MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती "चौरस मैल "आहे?
1890 पुणे येथे भारतीय औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली
'"उत्तम न्हावीनी पाहिजेत '"या लेखातून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने केशव मनाच्या झाली वर टीका केली
89. खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये प्रस्ताविकेचे महत्व अधोरेखित करताना 'एखाद्या संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी प्रस्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकतो' असे सांगितले.
😎100. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय द्वारे जाहीर करण्यात आलेल्या सरल निर्देशांकानुसार खालील पैकी अयोग्य विधान निवडा.
99. अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018 नुसार खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
98. विविध सरकारी विभागांची माहिती नागरिकांना जलद गतीने मिळावी यासाठी 'जन सूचना पोर्टल' कोणत्या राज्याने सुरू केले आहे.
97. देशातील दुसऱ्या मल्टी मॉडल टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आले.
96. काबिल/KABIL कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाने करण्यात आली आहे.
