणे ज्यांनी राज्य केले असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ..
आपली लेखणी हि समाजउद्धाराचे माध्यम ज्यांनी बनविली..
तुमचा माझा अभिमान असणाऱ्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन..💐
