MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
⭕️♦️⚠️आयोगाकडून खालील उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे:-१.नागरे शुभम भारत व २.रामकिशोर धनराज पवार-बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार करणे. ३.मनोज रतन महाजन-परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन जाणे. ४.विठ्ठल भिकाजी चव्हाण-समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ करणे.
Marks_of_Assistance_Engineer_Civil_dtd-30-3-2022.pdf15.32 MB
Check your MHADA result 👇
https://www.mhada.gov.in/en/content/marks-obtained-mhada-recruitment-2021
🛑⚠️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा -२०२१ निकाल..
जॉईन @MPSC_Value_Addition
🛑👉⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 CUT OFF
🔰OPEN GENERAL :- 228.375
🔰OBC GENERAL :- 228.375
♦️🔸 Join :@MPSC_Value_Addition
🛑⚠️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा -२०२१ निकाल..
जॉईन @MPSC_Value_Addition
🛑⚠️👉राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021.
♦️👉अर्ज भरण्याचा दिनांक :- 31 मार्च 2022 - 14 एप्रिल 2022.
♦️🔸Join : @MPSC_Value_Addition
IT'S NOT THE END
...............................................
( Interview ला qualified न झालेल्या माझ्या बांधवांसाठी .....)
आयुष्यात बऱ्याच घटना अश्या होत असतात की त्या वेळी आपल्या प्रत्येक स्वप्नाचा अंत झाला अस वाटत ..पण अपयशाची एक खासियत असते ती म्हणजे 'आपल्याला अजून तिव्रतेने लढण्याची ताकत देण्याची ' !! अपयश दुर्भाग्यामुळे येत असले तरी ते सौभाग्य घेयुन येते .फक्त आपण ती संधी ओळखणे गरजेचे आहे ...
हे लक्षात ठेवा ....
1) तुमच्या मागच्या mains च्या मार्क्स चे विश्लेषण करून या mains मध्ये कसे मार्क्स वाढतील या बाबत नियोजन करा .त्याच गोष्टीवर परत परत काम करू नका , त्यात addition झाले पाहिजे जे काही नियोजन / उपाय कराल त्याची मार्क्स वाढवण्यात मदत झाली पाहिजे..
2) मागच्या mains मुळे तुमचा खूप सारा अभ्यासक्रम cover झाला आहे फक्त finishing बाकी आहे .. Finishing हे finishing सारखच करा ,उगाच पसारा काढून बसू नका .
3) मार्क्स का आले नाहीत आणि कशात आले नाहीत हे समजलं तर तुम्ही पुढच्या mains ची लढाई जिंकलात म्हणून समजा….
4) विचारात वेळ घालण्यापेक्षा नियोजन आणि कृतीला वेळ द्या
5) एक मोठ्या यश हे सगळ्या अपयशाची निशाणी/घाव मिटवून टाकते .so या वर्षी च्या मोठ्या विजयाची तयारी करा ..
6) अश्या वेळी तुमच्या कोणी सोबत असेल हे गृहीत धरू नका , समर्थ / विजयी लोकांचा जयजयकार होतो ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ..मान्य करा ..समर्थ व्हा ..
7) Result न आल्याचे दुःख मात्र तुम्हाला झालं पाहिजे . " जाऊदे झालं ,होत राहते " अस जर कोण म्हणत असेल किंवा तुम्हाला तस वाटत असेल तर तुम्ही स्वतःला परत चूक करण्यासाठी तयार करत आहात.. पराभव जिव्हारी लागला पाहिजे ...
8) स्पर्धा परीक्षेत कर्ण होऊन फायदा नाही , इथे विजय महत्वाचा आहे .तुम्ही अर्जुनच असल पाहिजे .. कर्ण व्हाल तर आयुष्यभर अपयशाचे स्पष्टीकरण देत बसावे लागेल ..
All the best ...💐💐
अनुभवातून .....
आपला , रुपेश जाधव
☝️☝️☝️
Hr Hrd Related 8 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेतही येत आहेत.
फक्त 300 colourful पानामध्ये content आहे.
4-5 दिवसात वाचून होईल...
हा विषय image आणि infograph चा आणि authentic source cha👌वापर करून हा विषयी intresting बनवण्याचा प्रयत्न केलाय...
Mains ला असणारे तर हे पुस्तक वाचतातच पण राज्यसेवा पूर्वलाही याचा नक्कीच फायदा होईल.
आपला मित्र
सोहेल शेख
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
☝️☝️☝️Sample Copy
IP Sirs Success Academy
📔मानव संसाधन विकास व मानवी हक्क
🛑HR- Hrd Book Sample Copy
मित्रांनो MPSC राज्यसेवा
GS-3 HR - Hrd साठी
📍 One Stop Solution Book
🔷 सर्वत्र उपलब्ध
✍️लेखक
IP सिंह सोहेल शेख
🛑पुस्तकाची माहिती व्हिडिओ मध्ये पाहा-
https://youtu.be/KXIJHpmAiNQ
⭕️बुक घेण्याच्या आधी Sample Copy नक्की पाहून घ्या 👍
🛑HR Hrd टार्गेट 100+ Batch
🔷Application download link -
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
उमेदवारांच्या आक्षेपानंतर रद्द होणारे प्रश्न आणि बदलणारी उत्तरे ,दोन उत्तरतालिकां मधिल कालावधी, अंतिम निकालास होणारा विलंब,वस्तुस्थितीदर्शक प्रश्नांची वारंवारता व दर्जा यावर सर्वंकषआढावा घेऊन जाणीवपूर्वक प्रयत्नाअंती आयोगाकडून कायस्वरूपी तोडगा हाच उमेदवारांच्या उद्वेगावर ठोस उपाय..
- दयानंद मेश्राम सर (MPSC माजी सदस्य )
Join @mpsc_value_addition
1012 तलाठी भरती रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
