cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Marathi IQ

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Більше
Рекламні дописи
16 123
Підписники
-124 години
-327 днів
-21430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Retweet kara 👆
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Показати все...
👍 8
महत्त्वाच्या_योजना_VIDARBH_IAS.pdf
Показати все...
👍 8👏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
😁😁😁😁
Показати все...
😁 58👍 5🔥 5
00:31
Відео недоступнеДивитись в Telegram
2024 ही 17 वी IPL स्पर्धा   (सुरुवात 2008) मुख्य स्पॉन्सर TATA MOBILE VIEW RIGHTS INDIA :-JIO CINEMA. TV RIGHTS:- STAR sports विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर्स ( 2012 आणि 2014. या पूर्वी विजेते.) उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद (2009,2016 विजेते.) ऑरेंज कॅप विराट कोहली. सर्वाधिक धावा 741 एका हंगामात सर्वाधिक धावा विराट कोहली 943(2016) पर्पल कॅप हर्षल पटेल 24 विकेट्स . CSK आणि मुंबई इंडियन्स ह्यांनी प्रत्येकी 5 वेळा विजेते पद पटकावले आहे . Travis head , Abhishek Sharma आणि सुनील नारायण ह्यांनी एकूण 3 वेळा सामनावीर पुरस्कार ह्या सीजन मध्ये पटकावला आहे . अंतिम सामना चेन्नई येथे तर प्ले ऑफ सामने अहमदाबाद येथे खेळवले गेले. आयपीएल नीलामी प्रथमच भारताबाहेर आयोजित केली गेली होती.
Показати все...
👏 10👍 8 4😁 2🔥 1
Фото недоступнеДивитись в Telegram
• Credit Guarantee Scheme for Micro & Small Enterprises. • सुरुवात - ऑगस्ट, 2000 • उद्देश - सूक्ष्म आणि लघु उपक्रमांना होणारा कर्ज पुरवठा वाढवने आणि या क्षेत्राला संपार्श्विक मुक्त कर्ज (Collateral Free Credit) उपलब्ध करून देने. • सध्या अस्तित्वात असलेले आणि नवे असे दोन्ही उद्योग या योजनेंतर्गत समाविष्ट होण्यास पात्र आहेत. #forwarded
Показати все...
👍 10👏 1
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 4
त्याला सांगितला निबंध; त्याने बनवला रॅप... कठीण आहे सगळं 🤐🤐🤐
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
बुद्ध हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ❤️ अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टि (योग्य दृष्टि) सम्यक संकल्प (योग्य संकल्प) सम्यक वाणी (योग्य वाणी) सम्यक कर्मांत (योग्य कर्म) सम्यक आजीविका (योग्य आजीविका) सम्यक प्रयास (योग्य प्रयत्न) सम्यक स्मृति (योग्य स्मृति) सम्यक समाधि (योग्य समाधि) #forwarded
Показати все...
27👍 9
Фото недоступнеДивитись в Telegram
😉😉😉
Показати все...
😁 39😱 3