cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📊 MCQ Katta 📊

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे प्रश्नांचा सराव . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील चॅनेल.

Більше
Рекламні дописи
6 849
Підписники
+324 години
-137 днів
-3430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव   🔥लोहरी - हरियाणा   🔥हॉर्नबील - नागालँड    🔥लोसर महोत्सव -   लडाख    🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम    🔥सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश    🔥चपचार कुट महोत्सव - मिझोरम    🔥उगाडी महोत्सव - कर्नाटक    🔥नवरात्री महोत्सव - गुजरात    🔥पोंगल महोत्सव - तामिळनाडू    🔥गंगऔर महोत्सव - राजस्थान    🔥रथ यात्रा - ओडिसा    🔥ओनम महोत्सव - केरळ    🔥लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश    🔥बोनलू महोत्सव - तेलंगणा ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показати все...
🛑 INDIAN PREMIERE LEAGUE - 2024 🛑 —————————————————— 🏆विजेता संघ - कोलकाता नाईट रायडर्स 🏆उपविजेता संघ - सनराइजर्स हैदराबाद __ 🏆 मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर - सुनील नरेन 🏏ऑरेंज कॅप विजेता - विराट कोहली सर्वाधिक धावा ( 741 ) 🎾 पर्पल कॅप विजेता - हर्षल पटेल 24 विकेट्स__ ♦️एकूण सहभागी संघ - 10 ♦️सीजन - 17 वा ♦️स्पॉन्सर - TATA ♦️शेवटचा सामना - एम.ए.चिदंबरम स्टेडियम चेन्नई ♦️सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैद्राबाद - 287 धावा ♦️IPL मध्ये 200 विकेट घेणारा पहिला खेळाळू  - युजेवेन्द्र चहल ♦️सर्वात महाग खेळाळू - मिचेल स्टार्क ------------------------------------ 🚨 IPL 2024 टीमचे कर्णधार ◾️मुंबई इंडियन्स = हार्दिक पंड्या ◾️चेन्नई सुपर किंग्ज = ऋतुराज गायकवाड ◾️कोलकाता नाइट  रायडर्स =श्रेयस अय्यर ◾️गुजरात टायटन्स = शुभमन गिल ◾️सनरायजर्स हैदराबाद = पॅट कमिन्स ◾️राजस्थान रॉयल्स = संजू सैमसन ◾️रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु = फैफ ड्युप्लेसिस ◾️लखनऊ सुपर जायंट्स = केएल राहुल ◾️दिल्ली कॅपिटल्स = ऋषभ पंत ◾️पंजाब किंग्ज = शिखर धवन ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...
📌#Notes ✅इंग्रजी व्याकरण नोट्स By गणेश कड सर पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...
🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ रेल्वे विभाग          🏢 मुख्यालय 🚞 मध्य रेल्वे                   मुंबई 🚞 पूर्व रेल्वे                   कोलकाता 🚞 उत्तर रेल्वे                नवी दिल्ली 🚞 उत्तर-पूर्व रेल्वे           गोरखपूर 🚞 पश्चिम रेल्वे               मुंबई 🚞 दक्षिण रेल्वे             चेन्नई 🚞 दक्षिण मध्य रेल्वे     सिकंदराबाद 🚞 दक्षिण पूर्व रेल्वे       कोलकाता 🚞 पूर्व किनारी रेल्वे       भुवनेश्वर 🚞 पूर्व-मध्य रेल्वे           हाजीपूर 🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे     हुबळी 🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे  बिलासपूर 🚞 दक्षिण तटीय रेल्वे      विशाखापट्टण 🚞 उत्तर-मध्य रेल्वे         प्रयागराज 🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे      जयपूर 🚞 पश्चिम-मध्य रेल्वे      जबलपूर 🚞 मेट्रो रेल्वे                 कोलकाता 🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  मालिगाव-गुवाहाटी ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅✅@MPSC_vision✅✅
Показати все...
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर ♻️1) ब्राह्मो समाज — 1828 राजाराम मोहन रॉय ♻️2) आदी ब्राह्मो समाज — 1865 देवेंद्रनाथ टागोर ♻️3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865 केशवचंद्र सेन ♻️4) तरुण ब्राह्मो समाज — 1923 वि.रा.शिंदे ♻️5) प्रार्थना समाज — 1867 आत्माराम पांडुरंग तर्खडकर ♻️6) आर्य समाज — 1875 स्वामी दयानंद सरस्वती ♻️7) आर्य समाज( कोल्हापूर )— 1918 शाहू महाराज ♻️8) आर्य महिला समाज —— 1889 पंडिता रमाबाई ♻️9) सत्यशोधक समाज — 1873 महात्मा फुले ♻️10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911 शाहू महाराज ♻️11) सार्वजनिक समाज — 1872 आनंदमोहन बोस ♻️12) नवविधान समाज — 1880 केशवचंद्र सेन ♻️13) भारत सेवक समाज — 1905 गोपाळ कृष्ण गोखले ♻️14) भारत कृषक समाज — 1955 पंजाबराव देशमुख ♻️15) डेक्कन एजुकेशन सोसायटी — 1884 आगरकर,टिळक,चिपळूणकर ♻️16) डेक्कन सभा — 1893 न्या.म.गो.रानडे ♻️17) डेक्कन रयत शिक्षण संस्था — 1919 कर्मवीर भाऊराव पाटील ♻️18) श्री शिवाजी शिक्षण संस्था — 1932 पंजाबराव देशमुख ♻️19) मनवधर्म सभा — 1844 दादोबा पांडुरंग तर्खडकर ♻️20) परमहंस सभा — 1849 दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासाग र ♻️21) ग्यानप्रसारक सभा — 1848 दादोबा पांडुरंग ♻️22) मद्रास महाजन सभा — 1884 पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर ♻️23) हिंदू महासभा — 1915 मदन मोहन मलविय ♻️24) वृद्धांसाठी संगत सभा — वि.रा.शिंदे ♻️25) वक्तृत्व उत्तेजक सभा — न्या.म.गो.रानडे ♻️26) सार्वजनिक सभा — 1870 ग.वा.जोशी ♻️27) ग्रँट मेडिकल कॉलेज — 1838 जगन्नाथ शंकर सेठ ♻️28) ग्रँट मेडिकल सोसायटी — 1852 भाऊ दाजी लाड ♻️29) बंगाल एसियाटीक सोसायटी— 1784 विलीयम जोन्स ♻️30) एसियाटीक सोसायटी — 1789 विलीयम जोन्स ♻️31) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी — 1822 जगन्नाथ शंकर सेठ ♻️32) सायन्टीफिक सोसायटी — 1862 सर सय्यद अहमद खान ♻️33) मोहमदम लिटररी सोसायटी — 1863 नवाब अब्दुल लतीफ ♻️34) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864 सर सय्यद अहमद खान ♻️35) लंडन इंडियन सोसायटी — 1865 दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी ♻️36) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875 मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट ♻️37) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901 शाहू महाराज ♻️38) इंडियन होमरूल सोसायटी लंडन — 1905 श्यामजी कृष्ण वर्मा ♻️39) पीपल्स एज्युकेशन सोसायटी — 1945 बाबासाहेब आंबेडकर ♻️40) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी — 1906 शाहू महाराज ♻️41) निष्काम कर्ममठ — 1910 महर्षी धो.के.कर्वे ♻️42) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे ♻️43) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन — महात्मा फुले ♻️44) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील ♻️45) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय ♻️46) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले ♻️47) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923 वि.रा.शिंदे ♻️48) पवनार आश्रम (वर्धा) — 1921 विनोबा भावे ♻️49) अनाथ बालिका आश्रम — 1899 महर्षि धो.के.कर्वे ♻️50) विक्टोरीया अनाथाश्रम — महात्मा फुले ♻️51) विक्टोरीया मराठा बोर्डींग — 1901 शाहू महाराज ♻️52) सेवा समिती — 1910 हृदयनाथ कुंझर ♻️53) सेवा सदन — वि.रा.शिंदे ♻️54) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे ♻️55) शारदा सदन मुंबई —1889 पंडिता रमाबाई ♻️56) मुक्ती सदन केडगाव —1898 पंडिता रमाबाई ♻️57) कृपा सदन, प्रीती सदन — पंडिता रमाबाई ♻️58) केसरी — लोकमन्या टिळक ♻️59) महारष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख ♻️60) महारष्ट्र धर्म — विनोबा भावे ♻️61) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — पंजाबराव देशमुख ♻️62) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी ♻️63) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर ♻️64) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह — एस.एम.जोशी ♻️65) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) विष्णू शास्त्री पंडित ♻️66) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे ♻️67) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला - रा.गो.भांडारकर ♻️68) विधवा विवाह उत्तेजक मंडळी — (1893) - महर्षी धो.के.कर्वे ♻️69) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) — न्या.म.गो.रानडे ♻️70) विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित ♻️71) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज ♻️72) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा — (1918) - शाहू महाराज ♻️73) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी — नाशिक - न्या.म.गो.रानडे ♻️74) देशी व्यापार उत्तेजक मंडळी — (1882) - ग.वा.जोशी ♻️75) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे ✅✅@MPSC_vision✅✅
Показати все...
भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक#GK 🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां 🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान 🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा 🎷 सारंगी :- रामनारायण 🎹 सरोद :- अमजद अली खान 🪘तबला :- झाकीर हुसेन 🎸 सतार :- पंडित रविशंकर 🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया 🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन 🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन. ➗➗➗➗➗➗➗➗ 🟣✅@MPSC_vision✅🟣
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
MPSC 2025: Demo Session 2👇 विषय: MPSC राज्यसेवा २०२५ - निबंधाचा पेपर GAMECHANGER ठरणार..? MPSC च्या नवीन अभ्यासक्रमात मुख्य परीक्षेतील निबंधाचा पेपर आता 250 गुणांसाठी असणार आहे. UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षेत सुद्धा निबंधाचा पेपर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच उत्तम निबंध कसा लिहावा, यावर या सत्रात मार्गदर्शन केले जाईल.. मार्गदर्शक: श्री. धनंजय तुपे तज्ज्ञ फॅकल्टी - चाणक्य मंडल परिवार Online link साठी सोबत दिलेला फॉर्म भरावा : https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 📳 For more details, contact us: 080-69015454 / 080-69015455
Показати все...
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Показати все...
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Показати все...
📌 राज्यघटनेतील भाग (Parts) :- 👇 भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र ◆ भाग दूसरा – नागरिकत्व ◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क ◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे ◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये ◆ भाग पाचवा – संघ ◆ भाग सहावा – राज्य ◆ भाग सातवा – रद्द ◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश ◆ भाग नववा – पंचायत ◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका ◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था ◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र ◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध ◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स ◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य. ◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा ◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे ◆ भाग पंधरावा – निवडणुका ◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी ◆ भाग सतरावा – भाषा ◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी ◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण ◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी ◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी ◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर. ✅✅@MPSC_vision✅✅
Показати все...