uk
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Відкрити в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Показати більше
4 658
Підписники
Немає даних24 години
-137 днів
-7730 день
Архів дописів
STI मुख्य परीक्षा 2021 उद्या होणार आहे पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा 💐💐

👆👆👆 Combine चा पेपरचा अनुषंगाने पेपरचा ट्रेंड आणि आपल्या होणाऱ्या चुका ्यासोबत येणाऱ्या परीक्षासाठी अप्रोच बिल्डिंग.... लिंक जॉईन करा....

photo content

👆👆👆 मराठी व्याकरणासाठी मुकेश मोकले सरांची batch सुरु होत आहे... 14 ऑक्टोबर 2022 सकाळी 8 वाजता राज्यसेवा आणि combine मुख्य साठी मराठी इंग्लिश आधी करून घ्या 👍

photo content

👆👆👆 पुण्यात जे आहेत ते ऑफलाईन जॉईन करू शकता.... बाकी English विषयाला महेश पाटील सरांशिवाय पर्याय नाही 👍

Hi all, आज पाहिलं Basic चे lecture आहे. हे कार्यशाळा किंवा demo lecture नाही. Next Batch 17 October (सोमवार) सकाळी 08 ते 11 प
Hi all, आज पाहिलं Basic चे lecture आहे. हे कार्यशाळा किंवा demo lecture नाही. Next Batch 17 October (सोमवार) सकाळी 08 ते 11 पासून सुरू होत आहे. Regards, Shashwat Academy,Pune.

Repost from Umesh Kudale
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने
PSI Factory मधला सर्वात कळीचा विषय असणारा कायदा विषय. उपलब्ध वेळ कमी असल्याने ऑफलाईनला मध्ये जाणारा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने यावर्षी कायदा हा विषय फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. माझ्यासोबत विषय सोपा होईल की नाही हे तुम्ही जाणता. समजावून सांगणे,पाठ करून घेणे ते Prediction  हा सगळा टप्पा ताकदीने पूर्ण करू. पूर्व परीक्षेला सोबत आहोत मुख्याला देखील सोबत आहे... काहीही करून यंदा मुख्य परीक्षा clear करूच!! जय हिंद, जय महाराष्ट्र उमेश कुदळे.

🔷आपण अर्थव्यवस्था full day revision मध्ये घेतलेल्या content मधून 10 प्रश्न आले होते.... 🔶मी तुम्हाला आधीपासून सांगतोय... ते तथाकथित क्लासचा क्लासनोट्स घेऊन वाचू नका... आयोग बदलला आहे आपण बदलले पाहिजे... नोट्स पेक्षा detail understanding आणि Logic Devolpoment वर भर द्या... मी रयत सुपर 60 बॅच आणि रयत combine टेस्ट सिरीज मध्येही तुम्हाला Last month असला तरी source change करायला सांगितल होत... त्यावेळी बऱ्याच जणांनी यावर विश्वास ठेवला आणि त्याचा फायदा परीक्षेत झाला 🙏 #आयोग जसं बदलतंय तस आपण बदलेले पाहिजे... ज्यांचा स्कोर कमी असेल त्यांनी आज पेपर घेऊन बसा प्रत्येक प्रश्नासमोर तो का चुकला याचे कारण लिहा.. (हे खूप महत्वाचं आहे) नक्की तुम्ही येत्या काळात bounce back कराल.... आणि बाजारबूणग्या नोट्स आणि क्लास पासून दूर राहा.... स्वतः पात्रता पाहा आणि मगच निर्णय घ्या क्लास आणि नोटस बुक्सचा.... आपला मित्र सोहेल शेख जॉईन -

आपल्याला Combine पूर्व परीक्षा 2022 ला पहिल्या answer key नुसार किती स्कोअर आला आहे? (कृपया अचूक स्कोर सांगावा)
Anonymous voting

Answerkey आलेली आहे

5979.pdf

🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ⭕️मानव संसाधन व मानवी हक्क By ✍️IP सर ✍️सोहेल शेख (IP Sirs Success Acadamy, Pune ) ☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022 मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत... (एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 🙏 आता आणि नोव्हेंबर महिन्यात आणखी EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा) आपला सोहेल शेख Join- @MPSC_Value_Addition

🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 आपल्या पुस्तकातून 95 + प्रश्न होते... यावर्षी सर्वात मोठी आणि शेवटची संधी आहे... 📔 मानवी हक्क व मानव संसाधन विकास (Hr-HRD) 📝 Question Paper Detailed Analysis मध्ये स्वतः पाहा... ✍️मार्गदर्शक - सोहेल शेख लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन विकास (IP SIRS Success Academy Pub.) ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 💢🎖Join- @MPSC_VALUE_ADDITION

🛑 आपले HR Hrd चे सर्वाधिक टॉपर्सनी रिकमेंड केलेले.... 🔥राज्यसेवा मुख्य 2021 चे 95+ प्रश्न थेट आपल्या पुस्तकातून होते 🔷 आपल
🛑 आपले HR Hrd चे सर्वाधिक टॉपर्सनी रिकमेंड केलेले.... 🔥राज्यसेवा मुख्य 2021 चे 95+ प्रश्न थेट आपल्या पुस्तकातून होते 🔷 आपल्या जवळच्या Book store ला आधीच सांगून ठेवा... जेणेकरून 2-3 दिवसात आपल्यापर्यंत उपलब्ध होईल.... मित्रांनो माझा नक्कीच विश्वास आहे... ज्यावेळी पुस्तक आपल्या हातात पडेल... तेव्हा आपल्याला नक्कीच कळून येईल... पुस्तकाचे कमी पाने ठेवून आपल्याला आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार... परीक्षेआधीही revision करता येईल असे colorful पुस्तकं बनवले आहे... 🙏 आपला मित्र सोहेल शेख ✍️लेखक मानव संसाधन आणि मानवी हक्क IP Sirs Success Academy, Pune जॉईन @MPSC_Value_Addition

🔰Combine Prelims 2022 📌Mathematics & Reasoning ✅Detailed explanation 📍आजचा पेपर. तुमच्या मित्रमैत्रिणींना share करा.😊 जॉईन करा @abhishekcsat https://youtu.be/fdKvUrJw5nc https://youtu.be/fdKvUrJw5nc

🛑🔆 Combine Pre 2022 Math Reasoning Answer Key 🔥खूपच सोप्पं विचारलं होतं. 15 पैकी 14 सहज बरोबर येऊ शकतात.🔥 Combine Revision Batch आणि One Day Revision Batch च्या मुलांनी नक्की feedback द्या.😊 Ask👉 @abhishekthigale Join👉 @abhishekcsat

Repost from Umesh Kudale
आजचा पेपर पार पडला इतिहास विषयाच्या प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भात आत्ता 2:30 वाजता लाईव्ह येत आहे नक्की अटेंड करा..✌️ https://youtu.be/F5TavAPhZBw

मागील वर्षभर तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाला आज निश्चित यश येईल. तुम्हाला सर्वांना आजच्या परीक्षेमध्ये भव्य यश मिळावं हीच मनापासून शुभेच्छा. यशस्वी व्हा...