Form Solution
Відкрити в Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
Показати більше1 698
Підписники
Немає даних24 години
-87 днів
-1630 днів
Архів дописів
1 698
सन 2022-23 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास रु. 33.00 लाख एवढया निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
1 698
Re-Revised Tentative Schedule for All Common Entrance Tests A.Y. 2022-23 (02-05-2022)
1 698
कामगार कल्याण मंडळ शिष्यवृत्ती ही बँक खात्यात जमा होन सुरू झाले आहे तरी सर्वांनी बँक खाते चेक करावे
1 698
*⏱️😱महत्वाच्या सुचना*
👉12 वी व पदवी पास किव्हा चालू असलेल्या विद्यार्थींसाठी खालील CET दिल्याशिवाय खालील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी
*12 वी पास किव्हा शेवटच्या वर्षाला बसलेले विध्यार्थी*
👉LLB 5 year CET
👉MHT-CET
👉JEE MAIN
*पदवी पास किव्हा पदवी च्या शेवटच्या वर्षाला असलेले विध्यार्थी*
👉LLB 3 year CET
👉 MAH-MBA/MMS-CET 2022
👉MAH-MCA-CET 2022
👉MAH-M.Arch-CET 2022
👉MAH-M.HMCT CET 2022
👉 MAH-B.P.Ed CET-2022
👉MAH-LL.B(3Years) CET-2022
