uk
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Відкрити в Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу SET/NET- 2026

Канал SET/NET- 2026 (@setnetstudy) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 30 564 підписників, посідаючи 6 326 місце в категорії Освіта та 13 726 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 30 564 підписників.

За останніми даними від 21 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 38, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 31.08%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 6.94% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 9 501 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 121 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

30 564
Підписники
-624 години
-177 днів
+3830 день
Архів дописів
‘ब्लू बेबी’ नावाचा प्रदूषणकारी आजार, पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो ?
Anonymous voting

1857 मध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय विद्यापीठ.......मध्ये होते.
Anonymous voting

भारतीय वंशाचे निल मोहन यांची ......... म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या बाबीचे निर्धारण प्रामुख्याने संस्कृतीद्वारे केले जाते ?
Anonymous voting

एकात्मिक प्रशिक्षण महाविद्यालयांची स्थापना झाली पाहिजे अशी शिफारस …………… यांनी केली.
Anonymous voting

रविवार दिनांक 11 February 2024 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तर
रविवार दिनांक 11 February 2024 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 8 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 7 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

भारतातील जैवविविधतेचे कारणे कोणती आहेत ? अ) हवामान स्थितीमधील विविधता ब) अफाट मानवी लोकसंख्या क) देशाचे स्थान आणि विस्तार ड) भूगर्भरचनेतील बदल
Anonymous voting

नवीन शैक्षाणिक धोरण 2020 बाबत अचूक असणारे विधान कोणते ?
Anonymous voting

सामाजिक अध्ययन हे …………………… अध्ययन म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous voting

photo content

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रामुख्याने .......... प्रकारचा ई - पोर्टफोलिओ शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे उपयुक्त ठरत नाही.
Anonymous voting

क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात ……………………… वर भर दिला जातो.
Anonymous voting

वैज्ञानीक आणि लोकशाहीवृत्तीची जोपासना करणे हे शिक्षणाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे, असे ………………… या अहवालात म्हटले आहे.
Anonymous voting

शिक्षणातील दृक् साधनांत ...................... यांचा समावेश होतो.
Anonymous voting

दिलेल्या नियोजनाप्रमाणे सराव पेपर क्रमांक 07 पाठवण्यात आला आहे. आपल्यापैकी ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली आहे. त्यांना जर क
दिलेल्या नियोजनाप्रमाणे सराव पेपर क्रमांक 07 पाठवण्यात आला आहे. आपल्यापैकी ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली आहे. त्यांना जर कोणाला पेपर रिसीव झाला नसेल तर संपर्क साधावा.

💠 नेट /सेट पेपर 1 ला 💠 ----------------------------------- 👉उच्च शिक्षण प्रणाली - 1 👉https://youtu.be/zVDSC5ymDds 👉उच्च शिक्षण प्रणाली - 2 👉https://youtu.be/m_QRrcgs7nw 👉उच्च शिक्षण प्रणाली - 3 👉https://youtu.be/1Xru2s_dMBs 👉उच्च शिक्षण प्रणाली - 4 👉https://youtu.be/vRn5eU1vUSk 👉उच्च शिक्षण प्रणाली - 5 👉https://youtu.be/QZ4qLk5ijfI ----------------------------------- 👉 सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेब साईटला काय म्हटले जाते ?
Anonymous voting

कथन पद्धतीचे दोष कोणते ?
Anonymous voting

अभ्यासक्रमासाठी ‘Curriculum’ या इंग्रजी शब्दातील मूळचा लॅटिन भाषेतील अर्थ ……………..असा होतो.
Anonymous voting

उद्या रविवार दिनांक 04 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 7 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार
उद्या रविवार दिनांक 04 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा सराव पेपर क्रमांक 7 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी फीस भरून नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी.नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 6 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏