uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

Відкрити в Telegram

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 90,000 + MCQ Join our whatsapp channel https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t Contact : @spardha_admin

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

Канал 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 (@mpsc_vision) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 172 037 підписників, посідаючи 595 місце в категорії Освіта та 1 041 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 172 037 підписників.

За останніми даними від 10 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -551, а за останні 24 години на 0, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.54%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 6.27% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 18 145 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 10 800 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 13.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 90,000 + MCQ Join our whatsapp channel https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t Contact : @spardha_a...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 11 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

172 037
Підписники
Немає даних24 години
-5137 днів
-55130 днів
Архів дописів
भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

रेल्वे भरती जाहिरात अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे एकूण संभावित रिक्त पदे - 3477 अर्ज सुरु होण्याचा दिनांक
रेल्वे भरती जाहिरात अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे एकूण संभावित रिक्त पदे - 3477 अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026 अधिकृत वेबसाईट https://rrb.indianrailways.gov.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
+2
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.

●नोबेल पुरस्कार. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4
+2
●नोबेल पुरस्कार. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर

🔷 चालू घडामोडी :- 10 ऑक्टोबर 2026 ◆ दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' पाळला जातो. ◆ जागतिक मानसिक आरोग्य दिन 2026 ची थीम (संकल्पना) "अनुभवी आवाज ऐकले: वास्तविक आवाज, वास्तविक बदल" (Lived experiences heard: real voices, real change) अशी आहे. ◆ 'सागर मंथन 2026' ही तिसरी जागतिक सागरी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. ◆ वाघ संवर्धनासाठी CA|TS दर्जा आसाम राज्यातील 'नामेरी व्याघ्र प्रकल्पा'ला बहाल करण्यात आला आहे. ◆ हिमबिबट्यांसाठी भारतातील पहिली 'हाय-अल्टिट्यूड' वन्यजीव सफारी लडाखमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ◆ घाना देश ऑक्टोबर 2026 मध्ये 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) चा 28 वा औपचारिक सदस्य देश बनला आहे. [26वा : सौदी अरेबिया & 27वा : बांगलादेश] ◆ भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या 'आबे मेमोरियल कॉरिडॉर'चे भव्य उद्घाटन वाराणसी येथे करण्यात आले आहे. ◆ बीजिंग येथे झालेल्या चायना ओपन 2026 टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनॉरचा पराभव झाला.] ◆ पहिला 'अष्टमुडी वॉटर गेट संगीत महोत्सव' केरळ राज्यातील कोल्लम येथे आयोजित करण्यात आला होता. ◆ 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे आले होते. ◆ 'मंत्रा ग्रुप'ने (Mantra Group) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ "Pandharpur Wari - In the Footsteps of the Saints" या माहितीपटाला प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026' कार्यक्रम' मध्ये भारतासाठीचा 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. [इंग्रजी भाषेतील माहितीपट] 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026 Apply Link👇👇👇 https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024. 👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵�
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट भरती जाहिरात.. अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे आवाहन... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔥 एल निनो अधिक तीव्र..
🔥 एल निनो अधिक तीव्र..

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

GMC लातूर... पदनिहाय व प्रवर्गनिहाय प्राप्त अर्जांची संख्या. एकूण अर्ज संख्या - 15589 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृ
GMC लातूर... पदनिहाय व प्रवर्गनिहाय प्राप्त अर्जांची संख्या. एकूण अर्ज संख्या - 15589 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com
रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📅 9 October Update 📚🔥 📌 गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 📝 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15519 📢 अमृतच्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा 🎯 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15524 🌐 शिखर संमेलन २०२६-२७ 📌 महत्त्वाच्या परिषदा 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5625 🏅 नोबेल पारितोषिक 2026 📚 परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5624 📰 चालू घडामोडी 🌍 📖 रोजच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे अपडेट्स 🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5622 ⚡ MSEDCL भरती अपडेट 📢 जाहिरात क्रमांक ०२/२०२५ अंतर्गत विविध पदांच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4768 ⚖️ जिल्हा न्यायालय भरती अपडेट 📌 जिल्हा न्यायालय २०२३ पदभरती प्रक्रियेचा कालावधी संपलेला आहे. हळूहळू सर्व जिल्ह्यांची परिपत्रके येतील. तसेच नवीन जिल्हा न्यायालय पदभरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4765 📣 TRTI प्रसिद्धीपत्रक 📌 महत्त्वाची अधिकृत माहिती व अपडेट्स 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4762

अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 htt
अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आणि न्यायाधीश नवनीथम 'नवी' पिल्लई यांना 2026 चा प्रतिष्ठित
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आणि न्यायाधीश नवनीथम 'नवी' पिल्लई यांना 2026 चा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. [वर्णद्वेषाविरोधातील (Apartheid) लढा, आंतरराष्ट्रीय कायद्याचे बळकटीकरण, युद्धगुन्हे आणि नरसंहार रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान.]

● म.रा.वि. वि. कंपनी मर्या. जाहिरात क्रमांक ०२_२०२५: MSEDCL विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵�
● म.रा.वि. वि. कंपनी मर्या. जाहिरात क्रमांक ०२_२०२५: MSEDCL विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

●TRTI, BARTI, ARTI, SARTHI, AMRUT Response Sheet संदर्भात.. 👉 महत्त्वाची सूचना: Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्र
●TRTI, BARTI, ARTI, SARTHI, AMRUT Response Sheet संदर्भात.. 👉 महत्त्वाची सूचना: Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. त्यानंतर Response Sheet तपासता किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

● जिल्हा न्यायालय 2023 पदभरती प्रक्रिया कालावधी संपलेला आहे, हळूहळू सर्व जिल्हा चे परिपत्रक येतील तसेच नवीन जिल्हा न्यायालय प
+1
● जिल्हा न्यायालय 2023 पदभरती प्रक्रिया कालावधी संपलेला आहे, हळूहळू सर्व जिल्हा चे परिपत्रक येतील तसेच नवीन जिल्हा न्यायालय पदभरती ची कार्यवाही सुरू झालेली आहे . 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

#TRTI प्रसिद्धीपत्रक‌... लिंक:- https://trti.maharashtra.gov.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट Wha
#TRTI प्रसिद्धीपत्रक‌... लिंक:- https://trti.maharashtra.gov.in/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t