MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
आपण सोबत मिळून अधिकारी होण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे...
मी जीव तोडून 100% देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही पण मनापासून करा 🙏
GS-1
राज्यसेवा कृषी व्हॉइस चॅट Batch साठी आपल्यापैकी किती जण इच्छुक आहेत....
फीस -300 Rs असेल... नोट्स मिळतील.... यावर्षी मुख्य ला असलेले किंवा 2021 ची मुख्य Focus करणाऱ्यांसाठी...
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
GS-3 HR-HRD
टार्गेट 100+ मार्क
🎯मला स्वतःला गेल्या वर्षी 106 मार्क होते..
IP Sir Success Academy चे बुक base म्हणून वापरायचे..
यामध्ये exam oriented अँप्रोच ने value addition करणार आहे.
Previous years Que नुसार Retrospective Analysis चा वापर
या lectures मध्ये कव्हर होईल
2) मानवी हक्क आणि मानव संसाधन बुक -गणेश हाके सर सिन्नर्जी पब्लिकेशन
3)development देसले सर पार्ट -2
4) भूषण अहिरे सर hr hrd नोट्स (स्टेट topper)
5)अध्ययन अकॅडमी मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क
6)मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास -रंजन कोळंबे सर
7)YCMOU ची मानवी हक्काची पुस्तके
8)Govt websites + PIB
9)INDIA YEAR BOOK
10) भारत व महाराष्ट्र आर्थिक पाहणी
रेकॉर्डेड lecture असतील...
🎯कोर्स कालावधी 1 वर्ष असेल त्यामुळे 2021-22 साठी टार्गेट करणार्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल..
आपला
सोहेल शेख
ऍडमिशन अँप लिंक -
https://nzjit.courses.store/130091?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dstudent-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview
🎥 Course ची माहिती
https://youtu.be/FTzsFk-e3dU

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.
◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.
◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.
◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.
◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.
◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.
◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.
◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.
◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.
◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही
Which state located the India's first international sports university.
#motivation 🏆
"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला."
♦️तात्पर्यः
"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही. ✌️✌️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖
MPSC
अर्थशास्त्र
राज्यसेवा मुख्य व STI मुख्य
(पूर्व परीक्षाचा सर्व syllabus यातच कव्हर होईल)
Topic
आर्थिक पाहणी
🏆अर्थशास्त्र व्हॉइस चॅट Batch🏆
राज्यसेवा मुख्य, STI मुख्य
व MPSC च्या सर्व पूर्व परीक्षाचा
इकॉनॉमिक्स चा पार्ट Exam oriented Cover होईल....
फक्त 500/- रु फीस
(सर्व रेकॉर्डिंग lectures ही मिळतील)
कोणतेही काम करताना रेकॉर्डिंग ने रेव्हिजन करू शकता.
अधिक माहितीसाठी मेसेज करा
@SohelEshaikh
आपला
सोहेल शेख
अधिक अपडेट्स साठी
जॉईन करा.
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
⭕️पुढील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा Plan काय असावा?
1-नोव्हेंबर 2021 पर्यंत Mains ची एक reading होणे अपेक्षित आहे.
2-सध्या English Grammar(Morning Session)+कोणताही एक GS(Remaining day)असा Plan असावा.
3-चालू घडामोडी चा अभ्यास सध्या नाही केला तरी चालेल.
4-GS ची सुरुवात कशाने करावी?
👉GS3(Scheme+Policy Prelims ला फायदा होतो.)(देसले Part 2 Prelims ला कामाला येईल).
👉GS2(Polity+Governance Prelims ला as it is असते.)
👉GS4(Science and Tech सोडून)Basic Economics Clear करण्यावर भर असावा.
👉Geography(As it is Prelims ला असते)
👉History(Prelims चे मॉडर्न History चे 5-6 प्रश्न Cover होतात.)
असा क्रम असावा.
5-एक GS Complete झाल्यावर दुसरा घ्यावा.
6-दोन तास एक विषय, मग दुसरा विषय असं करू नये. दररोज एक तास current तर कधीच करू नये.
7-Current ची तयारी 15 दिवसात आरामात होते.
8-स्वतःला एकच टार्गेट द्या आणि ते तडीस घेऊन जा, otherwise एक न धड भारा भर चिंध्या असा कार्यक्रम होतो.
9-सध्या अभ्यास करताना MAINS चे Question पेपर झेरॉक्स काढून स्वतः त्याचे analysis करा.
👉राज्यसेवा(2019-12 Papers)
(2019-16 वर जास्त भर असावा.)
👉Forest Mains पेपर 2(2019-15)
👉STI/ASO Mains Papers (2019-17)
10-सगळ्यात महत्वाचे:
Syllabus आणि PYQ पाहून अभ्यास करा.
11- स्वतः अभ्यास होत नसेल तर एखादा Class नक्की लावा.(Class लावणे compulsory नाही. Guidance असणे महत्वाचे आहे.)
👉English साठी-महेश पाटील सर यांचा Class करू शकता.
👉मराठी साठी उदय कदम सर यांचा Class करू शकता.
👉GS3,2,4-या batches मी स्वतः घेतल्या आहेत आणि यामध्ये Complete Mains Cover करण्याचा प्रयत्न केला आहे.
(एक batch Join करा, आवडली तर पुढची Join करा, नाही आवडली तर तुमचे पैसे Return केले जातील.)
12-एका वेळी एकच Grammar चा Class करा. Grammar सोबत कोणत्याही एकाच GS चा Class करा.
13-Descriptive पेपर ची सध्या तयारी करायची गरज नाही.
👆👆👆
वरील Message मध्ये तुम्ही तुमच्या सोईने बदल करू शकता.
👉जो सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल, त्याला पूर्व परीक्षेत 100% फायदा होईल. फक्त पूर्व चा अभ्यास करुन पूर्व पास होणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात, पण अपवाद कमी असतात.)
👉पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने अभ्यास केला तरी +30-40 मार्क्स च्या margin ने Prelims निघू शकते फक्त तुमचा मुख्य परीक्षेच्या अभ्यासवर Command असावी.
👉पूर्व साठी फक्त खालील गोष्टी वेगळ्या आहेत:
(ज्यासाठी 4 महिने More Than Sufficient आहेत.)
*GS:
-Ancient Medieval History
-Current
-Science
*CSAT
⭕️फक्त अभ्यासाचा विचार नका करू, छोटे छोटे Targets स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा.Over the period of time तुम्ही खुप मोठे टार्गेट complete केलेले असेल.
⭕️वरील अभ्यासात Combine चा सगळा अभ्यास पूर्ण होईल.
-महेश चोबे
(MPSC 3 MAINS)
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
अशा पद्धतीने मी स्वतः मध्ये Improvement केली.
माझा पेपर सोडवण्याचा क्रम:
1-Decision Making-(5-7 मिनिट Max)
2-Translation नसलेले उतारे(15 मिनिट)
3-Easy असलेले Maths and Reasoning चे Question(हे Practice ने समजते.)
4-राहिलेले 8 उतारे.(15 मिनिट-2 उतारे
(काही english मधून काही मराठी मधून.
English मधून नक्की फायदा होतो. जास्त english समजत नाही त्यामुळे double meaning आपण काढत नाही त्यामुळे.)
5-राहिलेले Maths and Reasoning चे Question
⭕️To Conclude:
-वेळ लावून आयोगाचे पेपर नक्की solve करा.
-त्याचे नीट analysis करा.
-पूर्व परीक्षा Pass होण्यासाठी CSAT शिवाय पर्याय नाही. आणि CSAT ला PRACTICE शिवाय दुसरा पर्याय नाही.
-अभ्यास करताना CSAT ला 50% TIME दोन-तीन महिने नक्की द्या.
(फ्रेश TIME द्या, झोपेत CSAT ची PRACTICE नका करू.)
-PRACTICE+ANALYSIS फ्रेश असताना करा. पेपर 3-5 या वेळेत सोडावा.*
-महेश चोबे
(3 MPSC MAINS:2018-19-20)
-----------------------------------------------------

⭕️CSAT विषयी काय करावे?
(पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने केले तरी चालेल.)
-CSAT चे मार्क्स हे दोन गोष्टीवर अवलंबून असतात:
1-Attempt
2-Accuracy
-CSAT मध्ये (130-150+)या Range मध्ये मार्क्स मिळू शकतात.
⭕️Year-Cut off-CSAT Avg Score(जे pre pass झाले)
2017-189-110(60% of cut off)
2018-247-145+(60% of cut off)
2019-197-110+(60% of cut off)
2020-203.5-110+(55% of Cut off)
याचा अर्थ CSAT शिवाय PRE निघणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात.)
⭕️मग CSAT साठी काय करावे?
1-CSAT=PRACTICE हे कायम लक्षात असू द्या.
2-आयोगाचे झालेले Papers(2020-2013)
स्वतः एकदा time न लावता सोडावा,त्याचे स्वतः analysis करा. ज्ञानदीप च्या book मधून analysis पाहून घ्या.
3-काही Gap नंतर परत वरील activity time लावून करा.
4-CSAT चा अभ्यास फ्रेश time मध्ये करा. दुपारी efficiency कमी झाल्यावर CSAT चा अभ्यास करणे योग्य नाही. फक्त WEEK मधून दोनदा 3-5 या वेळेत TIME लावून पेपर सोडवा पण PRACTICE आणि त्या पेपर चे ANALYSIS फ्रेश TIME लाच करा.
(मी सकाळी 8 वाजता घड्याळात 3 चा TIME SET करून CSAT चा अभ्यास करायचो. FEEL पण येतो आणि जो विषय आपल्याला PASS करणार आहे त्यावर COMMAND पण येते. लक्षात असू द्या आपल्याला परीक्षा PASS करायची आहे, FEELING नाही घ्यायची.)
5-आयोगाचे पेपर सोडवून झाल्यावर प्रत्येक Class चे 3-4 पेपर time लावून सोडावा.
(शक्यतो Analysis दिलेले classes चे पेपर सोडावा. सरस्वती झेरॉक्स पुणे वर सगळ्या classes चे पेपर मिळतात.)
(कमीत कमी 20 पेपर नक्की सोडावा तुम्ही नवीन असाल तर, अगोदर pre pass असाल तर classes चे पेपर नका सोडवू.)
6-Maximum पेपर time लावून सोडवल्यावर तुम्हाला स्वतःला समजेल की कोणता Part अगोदर exam मध्ये घ्यावा जेणेकरून attempt वाढेल.
(हा एकमेव उद्देश पेपर time लावून सोडवायचा असावा.)
⭕️उताऱ्या विषयी-
-पूर्ण उतारा वाचूनच 5 च्या 5 question solve करा. आणि सर्व Question एकाच वेळी Circle करा. Q1 चे उत्तर Q5 मध्ये असू शकते. प्रत्येक Question वाचून परत passage नका वाचू otherwise attempt होणार नाही.
-उतारा अवघड आहे की सोपा हे त्यावर विचारलेल्या Question वरून ठरते, त्यामुळे एकदाच उतारा वाचून सगळे Question पहा आणि जे लगेच जमेल ते Question पेपर वर मार्क करा, एखादा Question नसेल जमत तर परत उतारा नका वाचू.
(परत उतारा वाचायला 3-4 मिनिट लागतात.)
-दोन उतारे 15 मिनिट असा वेळ द्यावा.
⭕️Maths and Reasoning:
-आयोगाचे झालेले पेपर आणि त्यात आलेले प्रश्न व त्या स्वरुपाची examples ची Practice करा.
(R. S Agrwal मधून वेगवेगळ्या परीक्षेत आलेले फक्त Question एकदा स्वतः Solve करा.)
-जेवढा जास्त सराव, तेवढे जास्त speed हा rule इथे लागू होतो.
-वरील section सोडवताना Rule of 30 Seconds apply करा.
(Thanks To Pranil Gilda Sir... या मुळे माझा स्वतःचा attempt 80 व्हायला लागला.)
(एखादा problem 30 second मध्ये समजत नसेल तर तो लगेच skip करून पुढे जा.)
⭕️Decision Making:
-प्रश्नात तुम्ही कोण आहात याला circle करा. तुमच्या Jurisdiction च्या बाहेरील Option cut करा.
-राहिलेल्या Option मध्ये जिथे भारी keyword(गोंडस)ते उत्तर जास्त मार्क्स साठी असू शकते.
समंजसपणा
CSR
NGO Involvement
सबळ कारण
सन्मान
भारतीय संविधानाला धरून असलेला option
सर्वेक्षण
जागरूकता
अशा गोष्टी कडे लक्ष द्या.
-सगळ्यात महत्वाचे Over thinking नका करू, Over thinking always leads to negativity. जे पहिल्यांदा योग्य वाटेल तेच उत्तर असते.
⭕️माझा अनुभव...
-2016 ला माझा attempt 42 होता मला 52 मार्क्स होते.
(आयोगाचे पेपर न सोडवल्याने आणि Maths and Reasoning मध्ये Rule of 30 Second apply न केल्याने.)
-2017-46 Attempt-55 मार्क्स
(Practice काहीच केली नव्हती. स्वतःला CSAT खूप भारी येतंय असं मला वाटायचं.
10th चे maths चे 95/100 आणि 12th चे 96/100 मार्क्स यामुळे तसं वाटायचे तसेच Engineering चे Maths चे 80+ मार्क्स )
(पण CSAT आणि ENGINEERING याचा संबंध नाही. हे नंतर समजले.)
-2018-74 Attempt-155 मार्क्स:
आयोगाचे सगळे पेपर 3 वेळा TIME लावून सोडवले.
CLASSES चे 30-40 पेपर TIME लावून सोडवले.
दररोज सकाळी 3-4 तास Maths and Reasoning ची Practice केली.
पेपर वेळी Rule Of 30 Second चांगला लक्षात ठेवला.
-2019-63 Attempt-117 मार्क्स
2018 ला चांगले मार्क्स आले म्हणून Practice केली नाही. फक्त आयोगाचे पेपर 2 वेळा सोडवले.
-2020-80 attempt-132.5 मार्क्स
आयोगाचे पेपर एकदा सोडवले होते.
एका ठिकाणी Maths and Reasoning व Decision making(आयोगाचे पेपर)यासाठी lecture घ्यायचे म्हणून प्रत्येक Question कमीत कमी वेळेत कसा सोडवता येईल यासाठी Practice केली होती. आणि त्यामुळे 80 attempt झाला.(काही Question Logically eliminate करून solve केले.)
*@MPSC_EXAMORIENTED*