uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
https://t.me/MPSC_Value_Addition?livestream 👆👆👆👆 संध्याकाळी 7 वाजता नक्की वेळ काढा.... ही लिंक जॉईन करा... आणि आपल्या मित्र मैत्रीणीनाही सांगा 👍

⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sir
⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sirs Success अकॅडमी पुणे.) ✔️दिनांक - 17 डिसेंबर 2021(शुक्रवार) 🕑वेळ - संध्याकाळी 7 वाजता 📚महत्वाचे मुद्दे- ✍️विषयानुसार कशी रिव्हीजन करावी ✍️Revision करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. ✍️Last week मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे. ✍️Exam hall मधील approch... ✍️Objective सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा... 🛑या lecture चा खूप फायदा होईल. जॉईन - @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

⭕️राज्यसेवा पूर्व 2 जानेवारी साठी शेवटच्या 10 ते 12 दिवसात GS बाबतीत असो किंवा CSAT बाबतीत असो.. आयोगाचे पेपरच slove करा.. कोणत्याही अकॅडेमी चे test series शक्यतो टाळा.. 🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👉MPSC PRELIMS-2021 ⭕️CSAT: 1-Comprehension(उतारे): -एकूण 10 Passage पैकी एखादा Passage अवघड असतो, जो त्या दोन तासात आपल्याला जमत नाही. हा Passage प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असू शकतो.तो Passage शक्यतो सर्वात शेवटी सोडवणे.(Skip केला तरी हरकत नाही.) -हा अवघड Passage त्या 2 तासात आपली mentality खराब करू शकतो. -राहिलेले 8-9 Passage पैकी 35-40 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. -Passage मध्ये Minimum 90 मार्क्स मिळाल्यास CSAT चा Score वाढतो. -उतारे सलग सोडवण्यापेक्षा ज्या विषयात आपल्याला Comfortableness आहे अश्या टॉपिक वरती आलेले उतारे अगोदर सोडवल्यास Confidence वाढतो आणि अवघड उतारे पण बरोबर येतात. (अवघड अगोदर घेतल्यास वेळेअभावी Easy miss होऊ शकतो.) 2-Maths and Reasoning: -हा Part शक्यतो 2 Round मध्ये सोडवल्यास नक्की फायदा होतो. -Round 1-आपण Practice केल्यानंतर आपली command असलेले Topics. (Command असलेले Topics म्हणजे जे Question आपल्याला 45-60 सेकंद मध्ये सुटणे.) -Round 2 हा सगळ्यात शेवटी घ्यावा, Else in between आपण एखाद्या Question वरती खूप time घालवतो. -Rule Of 30 Seconds: Complete Question 30 Second मध्ये Comprehend झाला तरच तो सोडवणे else तो प्रश्न शेवटी सोडवणे. -5-7 Question हे Home Work चे असतात. -15-20 प्रश्न Net बरोबर येऊ शकतात. -40+ मार्क्स आपला टार्गेट या part साठी असावं. 3-Decision Making: -कमीत कमी वेळात Keywords च्या माध्यमातून प्रश्न सोडवणे. -5-8 मिनिट पेक्षा जास्त वेळ या part वरती दिल्यास 10+ मार्क्स येतात आणि 15 मिनिट देऊन पण तेवढेच मार्क्स येतात. 👉65+ Attempt(80 Question त्या दोन तासात read झाले पाहिजे म्हणजे Easy Question miss होणार नाहीत.)आणि 140-160 मार्क्स CSAT मध्ये मिळाल्यास नक्कीच Prelims Clear होण्याचे Chances वाढतात. 👉आयोगाचे 2020-17 पेपर आणि 2016-13 मधील Maths and Reasoning चे Question यावरून तुम्हाला Exact Idea येऊ शकते. 🙏Regards🙏 महेश चोबे (CSAT Score: 2018-155 2019-119 2020-132.5) 👉MPSC EXAM ORIENTED ACADEMY

⭕️सरकार, पक्ष कोणताही असो व्यवस्था पारदर्शी असली पाहिजे... अंधाधुंद होणारे खासगीकरण LIC, ONGC सारख्या फायद्यातील कंपन्या असो
⭕️सरकार, पक्ष कोणताही असो व्यवस्था पारदर्शी असली पाहिजे... अंधाधुंद होणारे खासगीकरण LIC, ONGC सारख्या फायद्यातील कंपन्या असो वा राज्यातील... ♦️आरोग्य भरती... 🔷TET... ♦️म्हाडा... 🎯उद्या अजून काही... हे कुठं तरी थांबल पाहिजे.... "सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। " 🔥🔥🔥शेतकऱ्यांनी हे काही दिवसापूर्वी दाखवून दिले आहे आता वाटत आहे... तरुणांनी पण हे दाखवून द्यायची गरज आहे... "जुल्म इतना बुरा नहीं जितनी खामोशी है... बोलना सीखो लो, वर्ना पीढिय़ां गूंगी हो जाएगी....." 📚✍️ज्या देशाचा तरुण जागृत, तोच देश जागृत असतो.... आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sir
⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sirs Success अकॅडमी पुणे.) ✔️दिनांक - 17 डिसेंबर 2021(शुक्रवार) 🕑वेळ - संध्याकाळी 7 वाजता 📚महत्वाचे मुद्दे- ✍️विषयानुसार कशी रिव्हीजन करावी ✍️Revision करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. ✍️Last week मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे. ✍️Exam hall मधील approch... ✍️Objective सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा... 🛑या lecture चा खूप फायदा होईल. जॉईन - @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

♦️🔆बैलगाडा शर्यतीला परवानगी
♦️🔆बैलगाडा शर्यतीला परवानगी

🔆🎖मुलींच्या विवाहाचे वय 21 वर्षे
🔆🎖मुलींच्या विवाहाचे वय 21 वर्षे

#विवाह विवाहासाठीच्या वय निश्चितीचा इतिहास. 1884 साली भारतात डॉक्टर रुख्माबाईंचा खटला आणि 1889 साली फुलमोनी दासी यांच्या मृत्यूनंतर मुलींच्या लग्नाच्या वयाचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. रुख्माबाईंनी लहानपणी झालेलं लग्न स्वीकारण्यास नकार दिला. तर 11 वर्षीय फुलमोनी यांचा 35 वर्षीय पतीनं जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवल्यामुळं अर्थात बलात्कारामुळे मृत्यू झाला. फुलोमनी यांच्या पतीला हत्येची शिक्षा झाली, मात्र बलात्काराच्या आरोपातून तो मुक्त झाला. त्यावेळी बालविवाहाच्या समस्येला तोंड देण्यासाठी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारनं 1891 साली संमती वयाचा कायदा बनवला. या कायद्यान्वये लैंगिक संबंधांसाठी संमती वय 12 वर्षं ठरवण्यात आलं आणि त्यासाठी बेहरामजी मलबारी यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या अहवालानुसार, ब्रिटिशांच्या कायद्याच्या आधारे 1894 साली म्हैसूर राज्यानंही कायदा बनवला. या कायद्यानं आठ वर्षांहून कमी वयाच्या मुलींच्या लग्नावर बंदी आणण्यात आली. इंदूर संस्थानाने 1918 साली मुलांच्या लग्नाचं किमान वय 14 वर्षं केलं तर मुलींसाठी वयोमर्यादा 12 वर्षं केली. मात्र, एका ठोस कायद्यासाठी मोहीम सुरूच राहिली. 1927 साली रायसाहेब हरबिलास शारदा यांनी बालविवाह रोखण्यासाठी विधेयक सादर केलं. त्यात मुलांसाठी किमान वय 18 वर्षं आणि मुलींसाठी किमान वय 14 वर्षं निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवला. 1929 साली या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. याच कायद्याला 'शारदा अॅक्ट' असंही म्हटलं जातं. पुढे 1978 साली या कायद्यात दुरुस्ती झाली. त्यानंतर लग्नासाठी मुलांचं किमान वय 21 वर्षं आणि मुलींचं किमान वय 18 वर्षं निश्चित करण्यात आलं.  -बीबीसी लिहुन ठेवा 😊

photo content

⭕️ स्पर्धा परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताण- तणावाचे व्यवस्थापन... 📌मार्गदर्शक 🎯जीवन आघाव (MPSC तील सुपरस्टार ) 🎯अविनाश शेंबटवाड (दिग्दर्शक व तहसीलदार ) 📌मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रोजचा दिवस सारखा असतो... रोज तोच टी शर्ट तीच नाईट पॅन्ट आणि अभ्यासिकेतील तेच तेच चेहरे.... आणि या स्पर्धा परीक्षेचा शर्यतीत येणारा ताण... आपला सोहेल शेख. ⭕️चॅनेल जॉईन करून ठेवा- @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

आजच्या हसत खेळत गप्पा आणि ताण तणाव व्यवस्थापन या विषयी आपल्या प्रतिक्रिया द्या 👍

https://t.me/MPSC_Value_Addition?livestream 👆👆👆👆 ऐकण्यासाठी ही लिंक जॉईन करा...

⭕️ स्पर्धा परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताण- तणावाचे व्यवस्थापन... मार्गदर्शक 🎯जीवन आघाव (MPSC तील सुपरस्टार ) 🎯अविनाश शेंबटवाड
⭕️ स्पर्धा परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताण- तणावाचे व्यवस्थापन... मार्गदर्शक 🎯जीवन आघाव (MPSC तील सुपरस्टार ) 🎯अविनाश शेंबटवाड (दिग्दर्शक व तहसीलदार ) वेळ - आज रात्री 10:30 वाजता 📌मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रोजचा दिवस सारखा असतो... रोज तोच टी शर्ट तीच नाईट पॅन्ट आणि अभ्यासिकेतील तेच तेच चेहरे.... आणि या स्पर्धा परीक्षेचा शर्यतीत येणारा ताण... ♦️आजचे LECTURE नसून गप्पा असणार आहेत त्यामुळे आज मनमोकळेपणाने गप्पा मारूयात.... 🔷रात्री 10:30 वाजता थोडा निवांत वेळ काढून नक्की या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण सांगा... आपला सोहेल शेख. ⭕️चॅनेल जॉईन करून ठेवा- @MPSC_Value_Addition

⭕️ स्पर्धा परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताण- तणावाचे व्यवस्थापन... मार्गदर्शक 🎯जीवन आघाव (MPSC तील सुपरस्टार ) 🎯अविनाश शेंबटवाड (दिग्दर्शक व तहसीलदार ) वेळ - आज रात्री 10:30 वाजता 📌मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रोजचा दिवस सारखा असतो... रोज तोच टी शर्ट तीच नाईट पॅन्ट आणि अभ्यासिकेतील तेच तेच चेहरे.... आणि या स्पर्धा परीक्षेचा शर्यतीत येणारा ताण... ♦️आजचे LECTURE नसून गप्पा असणार आहेत त्यामुळे आज मनमोकळेपणाने गप्पा मारूयात.... 🔷रात्री 10:30 वाजता थोडा निवांत वेळ काढून नक्की या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण सांगा... आपला सोहेल शेख ⭕️चॅनेल जॉईन करून ठेवा- @MPSC_Value_Addition

Sample copy दुसरी आवृत्ती (जानेवारी ते ऑक्टोबर 2021 मधील महत्वाच्या चालू घडामोडी) वितरणासाठी संपर्क : 9860003303, 9356788358 CURRENT CRUX... वितरणासाठी संपर्क : युथ बुक सेंटर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे. 9860003303 ; 9356788358 Total pages - 192 MRP - 190 Join @Currentcrux

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल मार्गदर्शक - १. आदित्यराजे पवार ( IRS ) २. ड़ॉ. संतोष मोरे ( मुख्याधिकारी ) ३. अभिजीत हजारे ( ना. तहसिलदार ) ४. विश्वजीत गुंड (ना.तहसिलदार ) ५. रुपेश जाधव ६. सुदर्शन जायभाय ७. राहुल मदने https://t.me/mpscdecoded