uk
Feedback
Form Solution

Form Solution

Відкрити в Telegram

🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो

Показати більше
1 698
Підписники
Немає даних24 години
-87 днів
-1630 день
Архів дописів
🛑 MHADA Lottery Pune Result | Login करून Result कसा पाहायचा | Winner List Check 👇👇👇 https://youtu.be/AEW5FfpK-Jo https://youtu.be/5QX_puy34Ic

Post office recruitment 2026 | gds post office vacancy 2026 Maharashtra | 10वी पास भरती 👇👇👇 https://youtu.be/NCEN_IGB2N4

🛑 Talathi Bharti 2026 | talathi bharti 2026 documents required 👇👇 https://youtu.be/kFnCw80IS34

photo content

👨‍🌾 Maharashtra police bharti online Application Form 2025 👇👇👇 https://youtu.be/PdaChS3J26M

📢 MHT-CET 2026 तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षा २४ मार्
📢 MHT-CET 2026 तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षा २४ मार्च २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

photo content

photo content

photo content

📢 लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती ➡️ e-KYC करण्याची अंतिम तारीख शासनाकडून 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ➡️ ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, घटस्फोट झालेला आहे अशा महिलांसाठी शासन लवकरच अधिकृत वेबसाईटवर विशेष ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. हा ऑप्शन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित महिलांनी स्वतःचे e-KYC करून खालील कागदपत्रे संबंधित जिल्ह्यातील *महिला व बाल विकास अधिकारी* यांच्याकडे जमा करावीत: - मृत्यू प्रमाणपत्र - घटस्फोट प्रमाणपत्र - किंवा मा. न्यायालयाचा आदेश ⏳ कृपया वेळेत प्रक्रिया पूर्ण करा व वेबसाईटवरील पुढील अपडेटची प्रतीक्षा करा. ग्रुप लिंक: https://whatsapp.com/channel/0029VaA0CSC90x2w0MgTTR01

👶 0 ते 5 वर्षांच्या बाळाचं आधार कार्ड कसं काढायचं? 👇👇👇 https://youtu.be/l06255IOe78

🌧️ सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना 🌾 अतिवृष्टी अनुदानासाठी काही शेतकऱ्यांची E-KYC प्रलंबित (Pending) आहे. 🔔 सरकारकडून E-KYC पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांची E-KYC बाकी आहे त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी. 📢 सर्वांना नम्र विनंती कृपया आपल्या सर्व प्रलंबित E-KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्यात. 🖥️ E-KYC करण्यासाठी आपल्या जवळच्या ‘महा ई सेवा केंद्रा’त भेट द्या. 🔗 जॉईन करा ग्रुपमध्ये अद्ययावत माहिती साठी 👉 https://chat.whatsapp.com/F1JFQa5h2lW7hsI3xft7xC

📇 Birth Certificate online Maharashtra | Birth Certificate Apply online | जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन 👇👇👇 https://youtu.be/kvddgtluM9g

photo content
+2

🧾 MHT CET 2026 Latest Update | CET परीक्षा आता वर्षातून 2 वेळा? | कोणते गुण ग्राह्य धरले जाणार 👇👇👇 "*https://youtu.be/MF6j9yuuPs8**

📇 how to add c/o in aadhar card | आधार कार्ड C/O, S/O अपडेट | ड्रायव्हिंग लायसन्स Problem Solved 👇👇👇 https://youtu.be/d8WlpvazrfE