uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास .............द्वारे पदावरून हटविले जाऊ शकते
Anonymous voting

आपल्याला पोस्ट मिळवणं का आणि किती महत्त्वाचं आहे याबद्दल सतत स्वतःला जाणीव करून दिली की Short term Pleasures And Long term Commitment मधला फरक कळायला मदत होते. आणि पोस्ट मिळवायची आहे ही आपण स्वतःशी केलेली commitment आहे, ती पाळण्याची जबाबदारीही आपली स्वतःचीच आहे. ~निरंजन @niranjan_blog☘️

👆👆👆 ⭕️यासारखे सर्व lecture आता आपल्या app वर.... Speed मध्ये revision करा👍 तिथे काही फ्री lecture सुद्धा आहेत... 🎯अर्थशास्त्र विषयातील MPSC च्या कोणत्याही पूर्व परीक्षेचे त्यासोबतच राज्यसेवा मुख्य व STI मुख्य चा सर्व syllabus एकाच Batch मध्ये कव्हर होईल.. 🔷ऑडिओ batch असल्याने झोपताना, कुठेही जाता येता रेव्हिजन करता येईल... ♦️MPSC Economics Audio Batch फीस -फक्त 500/- रु (10 October पर्यंत अँपवर 10% डिस्काउंट.... (Coupan Code App वर मिळेल) 300 पेक्षा अधिक ऍडमिशन झाले आहेत.... आपला सोहेल शेख लगेच अँप्लिकेशन डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru 👆👆👆 Google Playstore वरील अप्लिकेशन लिंक...

⚠️⚠️तुमची Profile नवीन website वर shift करण्यासाठी खालील step follow करा... हे करूनच घ्या.. 🙏🙏 👇👇👇👇👇👇👇 ⭕️♦️आयोगाच्या नोटीसनुसार आपल्या खात्यात / प्रोफाइल मध्ये बदल करण्यासाठी खालील steps चा वापर करा 👇👇👇👇👇👇👇👇 खालील Steps Follow करुन तुम्ही तुमची Profile Update करु शकता... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Step 1:- https://mpsconline.gov.in या संकेतस्थळवर जावे त्यानंतर log in करून 👇👇👇👇👇 Step 3:- reset / forgot पासवर्ड वर क्लीक करा Step 4:- user name / email id/ mob वर ह्यांपैकी कोणत्याही एकाचा वापर करा परंतु तुमची योग्य माहिती असेल तीच योग्यरित्या भरा Step 5:- त्यानंतर तुम्ही mention केलेले मोबाइल / EMAIL वर OTP येईल STEP 6:- आलेला OTP भरा Step7:-तेथील security captcha व्हेरिफिकेशन करा STEP 8:- VERIFICATION साठी तुमची योग्य birthdate fill करून submit करा Step 9:- तिथे त्याची पुष्टी अशा ठिकाणी click करून NEW PASSWORD सेट करा. Step 10:- NEW PASSWORD रीसेट झाल्यावर सध्याचे USERNAME अस्तित्वात राहणार नाही STEP 11:- आता नवीन LOGIN करताना तुम्ही जो MOBILE NUMBER / EMAIL ID आणि जो NEW PASSWORD रीसेट केला तो वापरून LOGIN करा STEP 12:- पुन्हा नव्याने LOGIN साठी STEP 11 FOLLOW करा ✨Note :- हे बदल करण्यासाठी वेळेची मुदत नाही घाई करू नका मोबाइलला number use करताना जो नेहमी सोबत आणि active राहील असाच वापरावा . 📱📲 Share नक्कीच करा.. 🙏 -SAHADEV N ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join t.me/officer_club ✔️

खालीलपैकी कोणती माहिती हे आर टी आय कायद्यांतर्गत पुरवले जाऊ शकत नाही.
Anonymous voting

Urgent Help Needed Our Friend Vishnudas Jagannath Kadam(29 years) met an uneventful accident. Due to which he suffered from massive Intracranial Haemorrhage (SDH) & undergone CRANIOTOMY & Brain surgery on urgent basis @Ruby Hall Multi-specialty Hospital Pune. But his family is not capable to cope up such a Huge Financial as well as emotional trauma other thing is that he Is the only Son to the parents & also only person earning in the family, He require a Major financial and emotional support in these crisis situation🙏🏻 From behalf of him & his family We request you all to Help our Friend Recover From Accident. We have Raised around ₹2,00,000 but total Rs.15,00,000 required for the whole treatment.. Kindly Donate now: This fundraiser will benefit Vishnudas Jagannath Kadam from Parbhani, Maharashtra A FRIEND IS NEED IS A FRIEND INDEED 🙏🏻 This is my humble request for everyone come forward and help him . let us join each other to make a family stand again. Even a single rupee is important to save a life Here I'm posting all information regarding payment: Name: Vishnudas Jagannath Kadam A/c. No.: 50100308275227 IFSC code : HDFC0000427 Phonepay : 7972780809 If you have doubt call to this number: Sachin : 9404744443 Gajanan : 9049351625 #SupportMyFriend #SupportVishnu

⭕️♦️⚠️४३ विभागांपैकी १० विभागानी दिली माहिती... 👉पोलिस,महसूल,वित्त ,राज्य उत्पादन शुल्क,कामगार ,वनसेवा इ...विभागांनी माहिती
⭕️♦️⚠️४३ विभागांपैकी १० विभागानी दिली माहिती... 👉पोलिस,महसूल,वित्त ,राज्य उत्पादन शुल्क,कामगार ,वनसेवा इ...विभागांनी माहिती सादर केली आहे.

⭕️♦️⚠️पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणे नियोजित आहे.. ⚠️ profile UPDATE करून घ्या..
⭕️♦️⚠️पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणे नियोजित आहे.. ⚠️ profile UPDATE करून घ्या..

✅नवीन निकाल पध्दत ❗️ 2020 च्या निकालापासून निकालावेळी फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार ❗️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार 2020 व तदनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियांपासून अगोदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 👉 बहुसंवर्गिय पदांच्या भरती करिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल. 👉 बहुसंवर्गिय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल. 👆👆 Waiting List दिशेने मार्गक्रमण

⭕️ 2020 च्या निकालापासून MPSC मार्फत निकालावेळी फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार.
⭕️ 2020 च्या निकालापासून MPSC मार्फत निकालावेळी फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार.

photo content

⭕️♦️⚠️Forest interview दिलेल्या 52 पैकी 22 उमेदवारांची राज्यसेवा सुधारित निकालातून Class I झाले आहेत. ⚠️त्यांनी जर वनसेवेतून
⭕️♦️⚠️Forest interview दिलेल्या 52 पैकी 22 उमेदवारांची राज्यसेवा सुधारित निकालातून Class I झाले आहेत. ⚠️त्यांनी जर वनसेवेतून Opt Out केल्यास बऱ्याच गरजू उमेदवारांना वनसेवा पद मिळेल 🙏 👉 फोटो मध्ये opt out पर्याय बद्दल माहिती दिली आहे

⭕️♦️⚠️रिक्त पदांच्या मागणी पत्र MPSC कडे नाहीच.. 😔 ➖
⭕️♦️⚠️रिक्त पदांच्या मागणी पत्र MPSC कडे नाहीच.. 😔 ➖

photo content
+1

खालील विधाने पहा बरोबर विधान ओळखा
Anonymous voting

........ दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे
Anonymous voting

🛑 राज्यसेवा 2019 चा सुधारित अंतिम निकाल जाहीर.. ✅ बरेच याआधीच्या निकाला मध्ये निवड झालेले अधिकारी नवीन निकाल मधून बाद झाले आहेत. 🔰 त्यामुळे अभ्यास चांगला करा आणि score safe zone मध्ये येईल याचा पूर्ण प्रयत्न करा जेणे करून काठावर असलो तर अशी वेळ येणार नाही..pdf

⚠️राज्यसेवा, MES मुख्य परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. 👉3 ऑक्टोबर 2021 शेवटची तारीख..
⚠️राज्यसेवा, MES मुख्य परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. 👉3 ऑक्टोबर 2021 शेवटची तारीख..

Mpsc group c clerk revised result.pdf

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 22 मध्ये जाहीर करण्यात आलेली मित्रा (MITRA) योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे
Anonymous voting