MPSC Value Addition by Sohel Shaikh
Відкрити в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Показати більше4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
☑️एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
भाग I कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग II कलम ५ ते ११ नागरिकत्व
भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार
भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे
भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये
भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार
भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द
भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज
– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद
– नगर पंचायत
भाग IX A कलम २४३P – २४३ZG नगरपालिका
भाग IX B कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
भाग X कलम २४४-२४४A अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ
भाग XI कलम २४५ – २६३ केंद्र – राज्य संबंध
भाग XII कलम २६४-३००A महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद
भाग XIII कलम ३०१-३०७ व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV कलम ३०८-३२३ केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV A कलम ३२३A, ३२३B न्यायाधिकरण
भाग XV कलम ३२४-३२९A निवडणूक आयोग
भाग XVI कलम ३३०-३४२ अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII कलम ३४३-३५१ कार्यालयीन भाषा
भाग XVIIII कलम ३५२-३६० आणीबाणी विषयक तरतुदी
भाग XIX कलम ३६१-३६७ संकीर्ण
भाग XX कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत
भाग XXI कलम ३६९-३९२ अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी
भाग XXII कलम ३९३-३९५ संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
😍🔥राजपथ To कर्तव्यपथ Part : 02🔥😍
🇮🇳Kartavya Path – A reflection of new India on world stage🇮🇳
🌏Join : @MPSC_Value_Addition
😍🔥राजपथ To कर्तव्यपथ Part : 01🔥😍
🔥😍🇮🇳India's tribute to Netaji Subhas Chandra Bose | Kartavya Path🇮🇳😍🔥
🌏Join : @MPSC_Value_Addition
😍🔥राजपथ To कर्तव्यपथ Part : 02🔥😍
🇮🇳Kartavya Path – A reflection of new India on world stage🇮🇳
🌏Join : @MPSC_Value_Addition
😍🔥राजपथ To कर्तव्यपथ Part01🔥😍
🔥😍🇮🇳India's tribute to Netaji Subhas Chandra Bose | Kartavya Path🇮🇳😍🔥
🌏Join : @MPSC_Value_Addition
Repost from 𝗘𝗗𝗨𝗖𝗨𝗟𝗧𝗨𝗥𝗘
📍STI MAINS 2021पेपर 2
गणित आणि बुद्धिमत्ता
24 जुलै 2022
📌शेवटचं example नक्की बघा.खूप चांगला प्रश्न आहे.
📌तसेच एक रेनडियर puzzle सुद्धा solve करून सांगितले आहे.
📌ज्यांचं गणित बुद्धीमत्ता चांगलं आहे त्यांनी माझे सर्व lecture ×2 करून पाहत जा.
Lecture link 👇👇
https://youtu.be/PKumq5MgLc4
https://youtu.be/PKumq5MgLc4
जॉईन करा @abhishekcsat
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
🔆 Startegy Discussion
त्यात आपण तुमचे असलेले विषया संबंधीत डाऊटस, तुमचे प्रश्न, प्रत्येक विषयासोबत कसा Approch असावा... या संबंधित बोलूया... धन्यवाद 😊
🔥3R Formula :🔥
Read Revised Repeat
वाचन मनन चिंतन
🔥3P- Path of Our Batch 🔥
Planning - Practice - परफेकशन
आपला
सोहेल शेख
जॉईन
@MPSC_Value_Addition
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
🔆 नमस्कार मित्रांनो, आज दुपारी 02 वाजता आपण Startegy Discussion घेणार आहोत... ज्यांना Possible असेल त्यांनी नक्कीच उपस्थित राहा...😊🙏
Date : 09/09/2022
Time : 2 PM
त्यात आपण तुमचे असलेले विषया संबंधीत डाऊटस, तुमचे प्रश्न, प्रत्येक विषयासोबत कसा Approch असावा... या संबंधित बोलूया... धन्यवाद 😊
🔥3R Formula :🔥
Read Revised Repeat
वाचन मनन चिंतन
🔥3P- Path of Our Batch 🔥
Planning - Practice - परफेकशन
आपला
सोहेल शेख
जॉईन
@MPSC_Value_Addition
" विराट "
आपल्या हातात आपण स्वतः कमावलेलं सगळ काही असत....
सारं जग त्याची वाहवा करत असत...बरेच दिवस ते यशाचं शिखर आणि त्याचा गुलाल तुमच्याभोवती मोठ रिंगण करून जातो....
सारं काही सुरळीत चालू आहे अस वाटत असत आणि मोठी मंजिल अगदीच दृष्टिक्षेपात आहे अस जाणवत असत....
पण मग अचानक...
तुमचं यश, तुमचा फॉर्म नाहीसा होतो; काल सोबत असणारे आज विरोधी बाकावर असतात. ; टीका सुरू होते...तुम्हाला खाली खेचण्याचे प्रयत्न सुरु होतात....आजूबाजूला इतकं वलय साचलेल असत की अचानक आलेल्या या वळणाने आपण हतबल होऊन जातो .त्याचा परिणाम performance वर होतो....
सारं निराशेचे वातावरण असत, काहीच सुचेनास होत...
मग एक दिवस लक्षात येत की आता थोडा " विसावा" हवा आहे ... हार मानली म्हणून नाही तर स्वतः ला स्वतः मधल्या " स्व " ची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी...पुन्हा उभारी घेण्यासाठी...चिंतन करण्यासाठी.....
आणि....
मग येतात पुन्हा तेच दिवस, तोच बाणा, तोच रुबाब, तोच performance, तोच जल्लोष, त्याच अभिमानाच्या गप्पा आणि दुरावत चाललेलं यशाचं वलय....!
होय , हेच चक्र आहे नियतीच....
याला उत्तर असते संयम, वेळ आणि आत्मशक्ती...!
आजचा " विराट " हेच तर शिकवून जातो,
MPSC मधल्या आमच्या " king " पोरांना...
आज कित्येकांनी विराटच्या celebration मध्ये स्वतः ला नक्की पाहिलं असेल.....!
त्यात रुबाब होता पण त्या रुबाबाला कष्टाचं, संयमाच, सातत्याच कडं होत..!
स्वतःला त्याच्याजागी ठेवून पहा..कदाचित आपल्या यशाचं रहस्य याच संयमात दडलेले असावं...
म्हणूनच लढत राहील पाहिजे, सावरत राहील पाहिजे, चालत राहील पाहिजे...
कष्टानं, जिद्दीनं आपल यश खेचून आणता आलं पाहिजे...
नेहमी ध्यानात ठेवायचं आणि अपयशाला ठणकावून सांगायच..
"तुम लाख कोशिश करलो मुझे हराने की;
मैं जब जब बिखरा हू,
दुगनी रफ्तार से निखरा हु...! "
- भारतीय (प्रेमराज)
रद्द करण्यात आलेला प्रश्न बरोबर होता हे माननीय उच्च न्यायालाकडून मान्य करण्यात आलेले आहे.
📍 Combine मुख्य 2020 बाबत 👆
☝️☝️☝️
GS-1 इतिहास DAY-2
3) प्रबोधनकाळ
4)वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था
ज्यांची combine मुख्य परीक्षा आहे ते 11 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता...
संपूर्ण माहिती
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
✍️ऍडमिशन प्रोसेस आणि अधिक माहितीसाठी मेसेज करा टेलिग्राम @Soheleshaikh किंवा कॉल करा - 7666685798
Join -
@MPSC_Value_Addition
आपला
सोहेल शेख
🔷Day-3 Target🔷
GS : 01 (इतिहास)
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
☝️☝️☝️
आपला
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
🔷2nd Day Target🔷
🛑आजचे Discusion Open to All असेल...
✍️ज्यांनी गाठाळ कधीच वाचले नसेल त्यांनी समाधान महाजन सरांचा बुक मधून आजचे टार्गेट पूर्ण करावे...
🕖आज रात्री -10 : 20 वाजता.
🎧यावर डिस्कशन होईल🙏
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
☝️☝️☝️
आपला
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
⭕️प्रश्न रद्द करण्याचा पूर्ण अधिकार MPSC लाच. न्यायालये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत!
न्यायालयाचे शिक्कामोर्तब!
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा २०२० चुकीच्या प्रश्नाबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल आयोगाच्या बाजूने. मुख्य परीक्षा ठरलेल्या वेळाप्रमाणे होईल..
🔥🔥🔥 मित्रांनो एक एक दिवसाचे टार्गेट पूर्ण करत चला....
प्रत्येक दिवसाचे पाऊल तुम्हाला यशदाचा जवळ घेऊन जाईल....
🎯MPSC राज्यसेवा मुख्य 2022
जॉईन -
@MPSC_Value_Addition
