uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 днів
Архів дописів
MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी... ⭕️संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच फीस -500/- रु ⭕️संपूर्ण अर्थशास्त्र ऑडिओ
MPSC च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी... ⭕️संपूर्ण भारतीय संविधान(Polity) ऑडिओ बॅच फीस -500/- रु ⭕️संपूर्ण अर्थशास्त्र ऑडिओ बॅच फीस -450/- रु ⭕️राज्यसेवा कृषी व कृषी अर्थशास्त्र फीस -250/- रु 🎯मित्रांनो हा विषय सगळ्यात जास्त वेळ आपण वाचतो आणि सगळ्यात जास्त silly mistake याच विषयात करतो... ♦️आपल्या बॅच मध्ये एक सेकंदही time pass नसेल. 🔷जर आपण खूप वेळा वाचुनही अँप्रोच चुकत असेल... ♦️प्रत्येक गोष्ट एकमेकांशी लिंक करायचे असतील... 🔷निमोनिक्स ट्रिक्स द्वारे लक्षात ठेवण्याठी ही बॅच जॉईन करा... ♦️ऑडिओ बॅच असल्याने आपण ✔️Job वर असताना, ✔️प्रवासात,✔️ मेस ला जाताना, ✔️झोपताना हेडफोन लावून ऐकू शकता... ♦️Exam Oriented Approch सर्व महत्वाचे पुस्तके एकत्रित करून ♦️मागच्या प्रश्नपत्रिकांचा Retrospective Analysis करून 🏆बॅचसाठी डाउनलोड करा MPSC value addition Application https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru ⛔️Demo Lecture 👇👇👇

photo content

photo content

26 फेब्रुवारी 2022 रोजी शनिवार आहे आयोग.... रविवार सांगत आहे... 🤔

⭕️♦️⚠️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्
⭕️♦️⚠️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

photo content

photo content

#AGNI5
#AGNI5

👆👆👆 ⭕️रोज 10 उतारे आणि या पुस्तकातील 2 पेपर... म्हणजेच 30 maths Resaoning चे प्रश्न आजपासून पूर्व परीक्षा होईपर्यंत रोज solve करा👍

photo content

⭕️Combine Mains च्या date आल्या Marathi - Eng Objective - 22 जानेवारी 2022 (शनिवारी)
⭕️Combine Mains च्या date आल्या Marathi - Eng Objective - 22 जानेवारी 2022 (शनिवारी)

⭕️♦️अर्ज केला एक हॉल तिकिटे आली 33.. आरोग्यभरती जिंदाबाद . आवाज तरी किती उठवावा या आरोग्यभरतीच्या गलथान कारभारावर 😒😒 ➖➖➖➖➖➖
⭕️♦️अर्ज केला एक हॉल तिकिटे आली 33.. आरोग्यभरती जिंदाबाद . आवाज तरी किती उठवावा या आरोग्यभरतीच्या गलथान कारभारावर 😒😒 ➖➖➖➖➖➖➖➖➖

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 📌24 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. 🎯वैशिष्ट्ये - 📌 5Sectional व 7 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित... 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक... 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ऑनलाईन /ऑफलाईन/पोस्टल स्वरूपात... ♦️फीस -1400/- ⭕️3 जणापेक्षा अधिक ग्रुप ऍडमिशन साठी फीस फक्त 999/- रु 🎯टेस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता. ऍडमिशन https://www.niravda.com/rajyaseva-prelims-test-series-2021 या वेबसाईट वर आणि एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे येथे सुरु होतील. अधिक माहितीसाठी कॉल करा 📞-9511635931

photo content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२१ » वितरण - २५ ऑक्टोबर २०२१ » दादासाहेब फाळके पुरस्कर - रजनीकांत » सर्वोत्कृष्ट अभिनेता - धनुष (असुरण चित्रपटासाठी), मनोज वाजपेयी (भोसले चित्रपटासाठी) » सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना रानौत (मनिकार्निका आणि पंगा चित्रपटासाठी) » सर्वोत्कृष्ट चित्रपट - मारक्कर (तमिळ चित्रपट)

या संस्थेतून कधीतरी आपल्यालाही बोलावणं यावं म्हणून कित्येक जण असंच एक छोटासा कंदील घेऊन अविरतपणे चालत राहतात.. कदाचित म्हणूनच
या संस्थेतून कधीतरी आपल्यालाही बोलावणं यावं म्हणून कित्येक जण असंच एक छोटासा कंदील घेऊन अविरतपणे चालत राहतात.. कदाचित म्हणूनच हे सुंदर शिल्प या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या वास्तू मध्ये असावं... #यशदा

👆👆👆👆 आरोग्य विभागची परीक्षा देणारे कायम मोबाईल वर लक्ष ठेवून अभ्यास करा. कधीही तुमची परीक्षा रद्द होऊ शकते, पुढे जाऊ शकते
👆👆👆👆 आरोग्य विभागची परीक्षा देणारे कायम मोबाईल वर लक्ष ठेवून अभ्यास करा. कधीही तुमची परीक्षा रद्द होऊ शकते, पुढे जाऊ शकते, तुमच्या परीक्षेचे सेंटर पण बदलू शकते. नेमकं समजत नाही एवढा गैरकारभार असून का MPSC कडे या परीक्षा देत नाहीयेत. परीक्षा हे नोकरीसाठी उमेदवार पाहिजे म्हणून की खाजगी कंपन्या जगल्या पाहिजेत म्हणून आहेत. # वैतागलेला परीक्षार्थी # सर्व परीक्षा MPSC मार्फतच झाल्या पाहिजेत आरोग्य भरती मुळे उमेदवाराचे आरोग्य बिघडत आहे. मुलांचा विश्वास असेल तर परीक्षेसाठी अभ्यासात मन लागेल. https://t.me/MPSC_Value_Addition

👆👆👆👆 आरोग्य विभागची परीक्षा देणारे कायम मोबाईल वर लक्ष ठेवून अभ्यास करा. कधीही तुमची परीक्षा रद्द होऊ शकते, पुढे जाऊ शकते, तुमच्या परीक्षेचे सेंटर पण बदलू शकते. नेमकं समजत नाही एवढा गैरकारभार असून का MPSC कडे या परीक्षा देत नाहीयेत. परीक्षा हे नोकरीसाठी उमेदवार पाहिजे म्हणून की खाजगी कंपन्या जगल्या पाहिजेत म्हणून आहेत. # वैतागलेला परीक्षार्थी # सर्व परीक्षा MPSC मार्फतच झाल्या पाहिजेत आरोग्य भरती मुळे उमेदवाराचे आरोग्य बिघडत आहे. मुलांचा विश्वास असेल तर परीक्षेसाठी अभ्यासात मन लागेल. https://t.me/MPSC_Value_Addition