uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
photo content

109☺
Anonymous voting

photo content

125☺
Anonymous voting

photo content

143☺
Anonymous voting

photo content

photo content

252😊
Anonymous voting

photo content

आपल्या मित्रांना पाठवा. खूप productive Lecture असेल. 16 सप्टेंबर 2021 वेळ संध्याकाळी 7 वाजता... नक्की वेळ काढा.. आपण थेट सरां
आपल्या मित्रांना पाठवा. खूप productive Lecture असेल. 16 सप्टेंबर 2021 वेळ संध्याकाळी 7 वाजता... नक्की वेळ काढा.. आपण थेट सरांना प्रश्न विचारू शकता. व्हॉइस चॅट Lecture Link https://t.me/mpscvalueaddition?voicechat

photo content

Thank You.... For Great Response आपल्या इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch ला 195+ Admission🎯 झाले आहेत... माझा परीने मी best आउटपु
Thank You.... For Great Response आपल्या इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch ला 195+ Admission🎯 झाले आहेत... माझा परीने मी best आउटपुट देण्याचा प्रयत्न करेन... इकॉनॉमिक्स या विषयाचे 90% accuracy ने प्रश्न सुटतील असा आपला प्रयत्न असेल. मग ती राज्यसेवा STI मुख्य असो किंवा कोणतीही परीक्षा.... 📌सर्व इकॉनॉमिक्स चा SYLLABUS कव्हर होईल निश्चिन्त राहा. 📌रोज रात्री 9:30 ला LIVE ऐकण्याचा प्रयत्न करा.... 📌जर LECTURE तुम्ही LIVE ऐकले नाही तर पुढील दोन दिवसात PLAYLIST मध्ये येतीलच. 📌BATCH संपल्यानंतरही तुम्ही 3 महिन्यापर्यंत याला ACCESS करून REVISE करू शकता. आज ज्यांनी ऍडमिशन घेतले आहेत त्यांना रात्री 9 वाजता ग्रुप मध्ये ऍड केले जाईल... अधिक माहितीसाठी संपर्क @SohelEshaikh आपला सोहेल शेख

CDPO च्या जागा राज्यसेवाच्या परीक्षेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे..याबाबत अजून तरी Fix निर्णय झाला नाही..Just याबाबतची चर्चा आहे त्यामुळे माहीत असावं म्हणून सांगितलं...बाकी तुमचे schedule अभ्यास चालूच ठेवा...कदाचित हा निर्णय आता किंवा भविष्य काळासाठी पण चर्चेत असू शकतो...याबाबत असा बदल होणार असेल तर तशी पूर्ण खात्रीदायक माहिती आयोगाकडून लवकरच भेटेल...😊👍

👆👆👆👆 कागदपत्रे सादर करण्यासंबंधित माहिती.. MPSC आयोगाकडून Join @mpscvalueaddition

MPSC च्या धामधुमीत आपण विसरूनच जातो की आपण इंजिनीरिंग पण केली होती...🤣🤣🤣 इंजिनीरिंग डे च्या निम्मिताने तरी ते Goldan Days
MPSC च्या धामधुमीत आपण विसरूनच जातो की आपण इंजिनीरिंग पण केली होती...🤣🤣🤣 इंजिनीरिंग डे च्या निम्मिताने तरी ते Goldan Days आठवतात... आपल्याकडे लोक आधी इंजिनीरिंग करतात आणि नंतर विचार करतात की आता नेमकं करिअर कशामध्ये केल पाहिजे... 🤣 Combine करावी??? राज्यसेवा करावी??? की Forest???? 🤣 Happy Engineers Day... 😊 Join @mpscvalueaddition

कॅटेगरी 1 जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत... आणि Combine चा score 40 पेक्षा कमी आहेत. कॅटेगरी -2 तसेच ज्यांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा थोड्याच मार्क्स ने राहिली आहे परंतु Combine ला चांगले मार्क आहेत. कॅटेगरी -3 राज्यसेवा मुख्यसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी एक व्हॉइस चॅट Lecture.. पुढील startegy साठी बरेच लोक मेसेज करत आहेत. सगळी उत्तरे एकदम मिळतील. आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा. बऱ्याच जणांचे comman प्रश्न आहेत. एकत्रित चर्चा... आपला सोहेल शेख Join https://t.me/mpscvalueaddition

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... रेकॉर्डेड lecture ही मिळतील. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. @mpscvalueaddition

कॅटेगरी 1 जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत... आणि Combine चा score 40 पेक्षा कमी आहेत. कॅटेगरी -2 तसेच ज्यांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा थोड्याच मार्क्स ने राहिली आहे परंतु Combine ला चांगले मार्क आहेत. कॅटेगरी -3 राज्यसेवा मुख्यसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी एक व्हॉइस चॅट Lecture.. पुढील startegy साठी बरेच लोक मेसेज करत आहेत. सगळी उत्तरे एकदम मिळतील. आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा. बऱ्याच जणांचे comman प्रश्न आहेत. एकत्रित चर्चा... आपला सोहेल शेख Join https://t.me/mpscvalueaddition