uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

SET/NET- 2026

SET/NET- 2026

Відкрити в Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу SET/NET- 2026

Канал SET/NET- 2026 (@setnetstudy) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 29 916 підписників, посідаючи 6 461 місце в категорії Освіта та 13 414 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 29 916 підписників.

За останніми даними від 17 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -290, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 21.47%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 8.70% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 425 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 604 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 18 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

29 916
Підписники
-124 години
-597 днів
-29030 днів
Архів дописів

📱Download APP📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB 🔘SET/NET टेलिग्राम🔘 https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N 🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏

PET Exam 2026
PET Exam 2026

TET Paper I + II (2026 साठी) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले दोन्ही पेपर App मध्ये मोफत (FREE) उपलब्ध आहेत. 👉
TET Paper I + II  (2026 साठी) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले दोन्ही पेपर App मध्ये मोफत (FREE) उपलब्ध आहेत. 👉 संपूर्ण 150 प्रश्न ऑनलाईन पद्धतीने कितीही वेळा सोडवता येतील. 👉 संपूर्ण पेपरची PDF View करता येईल. 👉 संपूर्ण 150 प्रश्न असलेला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील मेसेज विविध ग्रुपमध्ये पाठवा व आपापल्या स्टेटसला ठेवावा, जेणेकरून इतरांनाही मदत होईल, धन्यवाद 🙏🙏🙏

TET 2026 साठी (Old Questions Topic Wise Batch) जुन्या प्रश्नांची घटक निहाय बॅच खालील ॲप मध्ये अगदी मोफत (Free) उपलब्ध करून दे
TET 2026 साठी (Old Questions Topic Wise Batch) जुन्या प्रश्नांची घटक निहाय बॅच खालील ॲप मध्ये अगदी मोफत (Free) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

Repost from Books katta
📚 द अल्केमिस्ट (The Alchemist) (लेखक: पावलो कोएलो) ही कथा आहे सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळ मुलाची, जो आपल्या स्वप्नांचा पा
📚 द अल्केमिस्ट (The Alchemist) (लेखक: पावलो कोएलो) ही कथा आहे सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळ मुलाची, जो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत स्पेनच्या मैदानांपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंतचा थक्क करणारा प्रवास करतो. प्रवास करताना त्याला एक जिप्सी स्त्री, एक राजा आणि शेवटी एक किमयागार (Alchemist) भेटतात. हा प्रवास केवळ सोन्या-नाण्याच्या शोधाचा नसून, स्वतःच्या 'अंतरंगातील खजिना' शोधण्याचा आहे. ✅ कोणी वाचावे? 🔹 ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आहे. 🔹 जे आयुष्यात स्वतःची ओळख आणि उद्देश शोधत आहेत. 🔹 ज्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणेची गरज आहे. ✅ का वाचावे? 🔸 "जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा संपूर्ण सृष्टी ती मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करते." 🔸 बाह्य जगाच्या गोंधळापेक्षा आपल्या मनाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे, हे समजते. 📌 निष्कर्ष: जर तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी एक जबरदस्त 'पुश' हवा असेल, तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे! 📚🚀 खरेदीसाठी लिंक https://amzn.to/41YEnp5 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ NET /SET /PET 2026 सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ NET /SET /PET 2026     सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/47R7nTd 👉https://amzn.to/47R7nTd ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ NET /SET /PET 2026     सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------