cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

नाद वर्दीचा

♦️पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 👍 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍 JOIN FAST 👇👇👇👇👇👇👇👇

Більше
Рекламні дописи
89 598Підписники
-9524 години
+4 2657 днів
+4 44030 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

♦️पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या.संपूर्ण माहिती टाकलेली आहे 👍 👉 ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून 👍👍
Показати все...
🍌 3👍 2
     शिपाई पोलीस भरती
SRPF पोलीस भरती   
चालक पोलीस भरती  
कारागृह पोलीस भरती  
👉 संपूर्ण PDF स्वरूपात Notes एवढंच करा 😍
🚨 अभि नई तो कभी नई 🚨
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
Показати все...
🔵 उप जिल्हाधिकारी
🟠 पोलीस उपअधीक्षक(Dy.Sp)
🟡तहसीलदार
🟢 पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI)
🔵STI
🟣TAX ASSISTANT/GROUP C
⚫️ सरळसेवा भरती २०२४
Показати все...
👍 3😡 3
Показати все...
👍 3👎 2🙏 1
🔴2024 या वर्षी तुम्हाला कोणती POST हवी आहे?. ➡️खालील लिंक वरती क्लिक करून तुमची आवडती POST निवडा.
Показати все...
👍 1
🔵 उप जिल्हाधिकारी
🟠 पोलीस उपअधीक्षक(Dy.Sp)
🟡तहसीलदार
🟢 पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI)
🔵STI
🟣TAX ASSISTANT/GROUP C
⚫️ सरळसेवा भरती २०२४
🔴Q7. चांद्रयान-3 लँडरचे नाव काय आहे? ______________________________________________________________
Показати все...
👍 1👎 1
(a) विक्रम
(b) प्रग्यान
(c) भारत
(d) हिंदुस्थान
🔴योग्य उत्तर पहा आनि पुढील प्रश्न
❇️ चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024 ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन’ दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ◆ केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका येथे 99 हजार मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. ◆ तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेनम, अदिती गोपीचंद स्वामी आणि प्रणित कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत इटलीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. केंब्रिज शिक्षक पुरस्कारासाठी केरळमधील 'जीना जस्टस' यांची निवड झाली आहे. ◆ भारताची पॅरा नेमबाज 'मोना अग्रवाल' हिने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. श्रीलंकेच्या 'मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी रशियन कंपनीसोबत संयुक्तपणे एका भारतीय कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. ◆ दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे जागतिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रदर्शन ‘गेटेक्स 2024’ आयोजित करण्यात आले आहे. वरिष्ठ IRS अधिकारी अनुराग चंद्रा यांची रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ पॉवरलिफ्टर 'गौरव शर्मा' याला अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सने मानद डॉक्टरेट दिली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची माचो स्पोर्ट्सने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ क्लेफिन टेक्नॉलॉजीज आणि जना बँकेने त्यांच्या Omnichannel Digital Banking Solution साठी IBSi डिजिटल बँकिंग पुरस्कार 2024 जिंकला आहे. TRAI ने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तिमाहीसाठी "भारतीय दूरसंचार सेवा परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्ट" जारी केला. ◆ अर्जुन बाबुताने ऑलिंपिक निवड चाचणी (OST) T1 मध्ये पुरुषांच्या 10M एअर रायफलमध्ये 254.0 गुणांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला.[दिव्यांश सिंग पनवारचा विश्वविक्रम मागे टाकला] इंग्लंडमध्ये 2016 च्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पॉवरलिफ्टर गौरव शर्मा ने दोन सुवर्णपदके जिंकली होती. ◆ IAF ने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पहिला शोध समारंभ आयोजित केला आहे. ◆ नरसिंग यादवची WFI च्या सात सदस्यीय ऍथलीट्स पॅनेलच्या अध्यक्षपदी निवड झाली. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Показати все...
👍 5
🔴Q7. चांद्रयान-3 लँडरचे नाव काय आहे? ______________________________________________________________
Показати все...
(a) विक्रम
(b) प्रग्यान
(c) भारत
(d) हिंदुस्थान
🔴योग्य उत्तर पहा आनि पुढील प्रश्न
❇️ दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/nad_vardicha
Показати все...
👍 2